उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासंदर्भात शेगाव येथील समस्त नवयुवक वाल्मीकि समाज मित्र परिवार व् समस्त एकता ग्रुप शेगांव यांचे वतीने मेणबत्ती लावून श्रध्दांजली

  आयुषी दुबे शेगाव तालुका प्रतिनिधी शेगाव येथे समस्त नवयुवक वाल्मीकि समाज मित्र परिवार व् समस्त एकता ग्रुप शेगांव येथे मेणबत्ती लावून वाहली श्रद्धांजली उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनीषा वाल्मीक या तरुणीवर बलात्कार करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांविरुद्ध तात्काळ कारवाई करणे व उत्तर प्रदेश मधील सरकार बरखास्त करण्याचा संदर्भात शेगाव येथे हजारो मेणबत्ती लावून … Read more

सारथी फाॕउंडेशन च्या वतिने रुग्णांना अर्थसाहाय्य

  पिंपळगांव/- दि.२ आॕक्टोंबर मोतीबिंदु शस्त्रक्रिये साठी आज खामगांव येथे सारथी फाँउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश विठ्ठलराव भिसे यांनी मोतीबिंन्दु शस्त्रक्रिये करिता दोन रुग्णांना अर्थसाहाय्य केले. सारथी सामाजिक संस्थेच्या वतिने दर रविवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर नांदुरा व पिंपळगांव काळे येथे आयोजित करण्यात येते असते त्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक उपचार पद्धती करण्यात येते तसेच गरिब व … Read more

2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

  त्याच बरोबर केंद्र सरकारने शेतकरी संदर्भात आवाजी मतदानाने कोणालाही, कोणत्याही घटक पक्षांना अथवा विरोधी पक्षांच्या खासदारांना विश्वासात न घेता बिल संमत केले सदरहू बिल हे शेतकरी विरोधी असून यामुळे भारतातील शेतकरी एक कामगार म्हणून राहील शेतीव्यवसाय पूर्णता कंपनीच्या ताब्यात जाऊन शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळणार नाही .कारण सदर बिल अंतर्गत बाजार समिती बरखास्त करण्याचा डाव … Read more

जळगाव काँग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन

  गजानन सोनटक्के जळगाव जा जा आज राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीच्या पर्वावर. जळगांव जा तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने, शेतकरी व कामगार बचाव दिवस म्हणून केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घेण्यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून … Read more

मोताळा तालुका काँग्रेसच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होण्यासंदर्भात

  व उत्तर प्रदेशातील सरकार बरखास्त करा व शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्यासाठी मोताळा तालुका व शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. अजहर शाह मोताळा प्रतिनिधी मोताळा:- तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 1ऑक्टोबर 2020 रोजी तहसीलदार यांचे मार्फत मा. महामहीम राष्ट्रपती साहेबांना उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मनीषा वाल्मीक या … Read more

त्या दलीत युवतीला न्याय मिळण्यासाठी सोमवारी आक्रोष मोर्चाचे आयोजन

  चिखलीः उत्तर प्रदेश येथील हाथरस,(युपी) येथील दलीत मुलीवर झालेल्या अन्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणे बाबत. नम्र निवेदन सादर देण्यात आले. निवेदनात नमुद उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलीत तरुणीवर अमानुष अन्याय अत्याचार करुन निघृण हत्या करण्यात आली व तिचे प्रेत सुध्दा तिच्या घरच्यांना देण्यात आले नाही. उलट स्थानिक प्रशासन हे उडवाउडवीचे उत्तरे देऊन दिशाभुल करीत आहे … Read more

वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुका जिल्हा बुलढाणा चे वतीने आज दिनांक 1-10-2020 ला माहामहीम राष्टपति महोदय यांना मार्फत मा तहसीलदार साहेब तहसील कार्यालय संग्रामपूर येथे निवेदन देण्यात आले आहे.

  :ग्राम हातरस उत्तरप्रदेश येथील बलात्कार पिडीतेच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करणे बाबत 1 4 – सप्टेंबर 2020 रोजी 19 वयाच्या तरूण कु मनिषा वाल्मिकी हिच्या वर 4 नराधम गुन्हेगारांनी सामुहिक बलात्कार केला आणि तिच्या शरीराची अवहेलना केली या निंदनीय कूतयात पिडीत तरुणीचा मृत्यू झाला. सदर घटना हि अतिशय कुरू आणिअमानविय निंदनीय असुन आम्ही या घटनेचा … Read more

आज ग्रामपंचायत कार्यालय पातुर्डा बु येथे संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा, राजधर्म, सत्याग्रह यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व ‘जय जवान जय किसान’

    घोषणेने देशाच्या इतिहासात कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे भारताचे दुसरे पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पातुर्डा गावचे लोकनियुक्त सरपंच श्रीमती शैलजाताई भोंगळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले जयंतीनिमित्त ग्रापं सदस्य दिनकर इंगळे,सिद्धार्थ गाड़े,पप्पू पठाण,नीलेश चांडक, विनायक चोपडे,भास्कर अढाव,सूनील इंगळे,राजू मांडवगडे हे ग्रा प सदस्य तसेच,ग्रामपंचायत कर्मचारी विलास … Read more

रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत ‘स्वाभिमानी’त दणक्यात प्रवेश..

  अजहर शाह मोताळा तालुका प्रतिनिधी (मोताळा) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.रविकांतजी तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोताळा तालुक्यातील युवक कॉग्रेसचे मा.तालुकाध्यक्ष श्री.राजेश गवई व श्री.मारोती मेढे यांच्यासह 50 पेक्षा जास्त तरुण कार्यकर्त्यांनी आज (दि.1 ऑक्टोबर) स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यासर्व तरुण कार्यकर्त्यांचे रविकांतभाऊंनी स्वागत केले. तसेच नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने तालुक्यात चळवळीला नवी बळकटी … Read more

हाथरस घटनेतील आरोपींना फाशी देऊन पिडीतेला न्याय द्या :- ॲड.जयश्रीताई शेळके

  उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील एका मुलीवर सामुहिक बलात्कार करण्याची अमानवीय घटना घडली. पंधरा दिवस दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत पिडीत मुलीने शेवटी आपली जीवन यात्रा संपवली. यादरम्यान पोलिस प्रशासन तसेच उत्तरप्रदेश सरकारकडून पिडीतेला न्याय देण्यासाठी आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट आरोपींना शोधून त्यांना जेरबंद करण्याऐवजी स्थानिक प्रशासनाकडून पिडीत मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला … Read more