अमिताभ बच्चन यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, नेमकं काय बरं झालं..?(amitabh bachchan )

  बिग बी अमिताभ बच्चन यांची ॲंजिओप्लास्टी करण्यात आली आहे. मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार ८१ वर्षीय अमिताभजींना खांद्याच्या समस्येमुळे शुक्रवारी सकाळी ११ च्या दरम्यान मुंबईतील नामांकित कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमिताभ बच्चन व त्यांच्या आप्तेष्टांकडून याबाबत अजून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही. अलीकडे अमिताभ बच्चन यांची तब्येत फारशी ठीक नसल्याने ते सतत चर्चेत असतात. हल्लीच … Read more

अभिनेता सलमान खान याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, चित्रपटाचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ( salmankhannewmovie )

  बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. सलमान खान हा साजिद नाडियालवालाच्या मेगा बजेट ॲक्शन चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे दिग्दर्शन ए मुरुगादास करणार आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. नाडियालवाला यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले आहे की, … Read more

लग्नसराईचा मौसम झाला सुरू, चला करू या आकर्षक पारंपरिक दागिन्यांची खरेदी..( oxidejweellary )

  स्त्रियांना नटायची भारी हौस असते बुवा… त्यासाठी त्या नवनवीन काहीतरी ट्राय करून पाहत असतात. आजकाल ऑक्साईड ज्वेलरीची खूप क्रेझ आहे. हल्ली तर बहुतेक साड्यांना चंदेरी रंगाचे काठ आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अशा साड्यांवर ऑक्साईड ज्वेलरी तुम्ही हमखास घालून मिरवू शकता. लग्नसराईच्या सिझनमध्ये काही पारंपरिक दागिने तुमच्या कलेक्शन मध्ये आवर्जून असायलाच हवेत. यापैकी सर्वात पहिला … Read more

या गोष्टी स्त्रिया आपल्या जोडीदारापासून हमखास लपवतात, जाणून घ्या नेमकं काय आहे गौडबंगाल ( relationship )

  रिलेशनशिप मध्ये एकमेकांचा एकमेकांवर विश्वास असणे, खूप महत्त्वाचे असते. relationship मग ते नातं पती-पत्नीचं असो किंवा गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडचं. स्त्रिया ह्या स्वभावाने फार हळव्या असतात. त्यामुळे त्या कित्येक गोष्टी आपल्या पतीला आणि बॉयफ्रेंडला सांगत नाही. एका रिसर्चनुसार स्त्रिया कोणत्या गोष्टी पतीला आणि बॉयफ्रेंडला सांगत नाहीत, हे सिद्ध करण्यात आले आहे. काही खोट्या गोष्टी :रिलेशनशिप मध्ये … Read more

नजर वाढवण्यासाठी तुमच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश, होतील डोळ्यांच्या समस्या होतील दूर ( Health Eyescare )

  चष्मीश लोकांना आपल्या चष्म्याचा कितीही कंटाळा Eyescare तरी देखील त्यांना तो रेग्युलर लावावाच लागतो. जर तुम्हांला तुमच्या डोळ्यांना अंधुक दिसत आहे, असे वाटत असेल तर किंवा खाज, जळजळ होणे अशा अनेक समस्या उद्भवत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की,तुमचे डोळे कमकुवत होत आहेत. यांपैकी कोणती लक्षणे तुम्हांला जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी … Read more

चुकूनही फळे व भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नका, अन्यथा भोगावे लागतील त्याचे दुष्परिणाम ( health)

  आपल्या फ्रिजमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी अनेक कप्पे असतात. जसे की, मसाले, दूध, पाणी, अंडी इ. पदार्थ आपण सर्वजण फ्रिजमध्ये ठेवतो. त्यासोबतच आपण फळे आणि भाजीपाला देखील फ्रिजमध्ये फ्रेश राहण्यासाठी ठेवतोच. मार्केट मधून हिरवागार भाजीपाला आणला की तो लगेचच वाळून जाण्याची शक्यता असते.healthtips उन्हाळ्याच्या दिवसांत तर या गोष्टी लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपण … Read more

इमोशनल जोडीदाराला सांभाळण्याची झक्कास ट्रिक, नक्कीच वाढेल नात्यातील गोडवा (Love )

  प्रेमाची नाती ही खरेच खूप हळवी असतात .या नात्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आपुलकी असेल तर ती निभावणे खूप सोपे असते. रिलेशन मध्ये दोन्ही व्यक्तींचा स्वभाव एकसारखा असेल तर मात्र फारसा फरक पडत नाही. परंतु दोघांपैकी एकजण इमोशनल असेल तर मग मात्र काहीशा अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या कोणत्या गोष्टीमुळे आपला जोडीदार दुखावला … Read more

सारखे भांडण चालू असते रिलेशनशिप मध्ये, तर करा थोडा या गोष्टींचा विचार ( relationship )

  मैत्री असो वा रिलेशनशिप… नातं कोणतंही असो, त्यामध्ये एकमेकांचे विचार न पटणं हे साहजिकच आहे. कित्येक गोष्टींमुळे नात्यावर चुकीचा परिणाम होत असतो. त्यामुळे बरेचदा स्वतःला बदलावं लागतं. आपल्या जोडीदाराने समजून घ्यावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे मग नात्यातील आनंद कमी होऊन चिडचिड वाढत जाते. कालांतराने एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना ह्या कमी होऊ लागतात. आज आम्ही आपल्याला … Read more

सुंदरी’ मालिका पुन्हा एकदा रोमांचक वळणावर; मालिकेतून साहेब उर्फ वनिता खरात घेणार प्रेक्षकांचा निरोप ( entertainment )

  आई आणि मुलीचं नातं हे जगावेगळं असतं. आईसोबत रक्ताचंच नातं असलं की त्यांच्या भावना ख-या असतात. किंवा तेव्हाचं ते नातं टिकतं असं नसून आई या नात्याने आपुलकीने सांभाळ करणारी एखादी स्त्री पण ख-या आई इतकाच जीव बाळाला लावू शकते हा विचार ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेतून मांडला गेला आहे. सावी ही … Read more

अवाढव्य पोट कमी करायचं आहे का? तर मग आहारात करा या पदार्थांचा समावेश.. healthnews

  वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खावू नये, ही चिंता बहुतांश लोकांना सतावते. कारण एकदा पोट वाढले की ते कमी होतचं नाही. पण मित्रांनो तुम्ही टेन्शन मुळीच घेवू नका. कारण आम्ही तुम्हांला काही भन्नाट असे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे पोट तर कमी होईलच पण त्याच बरोबर तुमचे वजन देखील अगदी नियंत्रणात … Read more