खामगाव भालेगाव तात्काळ पंचनामे करा निलेश देशमुख थेट शेतकरयाच्या बांधाव र पोहचले व नुकसान ग्रस्त शेतकरयाची पिकांची पाहणी केली …… .पावसाचा तडाखा…पिके उध्वस्त..
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चालू असलेल्या अतिपावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खामगाव तालुक्यातील भालेगाव तेथे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला आहे. सोयाबीन,कपाशी,मका,ज्वारी व अन्यपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी तहसिलदार साहेबांना विनंती आहे तात्काळ पंचनामे करुन शेतकरी यांना आर्थिक मदत देण्यात यावी आज दोन दिवस उलटुन गेले असुन कुठलाही … Read more