मेहकर विधानसभा मतदारसंघ काॅंग्रेसला सोडण्यात यावे:-कॉंग्रेसची पत्रकार परिषद (Congress )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर मेहकर विधानसभा मतदारसंघ अस्तित्वत आल्या पासुन लोणार चालुक्याला या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करन्याची संधी मिळाली नाही.कॉंग्रेस पक्षाने आता पर्यंत मातंग समाजाला उमेदवारी दिली नाही. मेहकर मतदारसंघाची जागा कॉंग्रेसला सोडण्यात यावी व साहेबराव पाटोळे यांना उमेदवारी देण्यात यावी. मागणी लोणार तालुका व शहर कॉंग्रेसने केली आहे. अजातशत्रु असलेले साहेबराव पाटोळे यांनी … Continue reading मेहकर विधानसभा मतदारसंघ काॅंग्रेसला सोडण्यात यावे:-कॉंग्रेसची पत्रकार परिषद (Congress )