मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस साजरा

  गजानन सोनटक्के जळगाव जा आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सुनगाव येथे विद्याभारती शैक्षणिक मंडळ अमरावती यांच्याद्वारे कार्यरत असलेल्या मातोश्री नाथीयाबाई विद्यालय सूनगाव येथे देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा 84 वा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रतिभाताई पाटील यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे कॉलेज क्विंन यशस्वी वकील राजकारणी राजस्थानच्या राज्यपाल व देशाच्या राष्ट्रपती … Read more

लक्ष्य करिअर अकॅडमी तर्फे उद्या दीडशे विद्यार्थी देणार शहीद प्रदीप मांदळे यांना मानवंदना 

  सिंदखेडराजा (सचिन खंडारे ) सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व तरुणाना सुचित करन्यात येते कि नुकतेच पळसखेड चक्का येथिल नायक प्रदिप मांदळे हे भारत देशाच्या रक्षणार्थ जम्मू काश्मिर येथे आपले कर्तव्य पार पाडत असताना शहीद झाले असून त्यांच्या अंत्यसंस्काराचा कार्यक्रम दि.20/ डिसेंबर 20 ला सकाळी दहा वाजता पळसखेड चक्का येथे होईल… परंतु या ठिकाणी आपल्याला परिसरातील … Read more

दुचाकी मध्ये पदर अडकून महिलेचा मृत्यू

  गजानन सोनटक्के जळगाव जामोद साडीचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकून पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना निमखेडी (ता. जळगाव जामोद) फाट्याजवळ आज, 17 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील संतोष रमेश चव्हाण (23) याचे लग्न मागील वर्षी तालुक्यातील भिंगारा येथील राणीबाई हिच्याशी झाले होते. दोघे पती-पत्नी दोन दिवसांपूर्वी नातेवाईकाकडे … Read more

ग्रामपंचायत निवडणूकीत आचार संहीतेचे काटेकोरपणे पालन करावे

  – जिल्हाधिकारी एस रामामूर्ती ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक अजहर शाह मोताळा प्रतिनिधी बुलडाणा,(जिमाका) दि.16 : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. गवागावात निवडणूकीचे वारे वाहत आहेत. प्रभागनिहाय उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर आदर्श आचार संहीतेचे पालन महत्वाचे आहे. तरी या निवडणूकीत आदर्श आचार संहीतेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना … Read more

कचरा संकलन कंपन्यांवर आर्थिक दंड करा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे सक्त निर्देश

  (सूर्य्या् मराठी न्युज ब्युरो)   नागपूर, ता. १६ : शहरातील नागरिकांच्या कच-याच्या समस्या सुटावी संपूर्ण शहरातील कच-याबाबतचे कार्य सुरळीत व्हावे यासाठी मनपाद्वारे बीव्हीकजी आणि एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. सुरूवातीच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून उत्तम कार्य झाले. मात्र सद्या दोन्ही कंपन्यांच्या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. शिवाय कंपन्यांकडून निविदेमध्ये नमूद … Read more

सरपंच पदाच्या आजच्या सुधारित आदेशाने संभ्रम दूर

  बुलडाणा, १६ डिसेंबर जिल्ह्यामध्ये सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे, त्यांच्या सोडत रद्द करण्यात आल्याचा सुधारीत आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला आहे. संपूर्ण राज्यात नव्याने सरपंच आणि उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर तथापि ३० दिवसांच्या आत राबविण्यात यावी, असा आदेश आज, १६ डिसेंबर रोजी ग्राम विकास विभागाने जारी केला आहे. या आदेशामुळे … Read more

भ्रष्टाचारमुक्ती, पारदर्शकतेचा आव आणत चंद्रपूर शहर महानगरपालिकेत सत्तेत आलेल्या भाजप पदाधिका-यांनी आता आपले खरे रूप दाखविणे सुरू केले आहे.

    चंद्रपूर आर्थिक देवाणघेवाणीतून मर्जीतल्या कंत्राटदारांना काम देण्याचा त्यांनी जणू सपाटा लावला आहे. असाच प्रकार कचरा संकलनाच्या कामात झालेला आहे. कचरा संकलनाच्या कामासाठी आधी निविदा मागितल्या. त्यातील मे. स्वयंभू ट्रान्सपोर्ट पुणे या कंत्राटदाराला कमी रकमेचे दर असल्याने काम दिले. नंतर काहीतरी कारण सांगून संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली. पुन्हा त्याच कामासाठी ई.निविदा मागितल्या. आधी कंत्राट … Read more

7 /12 वाचायचा असेल तर 8/12 मध्ये सामील व्हा- बच्चू कडू

  ना.बच्चू कडू यांच्यासह हजारो शेतकरी,दुचाकी,चारचारी,ट्रॅक्टरसह गुरूकूंज मोझरी येथुन दिल्ली कडे रवाना…! अमरावती – केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याविरोधात अनेक राज्य पेटून उठले आहे . तिथे आजही आंदोलन सुरु आहेत . केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब,राजस्थान, हरियाणा सह आदी राज्यातील शेतकऱ्यांचे दिल्लीत तिरव आंदोलन सुरू आहे. शेतकरी आक्रमक होत दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. … Read more

दंड वसूल करुन आता बेजबाबदार नागरिकांना मनपा देईल मास्क

  आतापर्यंत २१४७९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२६ : मास्क शिवाय फिरणा-या बेजाबदार नागरिकांना नागपूर महानगरपालिका व्दारा ५०० रुपये दंड वसूल करुन मास्क देण्यात येत आहे. मनपा तर्फे या नागरिकांना निवेदन करण्यात येत आहे कि बाहेर फिरताना मास्क घाला आणि स्वत:चा व दूस-यांचा जीव धोक्यात घालू नका. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी नागरिकांच्या जीवन … Read more

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . सी . पी . जायभाये यांची शिंदी येथील डाळिंब बागची पाहणी !

  सिंदखेड राजा (सचिन खंडारे ) शिंदी येथील बागायतदार तथा सरपंच विनोद खरात यांच्या डाळिंबाची चर्चा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये असते कोरडवाहू जमिनीवर त्यांनी 50डाळींबाचे लाखापर्यंत उत्पन्न घेतलेले आहे !त्यांचे डाळिंब बांगलादेश मध्ये निर्यात होत असतात !अनेक लोक त्यांच्या डाळिंबाच्या बागेची पाहणी करून जातात !असेच आज 21 नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ … Read more