अयोध्येवरून वापस येताना पीएम मोदींची मोठी घोषणा; आता एक कोटी नागरिकांसाठी ही खुशखबर आता होणार ‘ही’ योजना ( PM Modi )

  Narendra Modi: अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दिल्लीत वापस येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली मोठी घोषणा . तर पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची ही घोषणा केली आहे. देशातील नागरिकांच्या घरावर त्यांच्या मालकीचे सोलर सिस्टीम असावी यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. पीएम मोदी यांनी … Read more

मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नाही हे ही आता मोदी ठरवणार का?”; मला मंदिरात जाण्यापासून का रोखले ( Rahul Gandhi )

  Rahul Gandhi : अयोध्या काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या आसाममध्ये पोहचली आहे. तर जिथे काँग्रेस नेते राहुल गांधी वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पोहोचले आहेत पण त्यांना आता आत जाण्याची परवानगी दिली जात नाही. तर आता या दरम्यान, राहुल गांधींना परवानगी न मिळाल्यानंतर आता काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मंदिराबाहेर धरणे धरून … Read more

नणंद-भाभी ! या अफेअरच्या चर्चांदरम्यान चक्क शुबमन गिलच्या बहिणीबरोबर दिसली सारा तेंडुलकर, ( videoviral )

  Videoviral: सेलिब्रिटींचे अफेअर्स, व या डेटिंग चर्चा कलाविश्वात कायमच रंगलेल्या पाहायला मिळतात. पण मागील गेल्या अनेक महिन्यांपासून भारताचा युवा क्रिकेटर शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची लेक साराच्या अफेअरच्या फार मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत. आता या शुबमन आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना फार उधाण आलं आहे. तर आता अफेअरच्या चर्चांदरम्यानच सारा तेंडुलकरला … Read more

Crimenews | समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्षा उमाताई बोचरे यांना राजकीय वैमण्यातून जीवेमारण्याची धमकी..!

  बुलढाणा:-जिल्हातील समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती उमाताई बोचरे यांना राजकीय वैम्मान्यातून जिवेमारण्याची धमकीय व  अश्लील भाष्य करण्यात आलाये. समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा श्रीमती उषाताई बोचरे यांचे जिल्ह्यातील वडनेर येथे नागरिकांच्या समस्यांच्या निवारणार्थ जनसंपर्क कार्यालय असून, त्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांच्या निवारणार्थ त्या उषाताई नेहमी झटत … Read more

Maharashtra Rahul narvekar | शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नार्वेेेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

  इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि Maharashtra Rahul narvekar: शेगाव | शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आमदार अपात्रतेचा महानिकाल देणार्‍या विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. आज सकाळी ११.३० वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन पार पडले. यावेळी शिवसैनिकांनी लोकशाहीचा गळा घोटणार्‍या राहुल नार्वेकर यांचा जाहिर … Read more

Maharashtra MLA Disqualification: आमच्या यात कित्येक पिढ्या बरबाद झाल्या..म्हणुन आमदार अपात्रता निकालावर जरांगे काय म्हणाले? सविस्तर जाणून घ्या

  Maharashtra MLA Disqualification:मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत असून येणाऱ्या २० जानेवारीला मुंबईत सभा घेणार आहेत. परंतु त्यामुळे आमदार अपात्रता निकाला महत्त्व आलं होतं. त्या मुळे या दरम्यान निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी संभाजीनगर पत्रकार परिषदेतून दिलेली प्रतिक्रिया दिली आहे. आमचाही या संघर्ष सुरू आहे त्यामुळं आमचं लक्ष फक्त अरक्षणाकडे होतं आणि … Read more

Sharad Pawar : राज्यघटनेचा, v समतेचा हे विचार शेवट पर्यंत टिकवण्यासाठी ही लढा सुरू राहणार

  Sharad Pawar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या स्वातंत्र्यपूर्व काळात पासून पाण्यापासून वीज निर्मितीची नवीदृष्टी दिली. परंतु त्यांनी उपेक्षित वर्गात आत्मविश्वास निर्माण केला केला. परंतु त्यांनी दिलेला राज्यघटनेचा व समतेचा विचार टिकवण्यासाठी लढा ही सुरू आहे,” व असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बोलताना व्यक्त केले आहे. संगमनेर तालुक्यातील … Read more

निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्याने उमेदवाराने चक्क ऑटोच ठेवला घरावर, प्रचाराचा अनोखा फंडा..

  (सूर्या मराठी न्यूज ब्यूरो) ग्रामीण भागात सध्या गुलाबी थंडीत ग्राम पंचायत निवडणुकीने वातावरण चांगलच तापलंय… त्यात सरपंच पद हे सदस्यामधून असल्याने सर्व उमेदवार सरपंच पदावर डोळा ठेऊन सर्व शक्तीनिशी प्रचार मोहिमेत लागलेय… यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवं नवीन फंडे अमलात आणीत असतात… असाच एक अनोखा फंडा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या … Read more

यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणुकीच्या उमेदवारी दाखलच्या तिसऱ्या दिवसी७४ अर्ज दाखल

    यावल तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुक रणधुमाळीला वेग आला असुन आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसी एकुण ७४ ईच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी दाखल केले आहे . दरम्यान मागील तिन दिवसाच्या शासकीय सुटीच्या विश्रांतीनंतर दिनांक २८ डिसेंबर पासून पुनश्च ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशिब आजमावणाऱ्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवसी ईच्छुक उमेदवारांनी आपले … Read more