यावल शिधापत्रीका धारकांची धान्य सुरू करण्याच्या नांवाखाली तहसील कार्यालयात दलालांकडून आर्थिक लुट ? शिवसेनेचे आंदोलन ( shivsenanews )

  यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे shivsenanews:येथील तहसील कार्यालयात दलाल व काही भ्रष्ट कर्मचारी यांच्या संगनमताने वाढत्या आर्थिक गोंधळामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या शिधापत्रीकेच्या कामाकडे कार्यालयातील अधिकारी हे दुर्लक्ष करीत आहेत. शेगाव येथील गढी जवळ असलेल्या जिम मध्ये क्षुल्लक कारणावरून जखमी करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी (, brekingnews ) या दलालांचा व भ्रष्ट कर्मचारी यांचा बंदोबस्त तात्काळ तहसीलदार … Read more

यावल आदिवासी प्रकल्प अधिकारी पवार शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांच्या तक्रार संबधित एक्शन मोड पर ( Yavalnews )

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे Yavalnews:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी एक्शन मोड पर आले असुन जामनेर जिल्हा जळगाव येथील विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थांना संस्था चालकांच्या भोंगळ गलथान व दुर्लक्षीत कारभारने विद्यार्थ्यांना निकृष्ठ जेवणासह शासकीय सोयी सुविधा व आदी योजना पासुन वंचीत ठेवण्यात येत असुन ,संप्तत झालेल्या विद्यार्थी पालकांनी व आखिल … Read more

२ ट्रॅक्टर किनगाव येथे येतअसल्याची गुप्त खबर वाळूमाफियांवर धडक कारवाई,( revenuenews )

  यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे revenuenews:आज शनिवार दि.८ जून २०२४ रोजी सकाळी ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान जळगाव तालुक्यातील ईदगाव येथील अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर यावल तालुक्यात किनगाव येथे येत असल्याची गुप्त खबर डांभुर्णी किनगाव परिसरातील ग्रामस्थांनी तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांच्या महसूल पथकास दिल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयात … Read more

महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांनी दिला साडेतीन कोटीचा भरगच्च निधी.( Gulabrao Patil )

  वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छा. यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे Gulabrao Patil:महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे यावल शहराच्या विविध विकास कामांसाठी यावल तालुका शेतकी संघाचे माजी व्हाईस चेअरमन,आणि विरावली ग्रा.पं.माजी सरपंच मुन्ना उर्फ तुषार पाटील यांनी सतत त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याने एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांचा भरगच्च असा निधी उपलब्ध … Read more

थोरपाणी वादळात मरण पावलेल्यांच्या वारसाला मिळणार२०लाख रूपयांचीमदत;मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांचे आदेश ( Yavalnews )

  यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे Yavalnews:यावल तालुक्यातील थोर पाणी या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहणाऱ्या नानसिंग पावरा यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलांचा वादळात घर कोसळुन दुदैवी मृत्यु झाला होता. दरम्यान आदिवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजित पवार गटाचे पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांची अमळनेर येथे भेट घेत यावल तालुक्यातील … Read more

भुसावळ शहरात रात्री गोळीबार :, दोन ठार..संतोष बारसे, सुनील राखुंडे यांच्यावर झाडल्या गोळ्या.( brekingnews )

  विकी वानखेडे सह प्रतीक कुऱ्हेकर भुसावळ संतोष बारसे यांचे वडील मोहन पहेलवान यांच्यावर देखील जुलाई 2015 मध्ये असाच हल्ला झाला. • माझी प्रभारी नगराध्यक्ष सोनी बारसे यांचे पती संतोष बारसे गोळीबारात ठार. ———————————- brekingnews:जळगाव :-भुसावळ शहरात बुधवारी रात्री ९.४५वा. घडलेल्या गोळीबाराच्या घटनेत माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे दोघे ठार … Read more

वादळामुळे घर कोसळून गरीब आदिवासी कुटुंबातील एकाच कुटुंबातील चार जण ठार, दहावर्षीय बालक बचावला ( crimenews )

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे crimenews:यावल तालुक्यातील थोरपाणी आदिवासी पाड्यावरील वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चार जण ठार, दहावर्षीय बालक बचावला, माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी यावल ग्रामीण रुग्णालय सांत्वन भेट दिली, यावल तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर पश्चिम भागात वादळ प्रचंड होते. या वादळात सातपुड्याच्या कुशीत वाघझिरा गावापासून जंगलात असलेल्या … Read more

उद्या चुंचाळे येथे गुरु शिष्य पुण्यतिथी सोहळा होणार साजरा.९क्विंटल आंब्याचा रस तर ११क्विंटल पुरणपोळीचा होणार महाप्रसाद  ( Yavalnews) 

  यावल (प्रतिनिधी) विकी Yavalnews:यावल: तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा तपोभूमी ,श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा कर्मभूमीत दि. २० मे रोजी गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांचा एकाच तिथीवर एकाच तारीख वैशाख शुद्ध बारसला गुरु व शिष्य यांचा पुण्यतिथी सोहळा श्री समर्थ … Read more

डांभुर्णी येथे रोटावेटर मध्ये अटकून ड्रायव्हरच्या शरीराचे तुकडे तुकडे होवुन दुदैवी मृत्यू  ( crimenews )

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे crimenews:येथील तालुक्यातील डांभुर्णी गावात शेतात रोटावेटर करीत असताना. ड्रायव्हरच्या मागच्या साईडला तोल जाऊन रोट्याव्हेटर मध्ये अटकून तरूणाच्या शरीराचे तुकडे तुकडे होवुन दुदैवी मृत्यु झाल्याची घटना दुपारीच्या सुमारास घडली असून याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की ,डांभुर्णी तालुका … Read more

ताईं’ची हॅट्ट्रिक ‘भाऊ’ रोखणार काय? रावेर लोकसभेत काट्याची दुरंगी लढत; लेवा, मराठेतर मतदान निकालात निर्णायक! उध्या मतदान ( loksabha )

  loksabha:मलकापूर: रावेर लोकसभा मतदारसंघात धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. यंदा मतदारसंघात काट्याची दुरंगी लढत पहावयास मिळाली. यामुळे महाविकास आघाडीचे श्रीराम पाटील खासदार रक्षा खडसे यांची हॅट ट्रिक रोखणार? की ताई सलग तिसरा विजय साकारतात हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे. यंदा उमेदवारी पासून रावेर मधील लढत रोमांचक ठरली. उमेदवारी मिळणार नाही अशी चिन्हे असताना … Read more