साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिर संपन्न !

  सिदखेडराजा । ( सचिन खंडारे ) सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता .पलसिद्ध संस्थानच्या सभागृहांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ।यावेळी पन्नास जणांनी रक्तदान केले ।महाराष्ट्र शासनाने तसेच पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत … Read more

आदीवासी रूग्ण सेवा समीती जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने वसाळी येथे आरोग्य शिबिर संपन्न.-

  दि,22-11-2020 रोजी संग्रामपुर तालुक्यातील वसाळी या गावा मध्ये आदीवासी रूग्ण सेवा समीती व सईबाई मोटे उप जिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव यांच्या तफै नेत्र रोग निदान व आरोग्य शीबीर धेण्यात आले,होते त्या वेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष. श्री संजय कायंदे साहेब (वसाडी वनपाल,) कार्यक्रमाचे उटघाटक. श्री डी.बी.तळवी (उप विभागीय पोलीस अधीकारी मलकापुर). प्रमुख उपस्थीती हेमंतजी पिल्ले (आदीवासी … Read more