महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरेंगाव येथील महाराष्ट्रसैनिक याचे तहसीलदार यांना निवेदन.

  या मध्ये संघटक/शाखाअध्यक्ष राधेश्याम बंगाळे पाटील, उपाध्यक्ष बालाजी चाटे, महाराष्ट्रसैनिक गणेश गोरे, विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष शिवा दादा पुरंदरे,अतिष राजे जाधव, अंकुश चव्हाण, भागवत राजे जाधव, इत्यादी उपस्थित होते… _________________________ दरेंगाव ता सि×राजा,जि बुलढाणा येथील खूप वर्षापूर्वीचे जुने आणि भले मोठे भलेमोठे ४,५ झाडे (वड,पिपळ) जीर्ण झालेले आहेत, झाडाच्या फांद्या जि.प.शाळेच्या गच्चीवर व काही घरावर गेलेल्या … Read more

युवा सेना जळगाव जामोद यांनी दिले नगरपरिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन…

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- मागील ६ ते ७ महीण्यापासुन पुर्ण जगात कोरोना सारख्या महामारी ने ग्रासलेले असतांना सुद्धा प्रभाग ९ मधे गेले १५ ते २० दिवस झाले कोणतीही घनकचरा गाडी व नाल्यांची साफसफाई साठी आलेले नाही या बाबत वारंवार संपर्क करुनही मुख्याधिकारी तसेच न. प प्रशासकीय अधिकारी हेतुपुरस्परपने डोळे झाक करत आहे, सदर घनकचरा … Read more

मेहकर तालुका महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

  मेहकर तालुका महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा नवजीवन विद्यालय अंजनी बुद्रुक या ठिकाणी पार पडला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हा संघटक ज्ञानदेव बळी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मेहकर तालुका अध्यक्ष राजेश मगर अमरावती विभाग संपर्कप्रमुख शिवशंकर मगर त्याचप्रमाणे माझी पंचायत समिती सदस्य डॉक्टर आल्हाट साहेब सरपंच … Read more

अंखड हिंदुस्थान चे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पंतप्रधान, आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून

    आज पातुडाॅ बु जि प सर्कलच्या वतीने गरिब गरजुंना माननीय आमदार श्री संजुभाऊ कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली धान्य वाटप करण्यात आले. यावेळी श्री ज्ञानदेवभाऊ भारसाकळे जि प सदस्य, श्री. गजाननभाऊ दाणे, सभापती कृ उ बा समिती, सौ रत्नप्रभाताई नि धर्माळ पं स सदस्या, श्री. भारतभाऊ वाघ, श्री. लोकेश राठी,श्री. प्रकाशभाऊ अरबट, श्री. अविनाशभाऊ धर्माळ, … Read more

रात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण चिखली : रात्री पायी फिरत असतांना समोरून आलेल्या आयशर ट्रकने धडक दिल्याने एक महिला जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना चिखली ते बुलडाणा रोडवरील जैन शोरूम समोर घडली. याबात पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून काल रात्री १० च्या सुमारास विद्या लक्ष्मण वायाळ (वय ४५ ) व मंगला जाधव ( … Read more

कोरोना काळातही स्वच्छतेचा अभाव नालीचे दुषित पाणी घुसतय घरात

  अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे   तेल्हारा तालुक्यातील अडगांव बु शिवाजी नगर येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्राम पंचायत कार्यालयात स्वच्छते बाबत तक्रारी केल्या मात्र निगरगट्ट प्रशासनाने त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातीलच रहिवासी अपंग महिला कल्पना सुरेश सित्रे ह्यांच्या घरासमोर बांधकाम केलेली नाली ही चुकीच्या पद्धतीने … Read more

एटीम ची सुविधा सुरळीत करा

  गजानन सोनटक्के जळगाव जा आज दि 16/09/20/रोजी पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँक चे A T M सुविधा नियमीत करण्याबाबत आज सेंट्रल बॅंक मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले सेंट्रल बॅंक शाखेच्या एटीएम मध्ये बऱ्याच दिवसांपासून चलनाचा तुटवडा आहे पिं काळे हे गाव 20 ते 25 हजार लोकसंख्येचे गाव आहे व 15 ते 16 खेड्यातील लोक … Read more

शिक्षक व ग्रामसेवक रहिवास बाबत खोटे दस्तावेज सादर केल्याप्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी उपोषण सुरू..

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शिक्षक व ग्रामसेवक मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहतात मात्र मुख्यालय रहिवाशी चे खोटे दस्तावेज पंचायत समितीला सादर केले आहे त्यामुळे सचिव शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक व सरपंच यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अर्जुन दामोदर सपकाळ यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद कार्यालयासमोर दिनांक 14 … Read more

शेतकरी बांधवांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकट

  नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पातुर तालुक्यातील शेतकरी बांधवांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकटाचे सावट निर्माण झाले असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये नगदी व अल्पावधीत येणाऱ्या मुग उडीद पीक पासुन पेरणी खर्च ही वसुल झाला नसल्याची वास्तविकता आहे तर पातुर तालुक्यात नुकतीच ढगफुटी झाल्याने शेती पीकासह खरडून गेली आहे तर वन्य प्राणी यांच्या … Read more

देऊळगाव साकर्शीच्या डॅम वरील धबधब्यावर नागरिकांची तोबा गर्दी वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती

    मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील धरण भरल्यानंतर ओसंडून वाहणारा कालवा हा जणू काही पर्यटकाचा लक्ष आकर्षित करताना दिसतय हजारोच्या संख्येने रोज त्या ठिकाणी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील सुद्धा नागरिक याठिकाणी येताना दिसत आहे आणि त्या ठिकाणी येऊन त्या कालवून पडणाऱ्या पाण्यामध्ये मनसोक्त आनंद त्या … Read more