Crimenews भटकंती करणाऱ्या पीडितेवर अज्ञाताच्या कुकृत्यामुळे निघाली पीडिता सात महिन्यांची गर्भवती

  धक्कादायक न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अज्ञात नराधमाने केलेल्या कुकृत्यामुळे भटकंती करणारी १६ वर्षीय पीडिता अत्याचार सात महिन्यांची गर्भवती असल्याचा समोर आला प्रकार बुलढाणा जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीतून सत्य समोर उघड झाला. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलिसात गुरुवारी अज्ञात नराधमावर अत्याचारासह पोक्साेअंतर्गत वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आला. शेगाव तालुक्यातील गौलखेड येथील पोलिस पाटील यांनी … Continue reading Crimenews भटकंती करणाऱ्या पीडितेवर अज्ञाताच्या कुकृत्यामुळे निघाली पीडिता सात महिन्यांची गर्भवती