Teachers Day 2024 : शिक्षक दिन ” 5 ” सप्टेंबरलाच का साजरा केला जातो ???( Teachers Day )
Teachers Day:शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि ज्ञान देत असतात. शिक्षक हे समाजात एक महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. एक संपूर्ण पिढी शिक्षित बनवण्याचं काम शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांचे भविष्य घडण्यात शिक्षकांचाही मोठा वाटा असतो. त्यामुळेच शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शिक्षण दिन साजरा केला जातो. दरवर्षी ५ सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या पुण्यतिथी दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. … Read more