कांदा निर्यात बंदी हटवा व सोयाबीन पिक वीमा मंजूर व्हावा यासाठी प्रसेनजीतदादा विचारमंच च्या वतीने निवेदन देण्यात आले

  जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन कोरोनाच्या संकट काळात आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. प्रसेनजीतदादा विचारमंच च्या शेतकरी विरोधी धोरणाचा व केंद्र शासनाचा निषेध करून कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवन्यात यावी तसेच चालू हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकासन झाले असल्यामुळे शेतकऱ्यांचा पिक … Read more

ग्रीन प्लॅनेट ग्रुपचा अभिनव उपक्रम

  गजानन सोनटक्के जळगाव जा सुनगाव येथे गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोणाचे सावट असल्यामुळे घरगुती गणपती बसवण्यात आले या अगोदर येथील येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सूनगाव इथूनच जवळ असलेल्या गोराळा धरणावर गणेश विसर्जन करण्याकरता जात असतात त्यादृष्टीने आजही बरेच भक्त गणरायाचे विसर्जन करण्याकरिता गोराळा येथे गेले होते गणेश विसर्जन करताना लोक … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला यश-

  l अखेर कृषि व महसुल प्रशानाच्या वतिने मुंग पिकाचे सर्वेक्षण सुरु स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला यश- डाॕ.ज्ञानेश्वर टाले सततच्या पावसामुळे मेहकर तालुक्यातील जवळजवळ सर्वञ मुंग,उडिद पिकांचे पुर्णपणे नुकसान झाले होते त्याबाबत मेहकर तालुक्यातील विविध गावांमध्ये स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी कृषि सहाय्यक यांच्यासह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उडीद मूंग पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. … Read more