संग्रामपुर मित्र परिवाराची सामाजीक बांधीलकीमुळे ३० रुग्णांना मिळाली दुष्टी , २११ नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप ; स्तृत्य उपक्रम

  संग्रामपुर : येथील संग्रामपुर मित्र परिवार सामाजिक कार्यात अग्रेसर असुन शेवटच्या घटकाचा आधारवड असलेले संंग्रामपुर मित्र परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शंकरभाऊ पुरोहित यांच्या संकल्पनेतुन संग्रामपुरात नुकतेच नेत्र गरजु रुग्णांसाठी नेत्र तपासणी व मोफत शस्त्रक्रिया , चष्मे वाटप शिबीर संपन्न झाले. सर्व प्रथम घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन … Read more

विवाहितेचा विनयभंग तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

  साखरखेर्डा (प्रतिनिधी ) सिंदखेड राजा तालुक्यातील जागदरी येथे 23 डिसेंबर च्या सकाळी एका पंचेचाळीस विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना घडली ‘गावाबाहेर एक 45 वर्ष विवाहिता शौचालयास गेली होती त्या महिलेच्या पाठीमागे गावातीलच गजानन अर्जुनराव डोईफोडे वय 48 या इसमाने तिच्या पाठीमागून जाऊन तिचे तोंड दाबून तू मला खूप आवडते असे म्हणत वाईट उद्देशाने जबरदस्ती करून … Read more

तिहेरी तलाक चा पहिला गुन्हा.तीन तलाक कायद्याअंतर्गत 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल…

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद येथे तिहेरी तलाक चा प्रथम गुन्हा दाखल तर बुलढाणा जिल्ह्यातील तिहेरी तलाक ची ही चौथी घटना जळगांव जा.शहरातील सुलतानपुरा येथे घडली आहे . सविस्तर असे की फिर्यादीचे लग्न आरोपी सलमान शेख रा.निभोरा रावेर यांच्यासोबत 25 एप्रिल 2014 ला वडोदा येथे झाले होते फिर्यादीस तीन अपत्य असून आरोपी एक … Read more

प.हं.तेजस्वी महाराज जन्मोत्सव भाविक भक्तांच्या विनाच साजरा. घरपोच प्रसाद वाटणारे वरोडी हे महाराष्ट्रातील पहिलेच देवस्थान

  सिंदखेडराजा (सचिन खंडारे ) वरोडी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे दरवर्षी मार्गशीष दुर्गाष्टमी ला परमहंस श्री तेजस्वी महाराज जन्मोत्सव सोहळा अगदी थाटामाटात व दिमाखात लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असतो, परंतु यावर्षी कोरोना महामारी च्या संकटामुळे हा जन्मोत्सव सोहळा शासन नियमानुसार विधिवत पूजन करून पार पाडण्यात आला. भागवत सप्ताह मध्ये भागवत कथा … Read more

नागपूर मेट्रोच्या रायडरशिप ग्राफ मध्ये होत आहे वाढ एकाच दिवशी तब्ब्ल 17562 नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास

  नागपूर : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मेट्रोचे संचालन पूर्व पदावर आले असून लॉकडाऊनच्या काळात महा मेट्रोने कार्याचा वेग कायम ठेवत स्टेशन निर्माण कार्य पूर्ण केले.ज्यामध्ये रहाटे कॉलोनी, अजनी चौक, बंसी नगर,एलएडी चौक, शंकर नगर आणि रचना रिंग रोड जंकशन मेट्रो स्टेशन अनलॉक झाले व या स्टेशन मधून प्रवासी सेवा सुरु झाली आहे व नागरिकांना या … Read more

मोहाडी येथील सात विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश !अमरावती येथील विद्यालयात मिळणार प्रवेश !

  सिंदखेड राजा (सचिन खंडारे ) सिंदखेड राजा तालुक्यातील मोहाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांनी मुख्याध्यापक मा.प्रकाश रिंढे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक इंगोले सर व मोरे सर यांच्या अथक परिश्रमाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून शाळेचं नाव कमावले आहे.शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये वर्ग पाचवा एकूण अठरा … Read more

शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार साश्रु नयनांनी दिला निरोप

  अजहर शाह मोताळा प्रतिनिधी बुलडाणा:-दि. 20 : जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेटेनन्सचे करीत असताना हिम वादळामुळे हिमकडा अंगावर कोसळून जिल्ह्यातील पळसखेडा चक्का ता. सिं. राजा येथील जवान प्रदीप साहेबराव मांदळे 15 डिसेंबर रोजी शहीद झाले होते. त्यांचे पार्थिव लेह, दिल्ली, मुंबई हवाई मार्गे औरंगाबाद येथे काल 19 डिसेंबर रोजी सायंकाळी आणण्यात … Read more

साखरखेर्डा येथे रक्तदान शिबिर संपन्न !

  सिदखेडराजा । ( सचिन खंडारे ) सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे आज दिनांक 20 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता .पलसिद्ध संस्थानच्या सभागृहांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ।यावेळी पन्नास जणांनी रक्तदान केले ।महाराष्ट्र शासनाने तसेच पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत … Read more

मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील वीरपुत्र नायक प्रदीप मांदळे यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप !चिमुकल्या जयदीप ने दिला पित्याच्या चितेला अग्नी !शहीद प्रदिप मांदळे अमर रहे’च्या घोषणेने परिसर दणाणला !अंत्यविधीला तरुणांची उपस्थिती लक्षणीय

  सिंदखेड राजा (सचिन खंडारे ) मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावचे वीर पुत्र शहीद नायक प्रदीप मांदळेयांचे 15 डिसेंबर रोजी जम्मू काश्मीर येथील द्रास टायगर हिल मध्ये अंगावरती बर्फाची लादी पडल्यामुळे ड्युटीवर असताना प्रदीप मांदळे हे शहीद झाले होते !त्या ठिकाणी हवामान खराब असल्यामुळे शहीद प्रदीप मांदळे यांचे पार्थिव मूळगावी येण्याकरता विलंब झाला … Read more

नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना

  सुनील पवार नांदुरा बुलढाणा : नऊ वर्षीय चिमुकल्याला सावत्र आईने गरम तव्यावर उभे करून चटके दिल्याची धक्कादायक घटना नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथे समोर आली आहे. आर्यन सचिन शिंगोटे असे चिमुकल्याचे नाव आहे त्याला उपचारासाठी अकोला हलवण्यात आले आहे. आर्यन सचिन शिंगोटे याच्या आईने आत्महत्या केल्याने मुलांचा सांभाळ करण्यासाठी सचिन शिंगोटे ह्याने दुसरे लग्न … Read more