कोंढाळी भागात शेकडो पक्षांचा मृतु

  सूर्या मराठी न्यूज ब्यूरो कोंढाळी या भागातील रिगणाबोंडी, मिनीवाडा,मसाळा,चाकगेडोह आदी भागात गेल्या काही दिवसां पासुन पोपट,चिमन्या,कावळे,जंगली कबुतर आदी पक्ष्यांचा मोठया संखेत अज्ञात रोगाने मृत्यु होत आहे.रिगणाबोडी बोडी येथे तर झाडा खाली मृत पोपटांचा सळा पळला आहे. रिगणाबोडी येथील पोलीस पाटील संजय नागपुरे यांनी रिगणाबोडी भागात मोठ्या संखेत पोपटांचा मृत्यु झाल्याची माहिती कोंढाळी चे ठाणेदार … Read more

निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्याने उमेदवाराने चक्क ऑटोच ठेवला घरावर, प्रचाराचा अनोखा फंडा..

  (सूर्या मराठी न्यूज ब्यूरो) ग्रामीण भागात सध्या गुलाबी थंडीत ग्राम पंचायत निवडणुकीने वातावरण चांगलच तापलंय… त्यात सरपंच पद हे सदस्यामधून असल्याने सर्व उमेदवार सरपंच पदावर डोळा ठेऊन सर्व शक्तीनिशी प्रचार मोहिमेत लागलेय… यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवं नवीन फंडे अमलात आणीत असतात… असाच एक अनोखा फंडा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या … Read more

महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे संग्रामपुर तालुक्यात अवैध रेतीची तस्करी जोमात सुरू..मात्र कारवाई शून्य असून लाखो रूपयाचा महसूल बुडत आहे

  बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात असून याकडे महसूल विभाग, पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या  बघायला मिळत आहे .जवळपासच्या नद्यांच्या पात्रातून उघडपणे रेतीची तस्करी होत आहे. शेकडो लहानमोठ्या वाहनांमधून ही चांगल्या दर्जाची रेती नेण्यात येतानाचे चित्र सर्रास दिसून येत आहे. महसूल विभागाच्या सहकार्याने हा अवैध कारभार सुरु असल्याचे … Read more

अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे प्राचार्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

    आयुषी दुबे शेगाव शेगांव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या अम्रपाल भिलंगे नामक विद्यार्थ्याला त्याची संस्थेत असलेली मुळ कागड़पत्र हवी होती. तो ती मागण्यांसाठी प्राचर्याकडे गेला असता तेथील महिला प्राचार्या राजश्री पाटिल यांनी त्याला , ” आताच माझ्यासमोर जीव दे , पुन्हा तोंड दाखवू नको व जाउन मुख्यमंत्र्याना सांग ही … Read more

हिवरा आश्रम येथील अंगणवाडी मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी !

  सिंदखेडराजा (सचिन खंडारे ) सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला यांनी 3जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती हा महिला शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला ‘मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील अंगणवाडी क्रमांक एक मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली … Read more

जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग ही बाई मला शिव्या देतेय!” असं म्हणून गरीब विद्यार्थ्याला शिविगाळ

    आयुषी दुबे शेगाव विद्यार्थ्याला “आताच माझ्यासमोर जीव दे, मी तुझे डॉक्यूमेंट देत नाही, हे कॉलेज काही तुझ्या बापाच नाही, जा मुख्यमंत्र्याना जाऊन सांग ही बाई मला शिव्या देतेय!” असं म्हणून गरीब विद्यार्थ्याला शिविगाळ करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्यांचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय औद्योगिक … Read more

उपविभागीय अधिकाऱ्यांना वरली मटका सुरू करण्याची केली मागणी

    जळगांव  जामोद शहरातील सुशिक्षित बेरोजगार मंगेश हरिभाऊ तेलंगडे यांनी आज दिनांक १/१/२०२१रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव व पोलीस निरीक्षक यांना विनंती अर्ज बुलढाणा जिल्हा पालक मंत्री शिंगणे साहेब, गृहराज्यमंत्री, जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांनासुद्धा विनंती अर्जाच्या प्रती पाठवल्या या अर्जामध्ये जळगाव शहरातील बेरोजगार तरुणाने उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना अशी मागणी केली आहे की … Read more

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तुफान गर्दी साखरखेर्डा ग्राम पचांयत साठी तब्बल65 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल । तालुक्यातून एकुन 992उमेदवाराचे अर्ज दाखल

  सिंदखेडराजा ( सचिन खंडारे ) सिंदखेड राजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत साठी सिंदखेडराजा तालुक्यातून एकूण 992 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा या गावातून एकूण 65 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केली आहे ‘यामध्ये34 महिलांचे अर्ज दाखल झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 30 डिसेंबर रोजी सिनखेडराजा मध्ये … Read more

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी तात्काळ बस सेवा सुरू करा.

  आज युवा नेते तथा अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ यांचा वतीने विभागीय नियंत्रक म.रा.परिवहन मंडळ अमरावती यांना निवेदन देण्यात आले. कोरोना लॉकडाउन मोठ्या कालावधीनंतर शासकीय नियमांचे पालन करत राज्य शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या अनुषंगाने खेड्या-पाड्यातील विद्यार्थ्यांची तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी शाळेत येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ग्रामीण भागातील बस सेवा … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ अटक ५ फरार साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त, lcb ची कारवाही

देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा केलेल्या कारवाईमध्ये तीन लाख ६३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की देऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये जुगाराचा डाव चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा तसेच देऊळगाव राजा पोलिसांना लागताच पोलिसांनी सापळा रचून … Read more