स्वस्त धान्य दुकानदारांची बनवाबनवी च्या गैर कारभारा बाबत आम आदमी पार्टी च्या वतीने वर्धा जिल्हा अधिकारी यांना निवेदन

  सचिन वाघे वर्धा वर्धा दी.24 मार्च 2021 शहीद दिनाच्या दिवसी वर्धा जिल्हा आप च्या वतीने स्वस्त धान्य दुकान मध्ये होत असलेल्या गैरव्यवहार बाबत निवेदन देण्यात आले,निवेदनात जनतेला निकृष्ठ दर्जाचे मिळत असलेले धान्य,मशीन द्वारे पावती मिळत नाही,फक्त एकच किलो चणा डाळ मिळत असते,मक्का जबरदस्तीने दिला जातो,तो ईच्छेप्रमाणे द्यायला हवा,पावती मशीन 1 वर्षापासुन खराब आहे असे … Read more

मंगला ठक यांच्या नेतृत्वात ओबीसीची जातिनिहाय जनगणना व ज्येष्ठ नागरिक निराधार यांच्या मागण्या संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन

  सचिन वाघे वर्धा महागाईचा भस्मासुर वाढतच चालला आहे परंतु शासनाने बी. प. एल. ची उत्पन्न मर्यादा 21000 हजार गेल्या कित्तेक वर्ष पासून निर धारित केली आहे . आज प्रत्येक वस्तूचा किमती वाढत आहे मग बी. पी. एल. ची उत्पन्न पर्यादा आजही 21000 रुपयेच कशी काय आज प्रत्येक व्यक्तीचा दर डोईचा खर्च हा किमान 100 … Read more

हिंगणघाट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरुन मोटरसायकलने जात असतांना झालेल्या अपघातात एका विवाहित इसमाचा मृत्यु झाला.

  सचिन वाघे वर्धा प्राप्त माहितीनुसार वडनेर येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे कर्मचारी सुरेश देवतारे हे आपल्या पत्नीसमवेत उड़ाणपुलावरुन स्वतःचे मोटरसाइकलवरुन जात असता मागून आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने सदर अपघात झाला असून त्यात सुरेश देवतारे यांचा जागीच मृत्यु झाला. सुरेश देवतारे हे आज सायंकाळी ४.३० वाजताचे दरम्यान शालेय शिक्षिकेचे साक्षगंध आटोपुन नांदगांव परिसरातील द्वारकानगरी येथे घरी … Read more

हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल मे खुली व्यायाम स्कूल

  सचिन वाघे वर्धा हिंगणघाट दि .22 जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, इनके सहयोग से हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल बी.सी.ग्राऊड हिंगणघाट याहा खिलाडीओ के लिये खुली व्यायाम स्कूल। ये खुली व्यायाम स्कूल खिलाडीओ के लिए हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी.एल खांडरे सर , फुटबॉल प्रशिक्षक मुस्तफा बक्श सर , कराटे , किक … Read more

पोलिसांनी राबविली ‘वॉश आऊट’ मोहीम २ लाख ४० हजार रुपयांचा मोहा सडवा नष्ट , ठाणेदार यांनि प्रत्यक्ष हजेरीत राबविलि वाश आउट मोहिम.  

  तळेगाव (शा. पंत) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भारसवाडा शिवारातील नदिच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त होताच तळेगाव पो स्टेचे ठाणेदार आशिष गजभिये यांनी आपल्या कर्मचारी सह सदर ठिकाणी आज वाश आउट मोहिम राबवली. या कारवाईत मोहा सडव्या सह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ४० हजार … Read more

8 लाख 17 हजाराची घरफोडी प्रकरणातील दुसरा आरोपी मध्य प्रदेशातील लोधीखेडा इथून अटक

  सचिन वाघे वर्धा दि.२१ मार्च स्थानिक संत चोखोबा वार्डातील हॉटेल व्यावसायिक जितेंद्र राऊत हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेले असता संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी १४ मार्चला रात्रीच्या सुमारास एकूण ८ लाख १७ हजार रुपयाची घरफोडी केल्याप्रकरणी पोलिसांनी संत चोखोबा वार्ड येथीलच एका आरोपीस अटक केल्यानंतर आता पोलिसांनी काल पोलिसांनी पुन्हा एक आरोपी रोशन डोंगरे मु.लोधिखेडा यास … Read more

नगरपालिका कोरोना नियंत्रण पथकाकडून नियमाचे पालन न केल्यामुळे दंडात्मक कारवाई

  सचिन वाघे वर्धा शहरात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पहाता प्रशासनाने ठराविक वेळेनंतरसुद्धा दुकाने सुरु ठेवल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांवरती नगरपालिका कोरोना पथकाने दंडात्मक कारवाई करीत एकूण १७ हजार रूपयांचा दंड वसूल केला. पालिकेच्या कोरोना नियंत्रण पथकाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या एकूण ७६ नागरिकांवर कारवाई करीत त्यांचेकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंड करण्यात आल्याची माहिती पथकप्रमुख प्रविण काळे यांनी दिली. … Read more

5 लाख 50 हजाराची चोरी करणारा आरोपी अखेर अटक

  सचिन वाघे वर्धा हिंगणघाट घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख ५० हजार रुपये नगदी तसेच साडेसात तोळ्याचे सोने तसेच चांदीचे एकूण ८ लाख १७ हजार रुपये किमतीचे सोनेचांदीचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी एका स्थानिक संत चोखोबा वार्ड येथील रहिवासीआरोपी सोनुसिंग उर्फ सौनिहालसिंग या आरोपीस अटक केली असून आज न्यायालयाने त्याला पुढील २२ मार्चपर्यंत पोलिस … Read more

वडनेर ग्रामपंचायच्या उपसरपंच्यानी धनादेश पळविला

  वर्धा सचिन वाघे वडनेर ग्रामपंचायत मध्ये पैशाची हेरफेर उघड वडणेर येथील रहिवासी बळवंत सुधाकर फाटे यांची फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हा परिषद कडे करन्यायात आली बळवंत फाटे यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संडासाचे बांधकाम सुरू केले व ते जवळपास पूर्ण झाले असता फाटे यांनी वडणेर ग्रामपंचायत मध्ये जाऊन स्वच्छता अभियाना अंतर्गत मिळणाऱ्या सबसिडी चा चेक … Read more

चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस केली मुद्देमालासह अटक.

  सचिन वाघे वर्धा हिंगणघाट समुद्रपुर तालुक्यातील जाम बसस्थानक परिसरातील फळविक्रेत्याचे दुकानातील पेटीतील चार हजार रुपये लंपास करणाऱ्या चोरट्यास समुद्रपुर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चोरी केलेल्या चार हजार रक्कमेपैकी १९०० रुपये रकमसुद्धा पोलिसांनी हस्तगत केली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीची क्लोन उर्फ राहुल शांताराम तुमडाम(२४)अशी ओळख पटली असून आरोपी जाम येथील हनुमान वार्ड क्र.२ येथील रहिवासी … Read more