Crime News : शाळेत जाणाऱ्या पत्नीला पतीनेच संपवले; या कारणाने महाराष्ट्र हादरला

  Crime News : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला ही काळिमा फासणारी मोठी घटना गुरुवारी सकाळी घडली. या छोट्या गावातील बोरीतील एका शाळेत नववीत शिकणा-या जयश्री विश्वनाथ वाव्हळ (१६) या मुलीची पतीने तिला धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घटना समोर घडली आहे. बोरी संभाजीनगरमध्ये राहणा-या जयश्री वाव्हळ हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम … Continue reading Crime News : शाळेत जाणाऱ्या पत्नीला पतीनेच संपवले; या कारणाने महाराष्ट्र हादरला