सुनगाव ग्रामपंचायत प्रशासक व पोलीस प्रशासन यांची धडक कारवाई विना मास्क दंड

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यामध्ये सध्या कोणाचा प्रभाव वाढत असून जळगाव जामोद तालुक्यामध्ये कोरोनाचे ऋग्न निघत आहेत त्या दृष्टीने जळगाव जामोद तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले आहेत त्यामुळे त्यांनी धडक मोहीम राबविली आहे ती म्हणजे विना मास्क किंवा तोंडाला बांधणे व गर्दी करणे त्याकरिता गर्दी होऊ नये म्हणून आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी … Read more

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला कोरोना योद्ध्यांचा सत्कार…

  गजानन सोनटक्के तालुका प्रतिनिधी:- -जळगाव जा कोरोना सारख्या जागतिक महामारीत मोलाचे योगदान देणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार आज दि. 27 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे महासचिव मा. मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने बुलढाणा जिल्हा काँग्रेस च्या वतीने संपूर्ण बुलढाणा जिल्हाभर आयोजित करण्यात आला. याप्रसंगी जळगाव (जा) येथील बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात असलेल्या कोविड … Read more

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन

  गजानन सोनटक्के जळगाव जामोद जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव जामोद परिसरात शेतकरी संत्रा मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतात तरी या वर्षी आंबिया बहार संत्रा व मृग बहार संत्रा नैसर्गिक वातावरण व्यवस्थित नसल्या मुळे जळगाव जामोद तालुक्यात संत्रा पिकाला बहार आलेला नाही तरी जळगाव जामोद परिसरातील जामोद मंडळ वगळता इतर शेतकऱ्यांना संत्रा पिकाचा विमा मिळालेला आहे … Read more

शेतकरी कामगार विरोधी विधेयकाचा निषेध करण्यासाठी अंगावर चिखल घेऊन अर्धनग्न आंदोलन

  आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे यांनी आगळ्यावेगळ्या आंदोलनातून केला केंद्र सरकारचा निषेध. संपूर्ण शरीराला चिखल लावून व अर्धनग्न होऊन अदानी अंबानीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करीत . शेतकरी आणि कामगारांच्या जीवावर बेतणाऱ्या सर्व अटी मंजूर झालेल्या विधायकातून वगळण्यात यावा. शेतकरी व कामगार विधेयकात दुरुस्ती करण्यात यावी. यासाठी बुलढाणा जिल्ह्यतील मलकापूर … Read more

जनतेस अवाहन करण्यात येते – सुबोध सावजी

      कोरोना जर थांबवायचा असल्यास कोणत्याही प्रकारचे लहाण मोठे व्यापारी फेरीवाले आपल्या गावात फिरत असताना मास्क न लावता व्यापार करत असल्यास त्यांचे नांव व गावाचे नावासह फोटो पाठवा. व्हाट्सप नम्बर 9527338993 वर पाठवा आपला कोरोणा योध्दे असा सत्कार करण्यात येईल. सहकार्याची अपेक्षा सुबोधभाऊ सावजी माजी राजयमंत्री महसूल गृहनिर्माण वस्रोद्योग माजी पालकमंत्री अकोला बुलङाणा … Read more

शेतकरी विरोधी अध्यादेश बाबद तीव्र निदर्शन आंदोलन

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगांव (जा) :- अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने संपूर्ण भारतात दिनांक 25 सप्टेंबर 2020 ला आंदोलन करण्यात आली.त्याच संदर्भाने अखिल भारतीय किसान सभा जळगांव जामोद तालुकाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड मोठी नारेबाजी करीत तालुक्यातील शेतकरी वर्गाने निदर्शने केली.सरकारने पारित केलेल्या 3 विधेयकाला किसान सभेचा विरोध … Read more

डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात ‘स्वाभिमानी’ने डोणगाव येथे केली शेतकरी विरोधी विधेयकांची होळी..

  डोणगावमध्ये आंदोलनाची पहिली ठिणगी.. पाशवी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके संसदेमध्ये पारित केले. या विधेयकांना देशातील शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे नेते मा.राजू शेट्टी व मा.व्ही.एम.सिंग यांनी दि.25 सप्टेंबर रोजी देशभर या विधेयकांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी डाॕ.ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात डोणगावमध्ये पडली … Read more

सलग चौथ्या दिवशीही उपोषण चालूच

  गजानन सोनटक्के जळगाव जा दि 22 सप्टेंबर पासून अतिक्रिमित टपऱ्या काढाव्या ही मागणी रेटून धरत सूनगाव येथील मोहनसिंह राजपूत व इतर चार यांचे ग्रामपंचायत समोर चालू असलेल्या उपोषणाला आज चौथा दिवस उजळला आहे टपरी धारकांना ग्रामपंचायत मासिक सभा 20 ऑगस्ट च्या ठरावानुसार नोटीस ग्रामपंचायत प्रशासनाने बजावली आहे व नंतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा … Read more

जळगाव जामोद पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम…

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद पंचायत समितीच्या 5% शेष फंडातून फंडातून 48 दिव्यांगांना प्रत्येकी एक हजार रुपयाचा भारतीय स्टेट बँकेचा चेक दिनांक 23 सप्टेंबरला जळगाव जामोद येथील पंचायत समिती कार्यालया मधून देण्यात आला. दिव्यांग बांधवांना या कोरोना महामारी मध्ये आर्थिक पाठबळ म्हणून प्रत्येकाला एक हजार रुपयाच चेक पंचायत समिती प्रशासनाकडून मदत स्वरूप दिव्यांग … Read more

रविकांत तुपकरांचा आत्मक्लेश : रविकांत तुपकरांसह कार्यकर्त्यांनी नुकसान भरपाईसाठी घेतले गाडून..

    पॉझिटीव्ह रिपोर्ट’च्या ग्वाहीनंतर आंदोलन मागे; आंदोलनकर्त्यांची बिघडली तब्येत ! अन् राणा चंदन यांनी घेतले अंगावर पेट्रोल मोताळा : गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन हेक्टरी २५ हजारांची मदत देण्याच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह 3 कार्यकर्त्यांनी एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात स्वतःला गाडून घेण्याचे अनोखे आंदोलन परडा … Read more