सूनगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकांचे वाजले बिगुल… पदाधिकारी कार्यकर्ते लागले कामाला…

  गजानन सोनटक्के जळगाव जा तालुका जळगाव जामोद येथील सूनगाव ग्रामपंचायत मोठी आहे येथे सदस्य संख्या 17 आहे ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कालावधी संपल्याने नव्याने होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व त्याचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. येत्या जानेवारी 2021 मध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा कार्यक्रम निर्वाचन विभागाने जाहीर केला … Read more

बुलडाणा जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण कायम

  गजानन सोनटक्के जळगांव जा सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्याच्या वृत्ताने आज, १५ डिसेंबरला दिवसभर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वारे वाहत राहिले! मात्र अखेर हे वारे चुकीच्या दिशेने वाहत असल्याचे अन् बुलडाण्यातील आरक्षण फेविकोल का पक्का जोड असल्याचे स्पष्ट झाले. दिवसभर उगाच घामाघूम झालेल्या हजारो राजकारणी व प्रशासन वर्तुळाने सुटकेचा श्वास सोडला. आज … Read more

ग्रा.प.सरपंच पदाचे आरक्षण जाहीर …. “कही खुशी , कही गम”

  संग्रामपूर – तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षण जाहीर झाले आहे . यामध्ये आजी माजी सरपंचसह राजकीय पुढाकार्यांमध्ये ‘ कही खुशी कही गम ‘ असे चित्र पहावयास मिळाले आले. तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीमधील २०२० ते २०२५ या कालावधीत सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात आज दिनांक ७ डिसेंम्बर रोजी पार पडली . यात अनेक ठिकाणी फेरबदल झाल्याने ‘ … Read more

आज रात्री मुख्यमंत्री जनतेशी सवांद साधणार , करु शकतात मोठी घोषणा

  मुंबई : विविध मांगणी साठी विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे तर आज देशासह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवाळीनंतर वाढ होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. त्यामुळे लॉकडाउन किंवा वीज बिल सवलतीबद्दल उद्धव ठाकरे यावेळी … Read more

मेस्टा मराठवाडा पदवीधर निवडणूक लढवणार- संजय तायडे पाटील

  सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी औरंंगाबाद : राज्यात गेल्या सहा महिन्यापासून कोरोना विषाणूच्या महामारीमुळे राज्यातील सर्व शिक्षण संस्था व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांवर उपासमारी व बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत पदवीधर व शिक्षक आमदार यांनी शिक्षण संस्था व शिक्षक वर्गाला कोणतीच मदत व साधी विचारपूस सुधा केली नाही. यासाठी आमच्या हक्कासाठी व अन्याला वाचा … Read more

भारतीय जनता पार्टी वैजापूर उपतालुकाअध्यक्ष पदी मंगेश पा. मते यांची निवड..

  ऋषी जुंधारे तालुका प्रतिनिधी वैजापूर आज दि.०४ रोजी भारतीय जनता पार्टी तालुका कार्यकारणी नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम व कार्यकर्ता मेळावा आयोजित झाला ,या वेळी कार्यक्रमाचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख अतिथी औरंगाबाद जिल्हा भाजपचे जिल्हाअध्यक्ष श्री विजय औताडे,माजी जिल्हा अध्यक्ष श्री एकनाथ जाधव, संभाजीनगर जिल्हा भाजपचे सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी,स शिरीष जी बोराळकर, अनिल चोरडिया, … Read more

बच्चू कडुंच मोठं वक्तव्य नाही तर भाजपा मध्ये करू प्रवेश

  अमरावती | केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा देशभरातून विरोध केला जात आहे. अशातच राज्याचे शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कृषी विधेयकात शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ आणि याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार आणि … Read more

रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत ‘स्वाभिमानी’त दणक्यात प्रवेश..

  अजहर शाह मोताळा तालुका प्रतिनिधी (मोताळा) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.रविकांतजी तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोताळा तालुक्यातील युवक कॉग्रेसचे मा.तालुकाध्यक्ष श्री.राजेश गवई व श्री.मारोती मेढे यांच्यासह 50 पेक्षा जास्त तरुण कार्यकर्त्यांनी आज (दि.1 ऑक्टोबर) स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यासर्व तरुण कार्यकर्त्यांचे रविकांतभाऊंनी स्वागत केले. तसेच नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने तालुक्यात चळवळीला नवी बळकटी … Read more

शिवसेनाची आता झाली सोनिया सेना- कंगना

  मुंबई शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे. दरम्यान, कंगनानं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेची आता सोनिया सेना झाल्याचं म्हटलं आहे. बुधवारी … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या. आमदार संतोषराव बांगर साहेब यांचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन

  अंकुश गिरी ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव हिंगोली जिल्ह्यासह *कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे* व *अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद मूग हळद ऊस व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले* आहे त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला असून शेतकरी बांधवांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी *नुकसान झालेल्या पिकांचे भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार संतोषराव बांगर साहेब* … Read more