घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख रुपये नगदी तसेच 3 लाख रुपये किमतीचे सोने लंपास

    सचिन वाघे वर्धा हिंगणघाट, १५ मार्च शहरातील संत चोखोबा वार्ड येथिल रहिवासी जितेंद्र अमरनाथ राऊत यांचे घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख ५० हजार रुपये नगदी तसेच तीन तोळे चपलाकंठी तसेच १ तोळ्याची नेकलेस कानातले टॉप्स ४ जोड, १डोरले 3 तोळे ,४ जोड़ चांदीचे जोडवे असे एकूण अंदाजे ३ लाख रुपये किमतीचे … Read more

शहरात नावापुरतीच बंदी

  सचिन वाघे वर्धा जिल्हा प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वर्ध्याच्या जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या ३६ तासाचे संचारबंदी दरम्यान हिंगणघाट शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातही संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यात यावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील दिसुन येत होते. मार्च महिण्यातील येणाऱ्या सर्वच शनिवार रात्री ८ वाजेपासून तर सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत ३६ तासांचा संचारबन्दी आदेश जिल्हाप्रशासनाने … Read more

शहरातील शास्त्री वार्ड रेल्वेपुलावरुन पित्यासोबत स्कूटरने जाणाऱ्या मुलीच्या हातातील मोबाईल हिसकाविल्याची घटना

  सचिन वाघे वर्धा जिल्हा प्रतिनिधि १३ फेब्रूवारी रोजी रात्री शहरात घडली होती. सदर जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारास येथील डी. बी पथकाने आज अटक करून त्यांचेकडुन २५ हजार रूपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. प्राप्त महितीनुसार दिनांक 13 फेब्रूवारीचे रात्री ८.३० वा.सुमारास तक्रारकर्ता त्याच्या मुलीसोबत बजाज एम. ८० गाडीने हिंगणघाट येथुन बुरकोणी येथे जाण्यास निघाला … Read more

अवैध वाळू उत्खनन जोरात, शासनाच्या नियमाची पायमल्ली.

  (सूर्या मराठी न्यूज ब्यूरो) वर्धा जिल्हा देवळी तालुक्यातील हिवरा कावरे येथे असलेल्या वाळू घाटात शासनाच्या नियमाची पायमल्ली होन्याचे चित्र दिसुन येत आहे. या वाळू माफियांना काहि राजकीय पक्षाच्या व्यक्तीचा पाठभार असल्याचे चर्चेला उदान आले आहे. या वाळू घाटावर सर्रास पणे सेक्शन बोर्ड व मोठ मोठ्या जे. सी. बी आणी पोकलँन्ड मशिनिच्या सहाय्याने वाळू उपसा … Read more

तळेगाव  पोलिस स्टेशनच्या हाकेवरच्या अंतरावर सुरु आहे खुलेआम मटका.

  – तळेगाव पोलिस स्टेशनच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह. वर्धा जिल्हा आष्टि तालुका तळेगाव शामजी पंत येथे अवैध धनद्याला उधान आले आले याचे नेमके एक उदाहरण म्हणजे पोलिस स्टेशनच्या हाकेचदया अंतरावर मोठ्या प्रमाणात सुरु असलेला मटक्याचा धंदा राजरोसपणे खुले आम सुरु आहे. नुकतेच रुजु झालेले नविन ठाणेदार यांना हे अवैद धंधे दिसत नाहि का असा प्रश्न … Read more

गुरुद्वारा साहब के जगह के लिए सौंपा निवेदन

  वर्धा. कारंजा के सिख सिकलीगर संगत ने 2010 से गुरुद्वारा साहब के लिए 100×100 सर्वे नंबर 250 जगा रोकी हुई है इस जगह के लिए कारंजा निवासी संगत एक निवेदन लेकर के तहसीलदार को सौंपा है। सेवादार हरदीप सिंह अंन्ध्रेले ने बताया कि 2010 से इस जगह पर गुरुद्वारा साहब स्थापित करने की योजना … Read more