बोर्ड परीक्षेत आता क्षमताधिष्ठित प्रश्न..( exam news for students )

  exam news for students:विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे. तो आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून त्यावर ३ जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या. आता तो आराखडा अंतिम करण्यात आला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर … Read more

युपी एससी परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील शुभम यांनी देशात 560 वि रऀक मिळवली याबद्दल यवतमाळ पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले (upsc)

  ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी upsc:यवतमाळ ,यूपीएससी परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालात आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील शुभम सुरेश पवार यांनी देशात ५६० वी रँक मिळवली. याबद्दल मंत्री मुद् व जलसंधारण महाराष्ट्र राज्य पालकमंत्री यवतमाळ वासिम जिल्हा चे संजय राठोड यांनी आज त्यांची महागाव येथील राहत्या घरी भेट घेऊन सत्कार केला. अतिशय … Read more

माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणीतल्या शाळेला उजाळा…दहा वर्षांनी पुन्हा भरली शाळा…

    मुंबई प्रतिनिधी : महेश कदम   आडगांव बु: सर्वांना चे हवी हवीशी वाटणारी शाळा आयुष्याच्या वाटेवर आठवणीत हरवून जाते पण सर्वांच्याच मनात आठवणी कायम असतात. भुतकाळातील शाळेतील जुन्या अनुभवांना उजाळा देणारा उपक्रम स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यी व शिक्षकांनी राबविला… जिल्हा परिषद विद्यालय आडगांव बु: च्या तब्बल दहा वर्षांनंतर सन २००९-२०१० च्या … Read more

रेखा जोरावल यांच्या ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा भरघोस प्रतिसाद !

  सिंदखेड राजा (सचिन खंडारे ) देऊळगाव राजा येथील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ४ च्या सहाय्यक शिक्षिका रेखा जोरावल यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शाळेत इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रम राबवला आणि या उपक्रमास पालकांचा भरघोस प्रतिसात … Read more

सुशिक्षित बेरोजगारीने बळी घेतलेल्या नर्सिंगची विद्यार्थिनी कु.जोत्स्ना कैलास तायडे च्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत द्या व संग्रामपूर तालुक्यात ANM नर्सिंग च्या विद्यार्थिनीचा त्वरित भरणा करावा या मागणीसाठी ,भारतीय विद्यार्थी छात्रा प्रकोष्ट च्या वतीने दिले जी.प.अधक्ष्यांना दिले निवेदन.

  अतिबहुल आदिवासी संग्रामपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारीमुळे आत्महत्या केलेल्या कु.जोत्स्ना कैलास तायडे हिच्या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत मिळण्याबाबत व कोविड १९ काळात आरोग्य सेविका म्हणून स्वयंसेवा देणाऱ्या ANM नर्सिंग विद्यार्थिनींचा स्थानिक स्तरावर भरणा करण्याबाबत. आम्ही सर्व ANM नर्सिंग झालेल्या विद्यार्थिनी सध्या कोविडं १९ च्या काळात जीव मुठीत ठेऊन गेली 2 महीने आरोग्य सेविका म्हणून काम … Read more