शहरातील राम मंदिर ट्रस्टचे नावावर असलेल्या चल-अचल संपत्तीच्या चौकशीची धर्मदाय आयुक्तांकडे मागणी
सचिन वाघे वर्धा हिंगणघाट : शहरातील पुरातन राम मंदिर देवस्थानच्या नावावर असलेल्या चल-अचल संपत्तिमधे ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांनी घोळ केला असल्यावरुन याची धर्मदाय आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी शहरातील पत्रकार तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन वाघे यांनी केली आहे. या प्राचीन राममंदिर देवस्थान ट्रस्टकड़े जवळपास दोनशे एकर शेत जमीन असल्याची माहिती ऑनलाइन चौकशीतुन मिळाली आहे तसेच राम … Read more