बिरसी_विमानतळ_कंत्राटी_सुरक्षा_रक्षकांची_फिर्याद मा_राजसाहेब_ठाकरे_पर्यंत_पोहचणार_-मनसे 

  गोंदिया तालुक्यातील बिरसी या ठिकाणी २००७ ला विमानतळ प्रकल्पाचा विस्तारीकरण करण्याला सुरवात झाले असता इथल्या जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या,कि या विमानतळ प्रकल्पा मध्ये आपल्या जमिनी गेल्या मुळे आपण प्रकल्प ग्रस्त असल्या मुळे आपल्या मुलांना या ठिकाणी रोजगार, नोकरी मिळेल व ४४ इथल्या लोकांना सुरक्षा गार्ड म्हणून त्यांना कंत्राटी पद्धतीत ठेवण्यात आले, व त्यांनी … Read more

सुरक्षा रक्षकांचे धरणे विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन

  गोदिंया-शैलेश राजनकर गोंदिया,दि.19 : बिरसी विमानतळावर सुरक्षारक्षक म्हणून गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कारण नसताना कमी करण्यात आले. त्यामुळे आपल्याला नोकरीवर पुन्हा घेण्यात यावे किंवा आमची जमीन परत करण्यात यावी, यासाठी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात कर्मचाऱ्यांच्या पत्नी आणि मुले देखील सहभागी झाले. बिरसी येथील विमानतळाचा विकास करण्यात आला. … Read more

मुख्यमंत्री ठाकरे,खा.प्रफुल पटेल आज भंडारा येथे

  गोंदिया शैलेश राजनकर भंडारा,दि.10 : भंडारा जिल्हा रुग्णालयात १0 नवजात आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून मरण पावल्याची मनाला पिळवटून टाकणारी घटना घडली. या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती शासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे नेते व राज्यसभा खासदार … Read more

महाराष्ट्राच्या भंडारा येथे मनाला चटका लावणारी घटना, आगीत जिल्हा रुग्णालयातील 10 बालकांचा होरपळून मृत्यू

  महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शिशु केअर च्या युनिटला आग लागल्याने दहा नवजात बालकांच्या होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनांनी पूर्ण भंडारा जिल्हा हादरला असून सर्वसामान्यांच्या मनाला चटका लावणारी घटना शुक्रवारच्या मध्यरात्री दोन वाजे घडली. शिशु केअर युनिट मधून धूर निघत असल्याचे. कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना दिसला त्यांनी दार उघडून बघितल्यावर आग लागल्याचे … Read more

कटंगीची आदर्श ग्रामपंचायतीकडे वाटचाल;सरपंचसह गावकऱ्यांनी घेतला पुढाकार

  गोंदिया शैलेश राजनकर गोरेगाव : तालुक्यातील कटंगी बुजरूकचे सरपंच तेजेंद्र हरिणखेडे हे उच्च शिक्षित असल्याने गावकऱ्यांनी गावाचा विकास करण्यासाठी निवडून दिले. त्यांनी आदर्श ग्राम गावांची पदाधिकाऱ्यांसह पाहणी करून सर्वप्रथम गावाला हागणदारीमुक्त गाव केले. विविध विकास योजनेंतर्गत विकास कामे केल्याने तालुका स्मार्ट गाव पुरस्कार, जिल्हा स्मार्ट गाव पुरस्कार मिळविले. गावकऱ्यांच्या सहकार्याने आदर्श ग्राम पुरस्काराकडे हे … Read more

मनरेगाचा भ्रष्टाचार १२ कोटीच्या घरात

  गोंदिया: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विकास कामे करता-करता लोकांच्या हाताला रोजगारही दिला जातो. परंतु मनरेगाच्या कामातून मोठी मिळकत मिळविण्यासाठी अधिकारीही मागे राहत नाही. कोट्यावधीचा गंडा घलणाèया अधिकाèयांना लगाम लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला.गोंदिया जिल्ह्यात सन २०१७-१८ या वर्षातील २१२ कामांत अनागोंदी कारभार असून त्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाèयांनी दिले आहेत. यापैकी … Read more

बसने चिरडलेली दुचाकी: युवक जागीच ठार, बसला भीषण आग

    ब्रेकिंग (सूर्या मराठी न्युज ब्युरो) गोंदिया-शैलेश राजनकर गोंदिया जिल्ह्यातील दुग्गीपार पोलिस स्टेशन अंतर्गत रोड अर्जुनी येथे बुधवारी, 23 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता एसटी महामंडळाच्या लाल कोच बसला समोरुन येणार्‍या ट्रिपल सीट दुचाकीस्वार धडक दिली. दोन्ही वाहनांची टक्कर इतकी भयंकर होती की दुचाकीस्वाराने कित्येक फूट अंतरावर उडी मारली आणि बसचा त्याच भाग खराब … Read more

BREAKING NEWS  सौन्दड ग्राम पंचायत कडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना 

  छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कचर्याच्या ढिगार्यात फेकलेल्या अवस्थेत. गोंदिया, ता. 20 -जिल्ह्यातील सडक/अर्जुनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत सौन्दड येथे, चक्क महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे. प्रकरण असे आहे की – ग्राम पंचायत सौन्दड यांनी जुनी जीर्ण झालेली इमारत पाडून त्याचे नाविनिकरन करण्याचे काम काही दिवसांपूर्वी चालू केले आहे. … Read more

सिमेंट रस्त्याचे अनियोजित बांधकामामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

  गोंदिया-शैलेश राजनकर देवरी ते आमगांव सिमेंट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे बांधकाम सध्या स्थितीत सुरू आहे. वडेगांव गावाजवळ जुना रस्ता पूर्णता उकडून गेल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण वाढले आहे. मात्र या रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात नाही‌‌. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या च्या नाकातोंडात दूर जात आहे. रोडालगतच्या घरातील लोकांना धुळीच्या सामना करावा लागत आहे. मात्र याकडे संबंधित … Read more

घरफोड्या करणार्‍या चोरांना तात्काळ पकडा : तिरोडा तालुका पत्रकार संघाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

  गोंदिया-शैलेश राजनकर तिरोडा, दि.20 : शहरात चोर्‍या व घरफोड्यांचे प्रमाण वाढत आहे. 7 ते 15 दिवसांच्या दरम्यान चोर्‍या-घरफोड्या होत आहेत. त्यामुळे नागरिकांना सुरक्षाविषयक चिंता भेळसावत आहे. पोलीस प्रशासनाने आपली तपासचक्रे गतीने फिरवून रात्रीदरम्यान कुलूप तोडून घरफोडी करणार्‍या चोरांच्या टोळीला तात्काळ पकडावे व नागरिकांना भीतीमुक्त करावे, अशा मागणीचे निवेदन तिरोडा तालुका नोंदणीकृत पत्रकार संघाने पोलीस … Read more