पोलीस प्रशासन व नगरपालिका यांची कारवाई विना मास्क दंड

  गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी:- कोरोना महामारीचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि एसपी साहेब यांच्या आदेशानुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आली मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई या कारवाईदरम्यान जळगाव जामोद पोलीस स्टेशन च्या अंतर्गत ह्या संयुक्त कारवाई दरम्यान मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींकडून पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांनी कारवाई … Read more

“फि” माफ करतो म्हणत वकीलाचा महिलेवर बलात्कार

  आयुषी दुबे शेगाव तालुका प्रतिनिधी शेगांव : अकोल्यातील वकीलाने जमीनी संदर्भातील केसची फी माफ करतो म्हणत एका महिलेवर बलात्कार केला याप्रकरणी पिडीत महिलेने शेगांव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. जमीनी संदर्भातील केसचे प्रकरण अकोला पिसे नगर येथील वकील प्रविण महादेव तायडे यांच्याकडे पिडीत महिलेने दिले होते. संबधित जमिनीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी वकीलाने पिडीत … Read more

सलुन अँण्ड पार्लर असो.ची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित

  संग्रामपुर सकल नाभिक समाज संचालित सलुन अँण्ड पार्लर असोसिएशन ची संग्रामपुर कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. या छोटेखानी कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सुनिल अहिरकर,संतोष कळमकर,शरद पिंपळकार,दिपक इंगळे,निलेश अंबुसकर,शिवकुमार भातखडे गोविंद अंबुसकर यांची प्रमुख उपस्थिती होती सलुन अँण्ड पार्लर असो.ची तालुका व शहर कार्यकारिणी घोषित करण्यात आली यामध्ये तालुकाध्यक्षपदी श्रीकृष्ण बन्नतकार, उपाध्यक्ष कल्पेश वाघ,सचिव रुपेश वाघ,कोषाध्यक्ष अमोल … Read more

अत्याचार करणारांनो महिला शक्ती तुम्हाला माफ करणार नाही -ऊर्मिलाताईं ठाकरे

  बांधवांनो बहीण तुमची असो की आमची असो.. अत्याचार करू नका हम न होते तो तुम न होते, न होता ये नजारा दलित महिला मनीषा वाल्मिकी हिच्यावर बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करून त्वरित कठोर शासन करण्यात यावे..फ़ानी देण्यास यावी. उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यातील एका खेडेगावात मनीषा वाल्मिकी नावाच्या दलित परिवारातील मुलीवर … Read more

गावातील गाजर गवत निर्मुलनासाठी अमोल ठाकरे यांनी केली तननाशक फवारणी

  संग्रामपूर तालुक्यातील बोडखा गावातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गांजर गवतावर पत्रकार अमोल ठाकरे यांनी 30 सप्टेंबर रोजी तननाशक फवारणी केली गावातील मराठी प्राथमिक शाळेतील परीसरात मोठ्या प्रमाणात गांजर गवत वाढलेले होते तसेच गावातील मुख्य पाण्याच्या टाकीजवळ सुध्दा गांजर गवत वाढलेले होते हि बाब पत्रकार अमोल ठाकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःव गावातील रोजगार सेवक वासुदेव … Read more

पिंपळगाव काळे येथे गावातील रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम… गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात केला विरोध….

  पिंपळगाव काळे ग्रामपंचायतीने मागील काळात जवळपास बारा ते पंधरा लाख रुपयाचा मुरूम कोणत्याही प्रकारची निविदा न काढता गावातील काही ठिकाणी आवश्यकता नसताना सुद्धा मुरूम टाकला ज्या ठिकाणी मुरूम टाकला त्याठिकाणी अगोदरच खडीकरणाचे रस्ते काही ठिकाणी झालेले होते वास्तविक पाहता खडीकरणाचे रस्त्यावर त्याच पैशांमध्ये सिमेंटचे रस्ते झाली असते व पाच ते सहा वर्ष तो रस्ता … Read more

कोविड सेंटर मध्ये सेवा देणारे ईश्वररुपी देवदूतांचे कोरोना ऋणनिर्देश मानपत्र देऊन महिला सरपंचाने केले ऋणव्यक्त

  मेहकर,दि.३० :- “जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आधाराचा तोच भार साहे’ म्हणतात ते काही खोटे नाही. असेच ईश्वराचे देवदूत म्हणून मेहकर येथील कोविड सेंटर मध्ये कोविड योद्धे काम करीत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. कोविड सेंटर मध्ये सेवा देणारे डॉक्टर, नर्स,सपाई कामगार,या देवदूतांना ‘कोरोना ऋणनिर्देश’ मानपत्र देऊन महिला सरपंचाने ऋणव्यक्त … Read more

हिवरखेड मध्ये अवैध साठवणूक केलेला सागवान जप्त, कारवाई मध्ये लाखो रुपयांच सागवान सह मशीन जप्त

  अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे हिवरखेड येथील बंदूकपुर परिसरात वन विभागाचे अधिकारीRFO प्रवीण पाटील,RFOचव्हाण, आणि वनविभागाच्या मोठ्या थांबल्याने अवैध सागवान लाकूड जप्तीची मोठी धाडसी कार्यवाही सुरु केली आहे सदर जप्ती मध्ये आर मशीन चार ही आतापर्यंत सागवान लाकडाच्या दोन तीन गाड्या भरणे झाल्या असून अधिक काही खाली गाड्या वनविभागाने बोलावले आहेत. इतका मोठ्या प्रमाणात … Read more

लाखो रुपयाची घंटागाडी बेवारस अवस्थेत ……..

  संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सोनाळा ग्रामपंचायत चा रामभरोसे कारभारामुळे गावामध्ये कचऱ्याचे ढीगच ढिग दिसत असताना ग्रामपंचायत घंटागाडी गेल्या दोन महिन्यापासून बेवारस अवस्थेमध्ये असल्याचे वास्तव्य समोर येत आहे. ग्रामपंचायत कारभार रिमोटद्वारे चालत असल्याची चर्चा परिसरात जोर धरत आहे. कित्येक महिन्यापासून ग्रामपंचायतची घंटागाडी एका बेवारस अवस्थेत मध्ये असताना ग्रामपंचायत भाड्याने ट्रॅक्‍टर सांगून अमावस्या पौर्णिमेला … Read more

झाड कोसळयाने बालकाचा मृत्यू तर दोन जखमी चांगेफळ येथील घटना

  संग्रामपूर :- तालुक्यातील चांगेफळ फाटा जवळील मेनरोड ला लागून असलेले मोठे जुनाट चिंचेचे झाड कोसळून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू तर दोन युवक जखमी झाल्याची घटना आज 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3.15 वाजताच्या दरम्यान घडली आहे. प्राप्त माहितीनुसार , संग्रामपुर ते जळगांव जामोद मेन रोडवरील चांगेफळ फाटा जवळील वेल्डींग शॉप समोर गावातील लहान मुले खेळत … Read more