जिवती येथे अन्नत्याग आमरण उपोषणाच्या नवव्या दिवशी उपजिल्हाधिकारी माने यांच्या हस्ते उपोषणाचा समारोप

✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ==================== जिवती – चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीतील जमिनीचे पट्टे त्यांना मिळाले पाहिजे व अन्य मागण्या घेऊन मागील नऊ दिवसापासून जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समिती तर्फे अन्नत्याग आमरण उपोषण सुरु होते, या समितीत कोणताही पक्षपात व जातीभेद वगळून सर्व पक्षीय … Read more

उपोषणाच्या आठव्या दिवशी जिवतीतील आठवडी बाजारही भरला नाही uposhan 

  • जिवती,शेणगाव,पाटण, बाजारपेठ पूर्णपणे बंद • उपोषण कर्त्यांना चर्चेसाठी पालकमंत्र्यांचे पाचारण ==================== ✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ==================== जिवती :- गेल्या आठवडाभरापासून जिवती तहसील कार्यालया समोर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्ट्यांच्या व इतर मागण्या घेऊन जिवती तालुका भुमिहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे … Read more

आंदोलनाचा सहावा दिवस : शेतकरी उतरले रस्त्यावर, आंदोलनाला तीव्र स्वरूप andolan

  चार आंदोलकांची प्रकृती चिंताजनक तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ कडकडीत बंद ==================== ✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ==================== जिवती (ता.प्र.) : तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे दिनांक ०७ डिसेंबर पासून तहसील समोर शेतीच्या पट्ट्यासह एकूण १३ मागण्या घेऊन सुरू असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशीही शासन, प्रशासनानी दखल घेतली नसल्याने मंगळवारी तालुक्यातील शेतकरी … Read more

चौथ्या दिवशीही अन्नत्याग उपोषण सुरूच,शासन- प्रशासनाचे दुर्लक्ष जिवतीसह अनेकदा गावांतील बाजारपेठ बंद करून अन्नत्याग उपोषणाला व्यापारय्रांनी दिले समर्थन चौथ्या दिवशी शेकडो शेतकरी बांधवांची उपस्थिती

==================== ✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ==================== जिवती :- अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्टयांच्या प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिवती तालुका भूमीहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात ७ डिसेंबर 2023 पासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.उपोषण कर्त्या शेतकरी पुत्रांची … Read more

शेवटी जिवन तोगरे याला न्याय मिळाला सिंधू जाधव हिला अँट्रॉसिटीच्या गुन्हात पोलिसांकडून अटक …. Sindhujadhav 

==================== कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी. ==================== जिवती – पिट्टीगुडा उप पोलीस स्टेशन चे हद्दीत रुग्णसेवक जिवन राजाराम तोगरे रा.पाटागुडा याचा संशयास्पद मृतदेह 4 जून 2023 रोजी शेणगाव ते मरकागोंदी रोडचे बाजूला शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळ्यामुळे घटनास्थळीच पोस्टमार्टम करण्यात आले होते. मृत्यूबाबत तालुक्यात तसेच समाजात तर्क वितर्क लावले … Read more

जिवती तालुकातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला shivsena 

==================== कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती – मा. एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात व मा.किरण पांडव साहेब व जीह्याचे संपर्क प्रमुख मा.गंगाधर बडुरे साहेब, चंद्रपूर जिल्हा प्रमुख मा.बंडू भाऊ हजारे यांच्या मार्गद्शनाखाली दिनांक 9/12/2023 रोज चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका मध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला. जिवती तालुक्यातील जनतेला व … Read more

तेरवी कार्यक्रमाला तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती

  मुलचेरा:तालुक्यातील विश्वनाथनगर येथील बिश्वास परिवाराच्या तेरवी मार्यक्रमाला सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम उपस्थित होते. माजी सरपंच तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मुलचेरा तालुकाध्यक्ष ममता बिश्वास यांचे सासरे सुनील बिश्वास यांचे नुकतेच हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. 4 जून रोजी त्यांच्या राहते घरी विश्वनाथनगर येथे तेरवी कार्यक्रम करण्यात आले.या कार्यक्रमात तनुश्री ताई आत्राम यांनी उपस्थित राहून बिश्वास … Read more

ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा कोळशी येथे संपन्न

  पंधरा वर्षात 60 विवाह पार पडले कोरपना तालुका प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा तालुक्यातील कोळशी या गावांमध्ये ग्राम जयंती महोत्सव आदर्श विवाह मेळावा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातात यावर्षीही या मेळाव्यामध्ये तीन विवाह पार पडले सतत पंधरा वर्षांपासून ही परंपरा अविरत कोळसी ग्रामवाशी राबवीत आहे यामध्ये कमी खर्चामध्ये कसल्याही प्रकारची आर्थिक मदत न घेता … Read more

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकले.

  अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक गडचिरोली:-भारत स्काऊट आणि गाईड,जिल्हा संस्था गडचिरोलीच्या वतीने स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस चिंतन दिन म्हणुन २२ फेब्रुवारी २०२३ रोज बुधवारला सकाळी ८.०० वाजता जिल्हा कार्यालय,गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विवेक नाकाडे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.),राजकुमार निकम जिल्हा आयुक्त (स्का.) तथा शिक्षणाधिकारी … Read more

पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकले. अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक गडचिरोली:-भारत स्काऊट आणि गाईड,जिल्हा संस्था गडचिरोलीच्या वतीने स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस चिंतन दिन म्हणुन २२ फेब्रुवारी २०२३ रोज बुधवारला सकाळी ८.०० वाजता जिल्हा कार्यालय,गडचिरोली येथे साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विवेक नाकाडे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.),राजकुमार निकम जिल्हा आयुक्त (स्का.) तथा शिक्षणाधिकारी (माध्य.),अमरसिंह गेडाम जिल्हा चिटणीस तथा शिक्षण विस्तार अधिकारी यांनी चिंतन दिवसाबाबत व विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छया दिल्या. या कार्यक्रमाची सुरूवात लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या पावन प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून सर्वधर्मिय प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले.चिंतन दिनानिमित्त “स्वच्छता अभियान किंवा विविधतेत एकता” या विषयावर चित्रकला स्पर्धा तर “लॉर्ड बेडन पॉवेलचे जीवन चरित्र किंवा आझादी का अमृत महोत्सव” या विषयावर निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक विविध शाळांमधून ७६ स्काऊटस् गाईडस् यांनी सहभाग घेतला. पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील कु कश्यपी चांगदेव सोरते,कु श्रद्धा दडमल,खिरसागर इंदुरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर शशांक कोहाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.यात प्रथम,व्दितीय,तृतीय व प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. मान्यवरांचे स्थानार्पण झाल्यानंतर पुष्प देवून स्वागत करण्यात आले.चिंतन दिन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देणे.स्काऊट गाईड यांनी चळवळीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेणे.शिल,संवर्धन, आरोग्य व सेवा शिक्षणाची चर्तुसुत्री असून आदर्श व चारित्रवान नागरिक घडविणे ही शिकवन लॉर्ड बैडन पॉवेल स्काऊट गाईड चळवळीमध्ये यांनी प्रसार व प्रचार केलेला आहे. श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा. )यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात कार्यक्रमाचे महत्त्व विषद केले. श्रीमती कांचन बोकडे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त (गा.)यांनी बी.पी.चा अखेरचा संदेश वाचन केले.श्रीमती वंदना मुनघाटे जिल्हा मुख्यालय आयुक्त (गा.),स्मिता मुनघाटे आजीव सभासद,श्रीमती आशा करोडकर यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून स्काऊटस् गाईडस्ना स्व:ची जाणीव करून देत आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री.एम.जी. राऊत माजी जिल्हा आयुक्त (स्का.) यांनी स्काऊट गाईडना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात गडचिरोली शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स,विद्याभारती कन्या विद्यालय,राणी दुर्गावती कन्या विद्यालय,शिवाजी हायस्कूल,भगवंतराव हिंदी हायस्कूल,वसंत विद्यालय, कमलताई मुनघाटे हायस्कूल, संजीवनी विद्यालय,नवेगाव, विद्याभारती विद्यालय, गोगाव व पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल,आरमोरी या शाळांनी सहभाग नोंदविला.पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल आरमोरी येथील स्काऊट गाईडचे विद्यार्थी जिल्हास्तर चित्रकला स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावल्याने शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती निता आगलावे जिल्हा संघटक (गा.) यांनी केले तर आभार श्रीमती प्रतिभा रामटेके यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजेंद्र सावरबांधे लिपिक,श्रीकृष्णा ठाकरे,प्रमोद पाचभाई शिपाई,सेवार्थ चुधरी रोव्हर व स्थानिक शाळेतील सर्व स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन, व ७६ स्काऊटस्, गाईडस् असे एकुण १०५ सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ देऊन सांगता करण्यात आली.

  अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक गडचिरोली:-भारत स्काऊट आणि गाईड,जिल्हा संस्था गडचिरोलीच्या वतीने स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्मदिवस चिंतन दिन म्हणुन २२ फेब्रुवारी २०२३ रोज बुधवारला सकाळी ८.०० वाजता जिल्हा कार्यालय,गडचिरोली येथे साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विवेक नाकाडे जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.),राजकुमार निकम जिल्हा आयुक्त (स्का.) तथा … Read more