महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे शिवजयंती उत्सव साजरा

  लातूर/निलंगा प्रतिनिधी डी. एस. पिंगळे आज छत्रपती स्वराज्य संस्थापक, उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, सर्वसमावेशक सहिष्णू राजा,अठरापगड जातींना सोबत घेऊन बहुजन स्वराज्य निर्मिती चे जनक, प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री संजीव कदम, श्री, पाटील सर,श्री जाधव सर,श्री सूर्यवंशी … Read more

शिवजयंतीच्या निमित्ताने निलंग्यात शिवरायांच्या विश्वविक्रमी तैलचित्राचे अनावरण

  लातूर/निलंगा प्रतिनिधी डी. एस. पिंगळे निलंगा येथे साकारण्यात आलेल्या ११ हजार चौरस फुटाच्या विश्व विक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या तैलचित्राचे लोकार्पण माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपन्न झाले. अक्का फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. शिवजयंतीनिमित्त निलंगा येथे दरवर्षी नव्या संकल्पना राबविण्यात येतात. या तैलचित्राच्या निर्मितीसाठी मागील … Read more

माजी मुख्याध्यापक शिवाजी पांढरे यांचा सपत्नीक शिवसेनेत जाहीर प्रवेश

  (लातूर /निलंगा)प्रतिनिधी डी एस पिंगळे महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द झाल्यापासून सबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे मध्ये नवचैतन्याची लाट निर्माण झाली असून याच धर्तीवर अनेकांनी शिवसेनेमध्ये प्रवेशाचा धडाका सुरू केला आहे याचाच भाग म्हणून आज निलंगा येथे धानोरा गावचे माजी मुख्याध्यापक शिवाजीराव पांढरे यांनी सपत्नीक शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून शिवसेनेसाठी पूर्णवेळ काम … Read more

मी गढीवाला नाही वाडेवाला आहे; अशोकराव पाटील निलंगेकरांचे देशमुखांना आव्हान?

  (लातूर/निलंगा) प्रतिनिधी डी.एस.पिंगळे कै. डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा खरा वारसदार मीच असून त्यांची स्वप्नपूर्ती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या जयंती निमित्ताने दिली. जिल्हा काॅंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर मी गढीवाला नाही, पण वाडेवाला आहे;असा टोला देखील त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांना नाव न घेता लगावला. … Read more

मंदीरात गेल्यानं मागासवर्गीय समाजावर बहिष्कार

  (लातूर/ निलंगा) प्रतिनिधी डी. एस. पिंगळे पुरोगामी महाराष्ट्रात २१ व्या शतकातही विचार अजूनही जातीच्या विळख्यात गुंतलेली आहेत. निलंगा येथील ताडमुगळी गावात मागासवर्गीय असलेल्या कुटुंबातील तरुणानं गावच्या देवळात नारळ फोडला म्हणून बहिष्कार टाकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तीन दिवसांपूर्वी गावातील मागासवर्गीय समाजातील तरुणाने मंदिर प्रवेश केल्याने गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मागासवर्गीय समाजाने … Read more

पंचायत समिती देवणी येथील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामास मंजुरी

  (लातुर/निलंगा)प्रतिनिधी डी. एस. पिंगळे देवणी येथे पंचायत समितीची नुतन व सुसज्‍ज इमारत तयार झालेली आहे. मात्र पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्‍थान नसल्‍याने त्‍यांची गैरसोय होत होती. ही बाब लक्षात येताच आमदार श्री.संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांनी देवणी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्‍या निवासस्‍थानासाठी प्रशासकीय मान्‍यता द्यावी व निधी उपलब्‍ध करून दयावा अशी मागणी ग्रामविकास मंत्री ना.श्री.हसन … Read more

अंबुलगा (बुं.) जिल्हा परिषदेच्या गटातील १९ गावांच्या विकासाला चालना दिली. माजी मंत्री तथा आमदार श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर

  ( लातूर/निलंगा ) प्रतिनिधी डी.एस. पिंगळे माजी मंत्री तथा आमदार श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून अंबुलगा (बुं) येथील जिल्हा परिषद गटातील १९ गावांमध्ये २ कोटी २७ लाख रुपये निधीचे. विकासकामे तसेच भूमीपूजन करण्यात आले असून तातडीने कामाला सुरुवात करण्यात आली आहे. अंबुलगा (बुं) येथील जिल्हा परिषद शाळेतील २८ लाख रु. सांस्कृतिक सभागृह आणि … Read more

73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा शिवसेना शाखाप्रमुखच्या वतीने हळदी कुंकूवाचा कार्यक्रम

  लातूर/निलंगा प्रतिनिधी डी एस पिंगळे पेठ सोनामाता नगर येथे 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा शिवसेना शाखाप्रमुखच्या वतीने महिला शहर संघटक यांच्या अध्यक्षतेखाली व जयश्री विनोद आर्य यांच्या हळदी कुंकूवाचा कार्यक्रम घेण्यात आला आहे. यावेळी महिला तालुका संघटक रेखा पुजारी, महिला उपशहार संघटक दैवा सगर, मीना बिराजदार, रंजना गवळी,मीरा नाईकवाडे,स्वाती नाईकवाडे,मुक्ता म्हेत्रे,शुभांगी गवळी,रेखा सुर्यवंशी,सुगलाबाई राजमाने,दैवता … Read more

निलंगा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात ७३ व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा

  (लातूर /निलंगा)प्रतिनिधी डी. एस. पिंगळे ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निलंगा तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात दि.२६ जानेवारी रोजी सकाळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री.अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मा.श्री.अशोकराव पाटील मित्र मंडळ जिल्हाअध्यक्ष,दयानंद चोपणे, शिवसेने चे अविनाश रेशमे,राष्ट्रवादी काँग्रेसचे धम्मानंद काळे, देवीदास पतंगे, … Read more

सोमवारपासून लातूर जिल्ह्यात शाळा- कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.- पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश

  डी. एस. पिंगळे लातूर /निलंगा(प्रतिनिधी): कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा- कनिष्ठ महाविद्यालय सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या अनुषंगाने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांची काळजी घेत शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी … Read more