दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे मुख्यमंत्री यांना निवेदन..(cmomaharashtra)

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

cmomaharashtra:हिंगणघाट:-दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी अपंग सेलचे वर्धा जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.

पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar)

दिव्यांगांना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत परंतु त्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे होताना दिसून येत नाही त्यामुळे दिव्यांग बांधवांना वंचित राहावे लागत आहे त्यांची दखल घेण्यात यावी दि १० ऑक्टोबर २०२४ रोजी खालील मागण्यानं निवेदन देण्यात आले.

दिव्यांग मंत्रालयाला अध्यक्ष दिव्यांग असावा,दिव्यांगांचे मानधन / पेन्शन दिव्यांग मंत्रालय मार्फत द्यावे,दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे,शासन दिव्यांगांच्या दारी कार्यक्रमाची एस आय टी मार्फत चौकशी करावी,दिव्यांगांचे ५००० रु पेन्शन मानधन द्यावे,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दिव्यांग मंत्रालय मध्ये ५० % दिव्यांग कर्मचारी नियुक्त करावे,दिव्यांग मंत्रालयाले जिल्हा किंवा विभागीय स्तरावर कार्यालय उपलब्द करून द्यावे वरील सर्व मागण्यांची शासनाने दखल घेऊन दिव्यांग समाजाला न्याय द्यावे असे निवेदन देण्यात आले.

cmomaharashtra:यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, शहराध्यक्ष जगदीश देवतळे, शहर सचिव सचिन भजपुजे, तालुकाध्यक्ष सतिश गोळकार, प्रशांत उमाटे, महिला प्रतिनिधी वनिता ब्राह्मणे व इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते..

Leave a Comment