ट्वेंटीवन शुगर मिलने निलंगा येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतलेल्या कारखाण्याच्या मशनरीचे पूजन आलेल्या पालकमंत्री मा.अमित देशमुख यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव

  लातूर /निलंगा प्रतिनिधी डी.एस.पिंगळे निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील मागच्या अनेक वर्षापासून बंद असलेला डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी साखर कारखाना आता ट्वेंटीवन शुगर्सच्या वतीने चालविण्यात येणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज मशिनरीचे पूजन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते या क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत झाला . बंद कारखाना चालू करण्याचा संकल्प करून आज निलंगा तालुक्यात विकासाची … Read more

माजी पालकमंत्री तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव

  लातुर/निलंगा प्रतिनिधी डी एस पिंगळे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष माजी पालकमंजी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींने त्यांच्यावर आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीसाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी पालकमंञी तथा लोकप्रिय आ.संभाजीराव पाटील निलंगेकर कर्तव्यदक्ष म्हणून त्यांच्याकडे कार्यकर्ते पाहातात.त्यांची साधी राहणी आणि उच्चविचार श्रेणी असल्याने त्यांच्याकडे पक्षात … Read more

आंदोलनात सक्रीय सहभागी असलेल्या बडतर्फ एस. टी. कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

  लातूर/निलंगा प्रतिनिधी डी.एस. पिंगळे मागील चार महिण्यापासून एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे यांच्या विविध मागण्या व विलणीकरण यासाठी बेमुदत संप पुकारला आहे. अजूनही काही कर्मचारी कामावर रूजू न होता त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामध्येच निलंगा आगारातील कामावर रूजू न झालेल्या सतीश मधूकरराव चपटे वय ४० या निलंगा आगारातील यांत्रिकी कर्मचा-यालाही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लातूर … Read more

लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी यांच्या हस्ते राज्यमार्ग २३६ ते भांबरी(बसवंतपूर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

  लातूर/निलंगा प्रतिनिधी डी. एस. पिंगळे राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव यांच्या हस्ते आज गुरुवार दि. १७ मार्च २०२२ रोजी दुपारी लातूर शहरानजीकच्या भांबरी चौक येथे राज्यमार्ग २३६ ते भांबरी (बसवंतपूर) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ … Read more

ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित असेल : आ.निलंगेकर

  लातूर/ निलंगा प्रतिनिधी डी. एस. पिंगळे युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे भारतातील हजारो वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना स्वदेशी परतावे लागले आहे. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून यावे लागले असल्याने त्यांना आता भवितव्याची काळजी असेल मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षीत करण्याच्या दृष्टीकोनातून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. … Read more

भाजप आमदाराने काँग्रेसला दिले ‘हे’आव्हान

  लातूर/निलंगा प्रतिनिधी डी एस पिंगळे निलंगा : हिम्मत असेल तर राज्यात नव्हे तर केळव लातूर जिल्ह्यात काॅंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी असे थेट आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. निलंगा तालूक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा काल मुंबई येथे काॅँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना … Read more

राष्ट्रवादी आणि भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

लातुर/निलंगा प्रतिनिधी डी. एस. पिंगळे आज गांधी भवन मुंबई येथे निलंगा मतदार संघाचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्री. अशोकरावजी पाटील निलंगेकर साहेब या नेतृत्वाला प्रेरित होऊन निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती श्री.अजित माने , माजी नगराध्यक्ष श्री.हमीद शेख ,श्री विलास लोभे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चक्रधर शेळके, भाजपच्या महिला सरचिटणीस सौ. स्वाती जाधव व … Read more

हणमंतवाडी मुगाव येथे हमी भावाने हरभरा खरेदीचा शुभारंभ.. !

  लातुर/निलंगा प्रतिनिधी डी. एस. पिंगळे निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी मुगाव येथील रानबण ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शासनाने हरभऱ्याला ठरवून दिलेल्या 5230 प्रमाणे हरभरा खरेदीचा शुभारंभ पत्रकार राजकुमार सोनी निटुरकर यांच्या हस्ते दि. 1 मार्च 2022 रोजी पहिल्या पोत्याचे पुजन करून व नारळ फोडून करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात रानबन ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन दासराव पाटील … Read more

एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरू करुन सर्वसाधारण जनतेची गैरसोय दुर करा:एम आय एम ची मागणी

  लातूर/निलंगा प्रतिनिधी डी. एस. पिंगळे एस. टी. बस सेवा पूर्ववत सुरू करुन व सर्वसाधारण जनतेची गैरसोय दुर करा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने संप पुकारला असुन सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहेत. एस टी बस बंद झाल्याने सर्व सामान्य जनतेस याची झळ पोहोचत असुन बेकायदेशीर व कालबाह्य झालेली अवैधरित्या वाहनाने … Read more

सरकारचा अंकुश नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक : संभाजी निलंगेकर

  लातूर/निलंगा प्रतिनिधी डी. एस.पिंगळे राष्ट्रवादीचे रिमोट कंन्ट्रोल असल्यामुळे कारखानदारांची मक्तेदारी वाढली असून राज्य सरकारचा कोणताही अंकुश नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी रविवारी (ता.२०) पत्रकार परिषदेत केला. शिवाय मन्नथपूर (ता.निलंगा) येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाची पाहणीही त्यांनी यावेळी केली. निलंगेकर म्हणाले की, सध्या जिल्ह्यासह तालुक्यातील शिल्लक ऊसाचा प्रश्न … Read more