नांदगावची माऊली”संघर्ष गृप आयोजीत ‘ नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात आनंदात साजरा

  निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी नांदगाव शहरातील हमालवाडा येथील आराध्यदैवत म्हणुन समजली जाणारी ‘नांदगावची माऊली’ संघर्ष गृपतर्फे सालाबादाप्रमाणे स्थापन करण्यात आली.आज गुरुवारी युवासेना शहर अध्यक्ष मुज्जुभाई शेख, जनसेवा मंडळाचे पदधिकारी विक्रांत (नानु) कवडे,युवा समाजसेवक सिध्दार्थभाऊ पवार तसेच मंडळाचे सदस्य अजयभाऊ गोरे यांच्याहस्ते आज देवीची श्रीआरती करण्यात आली.यावेळी मंडळाचे अध्यक्ष निलेश पगारे उपाध्यक्ष प्रमोद पगारे … Read more

महाविकास आघाडीकडुन पुकारण्यात आलेल्या बंदला नांदगावमध्ये समिश्र प्रतिसाद

  निलेश पगारे ( प्रतिनिधी नांदगाव तालुका) नांदगाव दिनांक 11 ऑक्टोबर नांदगाव तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला उत्तर प्रदेशमधील लखिंमपुर खेरी या गावी शेतकऱ्यांचे लोकशाही व सनदशील मार्गाने चालू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या अंगावर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या मुलाने आपली मोटर गाडी घालून चिरडण्याचा जो प्रकार घडवला त्यात निष्पाप शेतकरी मारले … Read more

चिमुकल्यासह देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या महीलेचा रेल्वेखाली चिरडुन दुर्देवी मृत्यु

  निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी (नासिक) नवरात्री निमित्त देवीच्या दर्शनासाठी आज सकाळी नांदगाव येथील चांडक प्लाँट भागातील दोन महीला आपल्या तीन चिमुकल्यासह रेल्वेे अंडरपासमध्ये पाणी असल्याने रेल्वे रुळ ओलांडत असतांना महाराष्ट्र एक्सप्रेस आल्याने रेल्वेखाली चिरडुन स्वाती रविंद्र शिंदे या महीलेचा दुर्देवी मृत्यु झाला.सदर महीला गरीब होतकरु रवि शिंदे यांच्या पत्नी होत्या.रेल्वे प्रशासन व नांदगाव … Read more

नांदगावी चोरट्यानी किराणा दुकान फोडुन सुकामेव्याची केली चोरी

  निलेश पगारे नांदगांव तालुका : (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग एक मधील शांतीबाग या सदन वस्तीत एका रात्री तीन ठिकाणी बंद घराच्या चोऱ्या झाल्या असून किराणा दुकान फोडुन दुकानातील सुकामेवा काजु,बदाम,गावरान तूप आदी सह रोख रक्कम व चोरट्यांनी तीन दुचाकी देखील लंपास केल्या आहे .या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे .घटनास्थळी नांदगांव पोलिसांनी पहाणी करुन पंचनामा … Read more

रेल्वे अंडरपास झाला नांदगावकरांसाठी डोकेदुखी

  निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी (नासिक ) नांदगाव मागील महीन्यात ढगफुटी सदृश्य पावसाने येथील लेंडी नदीला आलेल्या पुराने हतबल झालेल्या नगरपालीकेचे अतिक्रमण तर वाहुन गेलेच परंतु त्यामुळे स्थायिक व्यावसायिकांचेही अतोनात नुकसान झाले त्यात गावाला जोडणारा रेल्वे अंडरपासमध्ये साचलेले पाणी पंधरा दिवस उलटले तरीही रेल्वे अथवा नगरपालीका प्रशासन कोणाकडुनही काढले जात नाहीये.आम आदमी पक्षाचे तरुण … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना जयंतजी पाटील यांचा नांदगाव येथे दाैरा.

  निलेश पगारे नांदगाव तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांचा नांदगाव येथे पक्षाच्या परीवार मेळाव्याप्रंसगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आले असता त्यांनी कार्यकर्तांना संबोधीत केले त्याप्रसंगी अतिवृष्टी तसेच महापुरामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यावेळी माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ,बाळकाका कलंत्री,नगरसेवक वाल्मीक टिळेकर तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

नांदगाव तालूका प्रहार शेतकरी संघटनेकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

  प्रतिनिधी, सचिन पगारे नांदगाव (नाशिक) चार ते पाच दिवस चालणार्‍या संततधार पावसामुळे घाटमाथा परिसरातील कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेने या परिसरात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तालूक्यातील घाटमाथा परिसरात संततधारेमुळे झालेल्या कपाशी पिकांची पाहणी करण्यासाठी नांदगांव प्रहार शेतकरी संघटनेचे तालूका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी व पदाधिकारी व … Read more

जेहुर पांधी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु न केल्यास, प्रहार शेतकरी संघटना करणार आमरण उपोषण

  प्रतिनिधी -सचिन पगारे नांदगांव नाशिक जातेगांव येथील जेहुर पांधी रस्ता मागील पावसाळ्यात खुपच खराब होऊन शेतकऱ्यांचे येण्याजाण्याचे खुपच हाल झाले होते व शेतकऱ्यांना आपला शेतमाल गावापर्यंत विकण्यास आणता येत नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुसकान झाले होते , तसे गट विकास अधिकारी पं.स.नांदगाव यांना निवेदन देऊन कळवीले होते आणि गट विकास आधीकारी पं.स.नांदगाव यांनी 20ऑक्टोबर … Read more

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १२४ वा स्मृतीदिन जातेगांव येथे साजरी

प्रतिनिधी – सचिन पगारे नांदगांव नाशिक नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १२४ वा स्मृतीदिन सामाजिक अंतर राखून साजरी करण्यात आला.महात्मा फुले चौकासह येथील ग्रामपालिका कार्यालयातही सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारतातील स्त्री मुक्तीच्या व स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२४ व्या पुण्यतिथीचे आयोजन … Read more

शेतकऱ्याने मानले प्रहार शेतकरी संघटनेचे आभार

  प्रतिनिधी – सचिन पगारे नांदगांव नाशिक नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील विलास लाठे यांच्या शेतातील डी.पी.गेल्या तिन महीन्यापासुन जळालेली होती.त्यांच्या शेतातील कांदे व बाजरी पीकाचे मोठे नुसकान झाले शेतकरी विलास लाठे यांनी संबंधीत वायरमन,सबस्टेशन येथील कर्मचाऱ्यांना कळवले देखील परंतु कोनीही दखल घेतली नाही.शेवटी शेतकऱ्याने शेवटचा पर्याय म्हणुन प्रहार शेतकरी संघटनेकडे धाव घेतली.प्रहार शेतकरी संघटनेने प्रत्यक्ष … Read more