अर्धवट व्हिडिओ प्रसारित करून बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल ( viralvideo )

  ( आसीफ भोगानी कारंजा लाड ) viralvideo:कारंजा (लाड) ; सोशल मीडियाच्या माध्यमातून मुस्लिम समाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसुफ पुंजानी यांच्या प्रति रोष निर्माण करून बदनामी करण्याचे उद्देशाने अर्धवट व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या विरुद्ध कारंजा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मो. युसुफ मो. शफी पुंजानी … Read more

दोन महिन्यानंतर कामरगाव चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश ( vashimnews )

  कामरगाव प्रतिनिधी कासिम बेग vashimnews:धनज बु पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कामरगाव येथे 18 जानेवारीला पहाटे 3 वाजता अज्ञात चोरट्यांनी जिल्हा परिषद विद्यालया मागील शर्मा हार्डवेअर हे दुकान फोडून 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. सदर प्रकरणी दुकान मालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भा.द.वि.च्या कलम 461 व 380 नुसार गुन्हा … Read more

निसर्गाची किमया न्यारी ; वनोजा परिसरात दुर्मिळ पिवळ्या पळसासोबत च दुर्मिळ सोनसावर फुलला..(Yellow silk cotton tree )

  प्रमोद सावळे, मंगरुळपीर प्रतिनिधी वनोजा परिसरात निसर्गाची किमया पहायला मिळत आहे. दुर्मिळ पिवळ्या पळसाचे अस्तित्व असलेल्या वनोजा येथून च जवळ असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये दुर्मिळ असलेला सोनसावर देखील फुलला आहे. वनोजा येथील च पर्यावरणप्रेमी युवकांनी याचा शोध लावला आहे.याला मराठी मध्ये गणेर ( Yellow silk cotton tree) असे म्हणतात.हा मध्यम आकाराचा असून पानझडी या … Read more

लोकस्वराज्य बांधकाम कामगार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा व बेमुदत सत्याग्रह (morchanews )

  कामगाराचे विविध मागणी पूर्ण व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन वाशिम जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद बेग मिर्झा   वाशिम जिल्हा हा अतिशय मागास जिल्हा असून नेमकेच आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मॅडम यांनी अतिशय चांगला निर्णय या प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतला आहे. तो असा कि, जिल्हा अतिमागास आहे, परंतु या … Read more

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण ( eknathshinde )

  प्रशिक्षण व विक्री केंद्र शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी उपयुक्त ठरेल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशिम, दि. 4 : शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाचे विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज … Read more

कारंजा तहसील परिसरात भरदिवसा चाकुने हल्ला ( murdernews )

  वाशिम जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद बेग मिर्झा कारंजा तहसील कार्यालयासमोर कारकून म्हणून कार्य करणारे कारंजा तालुक्यातील ग्राम मेहा येथील रहिवासी मेश्राम वाईंडर यांच्या वर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून प्राण घातक हल्ला केला होता. दरम्यान वैद्यकीय तपासणीनंतर मेश्राम यांना मृत घोषित करण्यात आले आहे,याबाबत कारंजा शहर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अवघ्या … Read more

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पाहणी करून मदत देण्याची मागणी ( vashimnews )

  मोहम्मद बेग मिर्झा वाशिम जिल्हा प्रतिनिधी सोमवारी मध्यरात्री मानोरा व कारंजा तालुक्याला वादळी वा-यासह पावसाने झोडपले. दरम्यान झालेल्या गारपिटीचा मानोरा व कारंजा तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी व बागायतदारांना फटका बसला. यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. आम आदमी पार्टी ची यवतमाळ येथे 03 मार्च 2024 ला जाहीर सभा (aam aadmi party )   या … Read more