डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्षपदी अनिल वाघमारे यांची निवड (digital media)

    digital media:पुणे / प्रतिनिधी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवर, स्नेही मित्रांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत अधिक वृत्त असे की, पुण्यातील … Read more

जळगाव जामोद शेगाव दंगल सुनीयोजीत कट/लोकप्रतिनिधी समाजकंटकांची सीबीआय चौकशीची मागणी..(cbi )

    दुसऱ्या आक्रोश निषेध मोर्चाचा इशारा.. Cbi :बुलढाणा: जळगाव जामोद, शेगाव येथील गणपती विसर्जनादरम्यान घडलेली दंगल सुनियोजित कटकारस्थान आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व तथाकथित समाजकंटकांनी सदर दंगल घडवून आणली आहे. सदर दंगलीची सीबीआय चौकशी करावी. सीसीटीव्ही फुटेज, व्हायरल व्हिडिओ चेक करावे. जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर … Read more

जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ अध्यक्ष मुफ्ती रौशन कासमी 22 सप्टेंबर रोजी लोणार मध्ये(lonar )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर Lonar:मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त लोणार येथे डॉक्टर जाकीर हुसेन ज्युनियर कॉलेजमध्ये सिरत क्विज कॉम्पिटिशन आयोजित केले आहे. हा कार्यक्रम रविवार,22 सप्टेंबर 2024 रोजी होणार असून, याचे निकालही त्याच दिवशी जाहीर केले जातील. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या मान्यवरांचे हस्ते विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत. चिंताजनक … Read more

नव्या पोषण आहारामुळे गुरुजींच्या डोक्याची खिचडी..(teacher )

  teacher:सध्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेच्या तीन संरचित आहार पद्धती सुरू झाल्या आहेत. मात्र याचा हिशेब कसा ठेवावा याबाबत शिक्षण विभागाचे ठोस मार्गदर्शन मिळत नसल्याने गुरुजींचा तणाव वाढला असून त्यांना नाहक त्रासला सामोरे जावे लागत आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने … Read more

एक देश एक निवडणुकीचा कोणत्या राज्यावर काय होणार परिणाम…(voter )

  Voter :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर गठित उच्चस्तरीय समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला, जो एकमताने स्वीकारण्यात आला. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मार्चमध्ये हा अहवाल सादर केला होता. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवणे हा कायदा मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या अजेंड्याचा भाग होता. Education: ISRO … Read more

महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी संघर्ष मोर्चा काढण्यात आला, राहुल बोंद्रे यांनी चर्चा करून बुलढाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर ( rahul bondre )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी Rahul bondre :बुलढाणा,शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा आज चिखली महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी संघर्ष मोर्चा दिनांक १८/०९/२०२४ रोजी झालेल्या शेतकरी आंदोलनात असंख्य शेतकरी आपले हक्क मागण्यासाठी एकत्र आले. Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO) या आंदोलनामागील उद्दिष्ट एकच होतं—शेतकऱ्यांच्या समस्यांना … Read more

वसंतराव नाईक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड (cricket)

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर cricket:लोणार येथे शालेय अंडर नाईन्टीन तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये झालेल्या शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये बीबी येथील वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील क्रिकेट संघाने भरघोस विजय मिळवून जिल्हास्तरावर निवड झाल्याचा बहुमान मिळविला आहे. Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO) लोणार येथे 18 सप्टेंबर रोजी … Read more

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

  ISRO ही अंतराळाचा अभ्यास करणारी भारतीय संस्था आहे. चंद्र, सूर्य, तारे, आकाशगंगा यांच्याबाबत तुम्हाला कुतुहल असेल तर तुम्हीही इस्रोमध्ये नोकरी करु शकता. तुम्हाला अवकाशात रस असेल आणि या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कोणते शिक्षण घ्यायला हवे? महत्वाचे : 18 वर्षांखालील पाल्यांना इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पालकांची परवानगी लागणार..( instagram) या क्षेत्रासाठी कोणता विषय महत्वाचा आहे? … Read more

आहार पुरवठ्याबाबत मुकुंद जोशी यांनी आत्मपरीक्षण करुन शरण यावे. अनेक तक्रारी होऊनही मुकुंद जोशी मोकाट ??(mukund joshi )

  आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून कर्मचारी पुरवठा बाबत तक्रारींची दखल कोणी घेणार ??? mukund joshi:नागपूर/ प्रतिनिधी दि १८/९/२०२४:- नागपूर विभागात समाविष्ट असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विविध आदिवासी शासकीय आश्रमशाळा , वसतिगृहे आणि जिल्ह्यातील अहेरी , भामरागड आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जवळपास दोनशे पन्नास कर्मचाऱ्यांची आणि शासनाची आर्थिक फसवणूक करून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले … Read more

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे पंजाबचे व्ही एम सिंग यांचेसह राज्यातील अनेक नेते उद्या संग्रामपूरात..( former )

  कापुस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी, पिक विमा व बचतगट यासह विविध प्रश्नांवर उद्या फैसला.. Former :संग्रामपूर/ शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राज्यातील अनेक संघटना एकत्रित येऊन सर्व नेते प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात होत असलेल्या शिव जनस्वराज्य मेळाव्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी संग्रामपूरात धडकणार आहेत. सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold ) … Read more