निर्गुण नदीला खूप मोठा पूर नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण.

  नासिर शहा पातूर प्रतिनिधी पातूर तालुक्यातील निर्गुण नदीला काल दी.१३ सप्टे.२०२० रोजी रात्री ९:३० ते १०:०० वाजता खूप मोठा पूर आला पुलावरून पाणी वाहत होते आणि आलेगाव येथील वाळकेश्र्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता व गोठान वरील घरांमध्ये पाणी शिरले तसेच गुरांच्या गोठ्यांमध्ये सुध्दा पाणी भरले गेले गावातील लोक जागे होते म्हणून सुदैवाने … Read more

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पातूर तालुका कार्यकारिणीची अविरोध निवड

  नासिर शहा पातूर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची निवडणूक संदर्भात पातूर येथील गणेश केबल नेटवर्क चे संभाजी महाराज चौक कार्यालयात महत्त्व पूर्ण बैठक संपन्न झाली या मध्ये पातूर तालुका अध्यक्ष पदी देवानंद गहिले, तर सचिव म्हणून प्रा सि. पी. शेकूवाले उपाध्यक्ष पदी संतोषकुमार गवई, सहसचिव पदी राजाराम भाऊ देवकर कार्याध्यक्ष संजय गोतरकर संघटक … Read more

80 फुट खोल विहिर 70 फुट पाणी तरी मृत्यु देह बाहर काढन्यास यश

  मुख्य संपादक अनिलसिग चव्हाण   अकोला, अकोला येथे मृत्यु देह सोधन्या करिता चक्क एका 80 फूट खोल विहिरीतून युवकाचा मृतूदेह शोधण्यास आपत्कालीन पथकाला यश आलं आहे. रुपेश तायडे यांची येथील एका शेतातील विहीरी जवळ चप्पल आणी तंबाखूची पुडी दीसुन आल्याने याच विहरीत यांचा मृतदेह असल्याच्या संशयावरुन नातेवाईकांनी विहीरीत गळ टाकुन शोध घेतला परंतु काही … Read more

हिवरा खुर्द येथील रोहयो कामाची तसेच गळ्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्वाभिमानी आक्रमक

  सचिव यांना निलंबित करण्याची मागणी -डॉ.ज्ञानेश्वर टाले आज दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजी पंचायत समिती मेहकर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली व तब्बल एक वर्षापासून मौजे हिवरा खुर्द येथील विविध कामांची व्यापारी गाळे रोहयो मधील कामाचा भ्रष्टाचार तसेच मजुरांची मजुरी न देणे इतर निवेदनाच्या मुद्याच्या अनुषंगाने … Read more

पिंपळगाव काळे येथील 24 वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

  गजानन सोनटक्के प्रतिनिधी जळगांव जामोद पिंपळगाव काळे येथील 24 वार्षिय पुरुषोत्तम शेलकर या युवकाने राहत्या घरी नायलॉन दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची घटना दिनांक 11 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 च्या सुमारास घडली. पुरुषोत्तम ने एक चिटठी लिहून म्हटले की माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी आत्महत्या करीत आहे आणि मोठ्या भावाला … Read more

अल्पवयीन प्रेयसीला पळून नेले, गुन्हा दाखल

  नागपूर : अल्पवयीन प्रेयसीला पळून नेले, ही घटना घडली गुन्हा दाखल प्रियकराने दोन वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर प्रेयसीला पळवून नेले. कपिलनगर पोलिसांनी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. विक्की शेंडे (२३, निर्मल कॉलनी, कपिलनगर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीत रिया (बदललेले नाव) ही आई, मोठी बहीण आणि लहान भावासह राहते. रियाने नुकतीच बारावी … Read more

जळगाव ते जामोद रोडचे काम निकृष्ठ दर्जाचे

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव ते जामोद या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षापासून चालू होते या कामांमध्ये प्रचंड प्रमाणात अनियमितता तसेच भ्रष्टाचार बोळकावल्याने या रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे तसेच हे काम करताना ठेकेदाराने व बांधकाम विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालू होते यामध्ये जळगाव ते सुनगाव या सहा किमी … Read more

जळगाव जा. विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने उप विभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

  गजानन सोनटक्के जळगाव जा. :नाफेड अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी मका या पिकाची नोंदणी केले ली होती अश्या1927 शेतकर्या पैकी फ़क्त153शेतकऱ्यांचा माल शासनाने खरेदी केला, उर्वरित 1774 शेतकऱ्यांना आपला माल कवडी मोल भावाने बाहेर बाजारात विकावा लागला.तरी 1774 शेतकऱ्यांना शासनाने 700ते 800 रुपये प्रति की.अनुदान देण्यात यावे, करिता निवेदन देण्यात आले आहे… निवेदन देते वेळी काँग्रेस … Read more

वान धरणात आता ७४.२७टक्के जलसाठा

  अकोला बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधण्याऱ्या तेल्हारा तालुक्यातील वारी भैरवगड येथील वान धरणात आता ७४.२७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती वान धरण अधिकारी यांनी दिली या धरणात दर दिड तासांनी १ सेमी ने वाढ होत असल्याने हे धरण उधा पर्यत ७५ टक्के होणार असल्याची माहीती अधिकाऱ्यानी दिली आहे आहेअमरावती जिल्ह्यात झालेले कमी पजन्यमान … Read more

रस्त्यावर चिखलचं चिखल नागरिक त्रस्त!

  नासिर शहा प्रतिनिधी पिपंळखुटा ते आडगाव रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून चिखल साचला आहे.ग्रामस्थांना चिखल तुडक्त आपल्या गावात जावे लागत असल्याने चित्र आहे.या कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. अडगांवची लोकसंख्या साठेचारशे असून,हे गाव राहेर (अडगांव) या गट ग्रामपंचायतमध्ये येते.गावामध्ये जाण्यासाठी साधा रस्तासुद्धा नाही.पिपंळखुटा या गावावरून दोन की.मी.चिखल तुडक्त या … Read more