रविकांत तुपकरांनी घेतली ऊर्जामंत्री ना.नितीन राऊतांची भेट.

  महावितरणचे एम.डी असीम गुप्ता व मुख्य अभियंता पराग जांभूळकरांशी केली चर्चा.. मुंबई (20 नोव्हें.) – एकीकडे विजेचा व विज बिलांचा मुद्दा तापलेला असतांना, त्यातच जालना जिल्ह्यातील 3 शेतकऱ्यांचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘स्वाभिमानी’चे नेते रविकांत तुपकर चांगलेच आक्रमक झाले आहेत..! रविकांत तुपकरांनी आज थेट … Read more

११ लाख ४ ९ हजार रूपयाच्या भारतीय चलना सारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा बाजारात विक्रीसाठी घेवुन येणाऱ्या ४ आरोपींना खंडणी विरोधी पथक , गुन्हे शाखा , ठाणे कडुन अटक

  ठाणे – ठाणे शहर आयुक्तालयातील मुब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत मुब्रा रेल्वे स्टेशन समोर दत्त पेट्रोल पंपा जवळ काही इसम भारतीय चलनातील २०० रू , ५०० रू , व २००० रूपये दराच्या भारतीय चलना सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटा खऱ्या आहेत असे भासवून , त्या नोटा चलनात वटविण्यासाठी घेवुन येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी गुप्त … Read more

संग्रामपुर तालुक्यातील विविध मंदिरासमोर आंनद उत्सोव साजरा करण्यात आला. पातुडाॅ बु येथील बालाजी मंदिरात महाआरती, घंटानाद, महाप्रसाद चे आयोजन

  कोरोना महामारी च्या संकटाला तोंड देत असताना सर्व सामान्य जनता मागील काही दिवसांपासून राज्यात दारु दुकाने, एस टी, माॅल, थेटर, हाॅटेल्स, रेस्टॉरंट, आठवडी बाजार सुरु झालेले असतांना ठाकरे सरकार मात्र मंदिर उघडण्याच्या विरोधात दिसत असल्याने दुखी होती. भारतीय जनता पक्ष व हिंदूत्ववादी संघटना या विरोधात आंदोलन करीत होते कित्येक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, … Read more

०२ ऑक्टोबर २०२० आपले सर्वांचे लाडके बापू राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५१ वी जयंती.

    मुंबई प्रतिनिधी (महेश कदम) बेबी राठोड, किसन नगर स्कूल, ठाणे, इयत्ता:- नववी, हिने लिहिलेली महात्मा गांधी संदर्भात माहिती व भैरवी गडगे, साधना विद्यालय हिने काढलेले महात्मा गांधी चे छायाचित्र. जाणुन घेऊ त्या विषयी. मला कळलेले गांधी…. आजवर भारतात अनेक नेते मंडळी होऊन गेली आहेत पण मला जर कोणी प्रश्न विचारला तुझे आवडते नेते … Read more

संग्रामपूर शहरातील समस्या सोडविण्याबाबत संग्रामपूर मित्र परिवाराने मुंबई येथें मंत्रालयात जाऊन दिले निवेदन

  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन केली चर्चा दि.29 सप्टेंबर 2020 रोजी मुबई येथे मंत्रालय येथे जाऊन संग्रामपूर शहराच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,समाजकल्याण मंत्री धनजयजी मुंडे साहेब तसेच नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना संग्रामपूर मित्र परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आले. संग्रामपूर शहरात भीमनगर येथे … Read more