कोविड सेंटर मध्ये सेवा देणारे ईश्वररुपी देवदूतांचे कोरोना ऋणनिर्देश मानपत्र देऊन महिला सरपंचाने केले ऋणव्यक्त

  मेहकर,दि.३० :- “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आधाराचा तोच भार साहे’ म्हणतात ते काही खोटे नाही. असेच ईश्वराचे देवदूत म्हणून मेहकर येथील कोविड सेंटर मध्ये कोविड योद्धे काम करीत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. कोविड सेंटर मध्ये सेवा देणारे डॉक्टर, नर्स,सपाई कामगार,या देवदूतांना ‘कोरोना ऋणनिर्देश’ मानपत्र देऊन महिला सरपंचाने ऋणव्यक्त … Read more

हिवरखेड मध्ये अवैध साठवणूक केलेला सागवान जप्त, कारवाई मध्ये लाखो रुपयांच सागवान सह मशीन जप्त

  अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे हिवरखेड येथील बंदूकपुर परिसरात वन विभागाचे अधिकारीRFO प्रवीण पाटील,RFOचव्हाण, आणि वनविभागाच्या मोठ्या थांबल्याने अवैध सागवान लाकूड जप्तीची मोठी धाडसी कार्यवाही सुरु केली आहे सदर जप्ती मध्ये आर मशीन चार ही आतापर्यंत सागवान लाकडाच्या दोन तीन गाड्या भरणे झाल्या असून अधिक काही खाली गाड्या वनविभागाने बोलावले आहेत. इतका मोठ्या प्रमाणात … Read more

लाखो रुपयाची घंटागाडी बेवारस अवस्थेत ……..

  संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सोनाळा ग्रामपंचायत चा रामभरोसे कारभारामुळे गावामध्ये कचऱ्याचे ढीगच ढिग दिसत असताना ग्रामपंचायत घंटागाडी गेल्या दोन महिन्यापासून बेवारस अवस्थेमध्ये असल्याचे वास्तव्य समोर येत आहे. ग्रामपंचायत कारभार रिमोटद्वारे चालत असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे. कित्येक महिन्यापासून ग्रामपंचायतची घंटागाडी एका बेवारस अवस्थेत मध्ये असताना ग्रामपंचायत भाड्याने ट्रॅक्‍टर सांगून अमावस्या पौर्णिमेला … Read more

झाड कोसळयाने बालकाचा मृत्यू तर दोन जखमी चांगेफळ येथील घटना

  संग्रामपूर :- तालुक्यातील चांगेफळ फाटा जवळील मेनरोड ला लागून असलेले मोठे जुनाट चिंचेचे झाड कोसळून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू तर दोन युवक जखमी झाल्याची घटना आज 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 वाजताच्या दरम्यान घडली आहे. प्राप्त माहितीनुसार , संग्रामपुर ते जळगांव जामोद मेन रोडवरील चांगेफळ फाटा जवळील वेल्डींग शॉप समोर गावातील लहान मुले खेळत … Read more

ग्रामपंचायत सुनगाव येथे बसवली सॅनेटायझर मशीन

  गजानन सोनटक्के‌ जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला बरेच खेडे लागलेले आहेत त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये बऱ्याच लोकांचे येणे जाणे राहते व येथेच पोस्ट ऑफिस असल्यामुळे त्यामध्ये सुद्धा बरेच लोक येणे-जाणे करीत असतात त्याकरिता कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामपंचायत कार्यालय येथे सॅनेटायझर टायझर मशीन बसविली आहे ग्रामपंचायत … Read more

जळगाव जामोद शहरातील लेडी नाल्याच्या पुलावरून दुचाकी कोसळून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद शहरातील बायपास रोड जवळ असलेल्या पुलावरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वारांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी सह दुचाकीस्वार शिवा दादाराव वानखडे हा नाल्याच्या पुलावरून खाली कोसळला त्यामुळे नाल्यातील पाण्यामुळे दुचाकीवरील शिवा दादाराव वानखडे याचा जागीच मृत्यू झाला हि घटना दिनांक 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ वाजे दरम्यान घडली … Read more

लोकनेते विजय राज शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट

  अजहर शाह मोताळा प्रतिनिधी मोताळा:-आज लोकनेते विजयराज शिंदे यांनी नविनच रुजू झालेले जिल्हा पोलिस अधिक्षक मा.अरविंद चावरीया यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी त्यांच्या सोबत मा.अर्जुन दांडगे,नगरसेवक अरविंद होंडे,वैभव इंगळे,गौरव राठोड,अनंता शिंदे,शनिराज ई ची उपस्थिती होती.

पान पिंपरी व विड्याची पाणे पिक विम्याच्या कक्षेत आणून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्या या मागणीसाठी दिले निवेदन…

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- पानपिंपरी व विड्याची पाणे ही पिके पिक विमा कक्षात आणून पिंपरी व पानमळा उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा योजना तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी दिनांक 28 सप्टेंबर रोजी बुलढाणा अकोला व अमरावती विभागातील सर्व पानमळा व पिंपरी उत्पादक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात … Read more

जळगाव जामोद येथे समाज कल्याण विभागा मार्फत 100 % अनुदानावर गटई स्टॉल वाटप

  गजानन सोनटक्के जळगाव जा   डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय जळगाव जामोद येथे आज दि .28/9/2020 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांच्या. विध्यमानाने आज चर्मकार समाजातील गटई कामगारांना. समाज कल्याण विभागा मार्फत 100 % अनुदानावर गटई स्टोल देण्यात आले. आज जळगाव जामोद येथे. बुलडाणा येथील लीपिक एम … Read more

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहापूर येथे शेत रस्त्या साठी जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न तोरणा व मन नदी पात्रामध्ये आंदोलन सुरू..

    बुलढाणा जिल्ह्यातील शहापूर,खेटरी, शिरपूर, पिंपळखुटा, चांगेफळ,चतारी, चांदणी या बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेता साठी व गावासाठी गेल्या 2006 पासून रास्ता नसल्या कारणामुळे हजारो एकर शेती चे नुकसान होत आहे मजुराला व गावकरी लोकांना जाण्या साठी रास्ता नाही.. वारंवार गावाच्या वतीने निवेदन व ग्रामपंचायत च्या वतीने ठराव देऊन सुद्धा अद्याप पर्यंत मागणी पूर्ण झाली … Read more