तथागत फाउंडेशन व तथागत ग्रुपमहाराष्ट्र तर्फे शेर ए टिपू सुलतान यांची जयंती साजरी !

  सिंदखेडराजा (सचिन खंडारे ) 20 नोव्हेंबर रोजी मेहकर येथील तथागत फाऊंडेशन व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य च्या वतीने शेर ए टिपू सुलतान यांच्या जयंती निमीत्त त्यांना आभिवादन करण्यात आले आणी मेहकर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदिप भाऊ गवई यांनी शेर ए टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन केले … Read more

गणेश ने अपंगत्वावर मात केली पण त्याचबरोबर त्याने बेरोजगारीवर सुद्धा मात केली !

  सिंदखेड राजा (सचिन खंडारे ) माणसाचं जीवन हे क्षणभंगुर असतं नसतो !परंतु जीवन जगण्यासाठी सर्वच हात-पाय व्यवस्थित असावे लागतात असे नाही तर जे अवयव निसर्ग ने दिली तेच अवयवावर काहीजणांनी मात करून आपला व्यवसाय थाटामाटात सुरू केला आहे ।असंच साखरखेर्डा येथील वार्ड क्रमांक सहा मध्ये राहणारा श्री गणेश बेहिरे हा तरुण उच्चशिक्षित असून दिव्यांग … Read more

तलाठी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पौंधे यांना मारहाण , आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

    (साखरखेर्डा ) येथील मंडळाधिकारी कार्यालयात कामकाज करीत असतांना एका इसमाने कार्यालयात घुसून तलाठी पोंधे यांना मारहाण करुन चावा घेतला . आणि सामानाची नासधूस केल्या प्रकरणी आरोपीस विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे . साखरखेर्डा येथील पाण्याच्या टाकी जवळ तलाठी आणि मंडळाधिकारी कार्यालय असून या कार्यालयात प्रशांत शंकरराव पोंधे आणि संजय शिंगणे हे कामकाज … Read more

विजबिल सवलतीसाठी सोमवारी भाजपाचे विजबिल होळी आंदोलन, नागरिकांनी सहभागी व्हावे – आ. डॉ. संजय कुटे यांचे आवाहन

  गजानन सोनटक्के जळगाव जा आमदार डॉ. संजय कुटे जळगावजामोद राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला विजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी विजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे यांनी … Read more

जळगाव जामोद तहसील कार्यालया समोर बेसन भाकर खात केले भाजपाने आंदोलन… व काळी दिवाळी साजरी

  गजानन सोनटक्के जळगांव जा. तालुका प्रतिनिधी:- आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद तालुका भाजपाच्या वतीने शेतकऱ्यांना शासकीय मदत ताबडतोब देण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर बेसन भाकर आंदोलन करण्यात आले, संपूर्ण जिल्ह्यात ओल्या दुष्काळाने थैमान घातले आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील पीक नुकसान झाले आहे, जळगाव जामोद तालुक्यात ही सर्वात जास्त पिकाचे नुकसान झाले आहे … Read more

चुन भाकर आंदोलनाने तहसिल कार्यालय दणाणले

  संग्रामपुर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात सरसकट शासनाने अनुदान द्यावे या मांगणी करीता शेतकर्यांना सोबत घेवुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी शासन विरोधी घोषणा देत महाआघाडीच्या शासनाचे निषेध व्यक्त केला. तालुक्यात शेतकर्‍यांची परिस्थिती भयानक असतांना सुध्दा हे सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहत नाही. मुंग, उडीद, सोयाबीन, कापूस ही सर्व पिके बाद … Read more

बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक बळीराम गीते.

  अनिलसिंग चव्हाण/शिवदास जामोदे बुलडाणा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांची बदली अकोला येथे झाल्याने स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद रिक्त असल्याने बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी आज एक आदेश काढून बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलीस निरीक्षक पदावर बळीराम गीते यांची नियुक्ती केली आहे.त्यांनी आज (ता.9नोव्हेंबर) सोमवार रोजी … Read more

महावितरणने पंधरा दिवसात आदिवासी भागांमध्ये लाईन चालू करण्याचे स्वप्न दाखवून … कुंभकर्णा सारखे झोपले

  आदिवासी भागांमध्ये राजकीय लोकांच्या ढवळाढवळी मुळे आदिवासी विद्युत लाईन पासून वंचित… बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांचे पुनर्वसन 2017 ला झाले. सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पिंगळी बु जवळ असलेल्या एक किलोमीटर अंतरावर रोहन खिडकी गाव बसले त्या ठिकाणी तीन वर्षे होऊन सुद्धा कुठल्याही उपाययोजना झाल्या नव्हत्या पण सोनाळा येथील महावितरण … Read more

सत्याग्रह शेतकरी संघटनेचा अयाज भाऊ शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्व नियमांचे पालन करून शेगांव तहसील येथे आकाल मोर्चा काढण्यात आला

  मागच्यावर्षी ओला दुष्काळ ने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले होते. ते संकट झाले न झाले यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनची दोन ते तीन वेळा पेरणी करावी लागली. असे वाटले उडीद, मुगाचे पीक आम्हाला साथ देईल पण तेही निसर्गाने आमच्यापासून हिवरून घेतले. तिळाचे पीक सुद्धा आले नाही. आणि कपाशी पीक सुद्धा मोठया प्रमाणात जास्त पाण्याने बोड्या सोडल्यामुळे हातातून गेले. … Read more

जामोद महावितरण केंद्राचा भोंगळ कारभार वरिष्ठ अधिकारी यांचा आशीर्वादाना सर्रास चालू आहे अवैधरित्या कनेक्शन स्थानिक कर्मचाऱ्यांचा काही साटंलोटं तर नाही ना असा सवाल

  बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद उपविभागातील जामोद वितरण केंद्र अंतर्गत येणाऱ्या करमोळा गावांमध्ये सर्रासपणे वीजचोरी चालू आहे जामोद ते टुनकी रोड वरती तीन ढाब्यावरती वरिष्ठ अधिकारी यांचा आशीर्वादाने सर्रासपणे अवैधरित्या विजेची चोरी होत आहे तरीपण महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कुंभकरण झोपीतच नाटक करताना दिसत आहे तसेच आजूबाजूच्या खेळामध्ये सुद्धा अवैधरित्या चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात … Read more