संग्रामपुर तालुक्यातील रिक्त पदे कायम स्वरूपी भरण्यात यावी याकरिता उपोषणाचा प्रशासनाला इशारा

      याकरिता उपोषणाचा प्रशासनाला इशारा दिला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाने अगोदर फोनवरून तोंडी आश्वासन दिले होते पंरतु तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून ते आश्वासन प्रशासनाकडून लेखी स्वरूपात सुध्दा घ्यावा असे ठरवले व त्या मागणीसाठी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला. तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी, ही पदे लवकरात लवकर कायमस्वरूपी भरुन देण्याचे … Read more

दहीहंडा पोलिसांची वरली मटक्या च्या जुगारावर वर धडाकेबाज कारवाई

दिपक रेळे प्रतिनिधी अकोट अकोट दि 29/08/20 दहीहांडा पो.स्टे अंतर्गत येणाऱ्या वरूर जऊळका व लोतखेड येथे सुरु असलेल्या वरली मटका च्या जुगारावर काही इसम हारजीत करत असल्याची माहिती दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सकाळी 11 ते 11.30 दरम्यान लोतखेड झोपडपट्टी परिसरात धाड टाकून एका इसमास वरली च्या आकड्यावर हारजित … Read more

रान डुकरांनी केला मका पीक फस्त ! शेतकरी अडचणीत वनविभागाचे साफ दुर्लक्ष!

रान डुकरांनी केला मका पीक फस्त ! शेतकरी अडचणीत वनविभागाचे साफ दुर्लक्ष!   येथील शेतकरी रामदास अस्वार यांच्या शेतातील मका पिकाचे वन प्राणी रानडुकरनी मोठया प्रमाणात नुकसान केले असता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे संग्रामपूर तालुक्यात गत वर्षी कापूस पिकांवर बोडअळी या रोगाने थयमान घातले असता शेतकऱ्यांनी या वर्षी हंगामी सोयाबीन बरोबर मका पिकाची लागवळ … Read more

दोन लाख रुपये द्या, मी माझा उपोषण मागे घेतो. नाही तर तुमच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो,

  मुख्य संपादक अनिलसिंग चव्हाण मावळ, उपोषण मांगे तर घेतो 2 लाख द्या अन्यथा एक्ट्रासिटी गुन्हा दाखल करतो अस धमकी देणारा आंदोलनकर्ता वर गुन्हा दाखल झाला आज रोजी 29 ऑगस्ट: दोन लाख रुपये द्या, मी उपोषण मागे घेतो. अन्यथा तुमच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, अशी धमकी देणाऱ्या एका आंदोलकाविरुद्ध देहूरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात  … Read more

दार उघड उद्धवा दार उघड 

    याबाबत सविस्तर वृत्त असे कि महाराष्ट्र प्रदेशउपाध्यक्ष तथा जळगाव जा.मतदारसंघाचे आ.मा कॕबिनेट मंञी डाॕ संजयजी कुटे तथा भाजपा जिल्हा अध्यक्ष आ.आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा तालुका अध्यक्ष डाॕ गणेश दातीर यांच्या नेतृत्वात संग्रामपुर तालुक्यातील संग्रामपुर वरवट ब सोनाळा बावनबीर पातुर्डा सहबहुसंख्य गावातल्या मंदीरामध्ये घंटानाद आंदोलन करण्यात आले मंदिरे सुरु करा या मागणी करिता … Read more

मंदिर सूरु करा करीता भाजप व बजरंग दल चे पातुडॉ येथे घंटा नांद आंदोलन भर पावसात आंदोलन ची सुरवात

मंदिर सूरु करा करीता भाजप व बजरंग दल चे पातुडॉ येथे घंटा नांद आंदोलन भर पावसात आंदोलन ची सुरवात     मुख्य संपादक अनिलसिंग चव्हान आज पूर्ण महाराष्ट्र मध्ये कोरोना कोविड 19 च्या महामारी मूळे 22 मार्च पासून देशातील संपूर्ण देवस्थांने बंद होते धिरे धिरे काही राज्यातील मंदिरे सुरू झाली तसेच महाराष्ट्र मध्ये अनलॉक 3 … Read more

सिं:राजा तालुक्यात बँकेकडून होणारी नागरिकांची गैर सोय टाळावि अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली…

सिं:राजा तालुक्यात बँकेकडून होणारी नागरिकांची गैर सोय टाळावि अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली…     सि :राजा तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदाराणा निवेदन देण्यात आले आहे की तालुक्यात राष्ट्रीय कृत बँकेकडून नागरिकांचे हाल होत आहेत त्यासाठी तालुक्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेत वृद्धान साठी वयक्तिक काऊंटर उपलब्ध करून द्यावे तसेच आधार लिंक, kyc फार्म … Read more

शाळा बंद पण शिक्षण सुरूच…….

शाळा बंद पण शिक्षण सुरूच…….

 

गजानन सोनटक्के
तालुका प्रतिनिधी जळगाव जा

 

कोरोनाचा वाढता प्रसार पाहता शाळा बंद असलेल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास पाठवणे चालू आहे परंतु ग्रामिण भागातील सर्व विद्यार्थ्यांजावळ अँड्रॉइड मोबाईल नाही व काही विद्यार्थ्यांना मोबाईलवरनं अभ्यास करणे कठीण व शक्य नाही हे विचारात घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथील जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षिका अस्मिता क्षीरसागर यांनी सूनगाव येथील जी प शाळेतील वर्ग 7 च्या विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन अभ्यास कसा करावा व अभ्यास तपासून पुढील स्वाध्याय दिला या प्रमाणे शाळा बंद पण शिक्षण सुरूच ही म्हण पूर्णत्वास नेली व एक आदर्श उपक्रम राबविला