( Crimenews )37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव: एका 37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी भूत बंगला परिसरात राहणाऱ्या आरोपी विरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार एका 37 वर्षीय विवाहितेने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल की मी 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजे दरम्यान माझ्या … Continue reading ( Crimenews )37 वर्षीय विवाहितेचा विनयभंग, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल