कापसाच्या वजनामध्ये केली हेराफेरी मग काय तर व्यापाऱ्यास चोप देत शेतकऱ्यांनी घेतली भरपाई ( CottonNews )

0
1

 

CottonNews: हवालदिल शेतकरी आधीच कापसाला भाव नसल्याने शेतकरी मोठं संकटात दिसत आह.

तर आया त्यातच काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मापातपाप करून शेतकऱ्यांची केली जात होती फसवणूक असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

असाच प्रकार धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुयासगाव मधून समोर प्रकार समोर आला.

तर त्या ठिकाणी व्यापाऱ्याला कापसाच्या वजनामध्ये हेराफेरी करणं चांगलच महागात पडल आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने व्यापाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे.

सुयासगाव या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून कापूस व्यापाऱ्याने जवळपास चार ट्रक भरून कापूस खरेदी केला होता.

परंतु सदर व्यापारी हा मापात पाप करत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. मग काय तर या नंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत या व्यापाऱ्यास व त्याच्या सहकाऱ्यांना चांगलाच चोप दिला.

मात्र ही सदर व्यापारी हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यास चांगलाच चोप दिला आहे.

तर हा सर्व या व्यापाऱ्याने महिनाभरात गावातून घेतलेल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई पोटी ५ लाख १० हजार रुपये परत केल्यानंतर या व्यापाऱ्याची सुटका गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मग काय तर त्याचबरोबर गावात या व्यापाऱ्यास कायमस्वरूपीची बंदी करण्यात आली आहे.

CottonNews: तर आता यामुळे या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना मापात पाप करणं चांगलंच महागात पडल आहे. तर आता व्यापाऱ्याला गाव बंदी सुद्धा केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here