महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

नागपूर दि.6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबरला उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर विनम्र अभिवादन केले. मुंबई येथील चैत्यभूमीवर सकाळी मुख्यमंत्र्यासह अभिवादन केल्यानंतर ते नागपूरला आले. तेथून थेट दीक्षाभूमीवर आज दुपारी सव्वाबारा वाजता त्यांचे आगमन झाले. येथील बौध्द स्तूपाच्या आतील तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

  नागपूर दि ५ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची ते अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने ते लगेच अमरावतीकडे रवाना झाले. तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री … Read more

ट्रॉफीक हवालदारावर कार चढवण्याचा प्रयत्न

  सूर्या मराठी न्युज धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद नागपूर, सक्करदरा चौकवरची धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सक्करदरा चौकावर एका ट्रॉफीक हवालदाराने कार ला थांबवण्याचे प्रयत्न केले असता कार चालकाने चक्क कारची गती वाढूवून पळून जाण्याचा प्रयत्न केले त्यात ट्रॉफीक हवालदार कारचे बोनट वर चढला सुमारे अर्धा की मीटर प्रयत्न घेउन गेला, या … Read more

दंड वसूल करुन आता बेजबाबदार नागरिकांना मनपा देईल मास्क

  आतापर्यंत २१४७९ व्यक्तिं विरुध्द कारवाई नागपूर, ता.२६ : मास्क शिवाय फिरणा-या बेजाबदार नागरिकांना नागपूर महानगरपालिका व्दारा ५०० रुपये दंड वसूल करुन मास्क देण्यात येत आहे. मनपा तर्फे या नागरिकांना निवेदन करण्यात येत आहे कि बाहेर फिरताना मास्क घाला आणि स्वत:चा व दूस-यांचा जीव धोक्यात घालू नका. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी नागरिकांच्या जीवन … Read more

मास्क न घातल्यास आता एक हजार रुपये दंड…

  रविंद्र ठाकरे – जिल्हाधिकारी नागपुर ¤ मास्क न घालणाऱ्या १७ व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल ¤ ४ लाख ३३ हजार रुपयाचा दंड वसुल नागपूर :- मास्क व सोशल डी स्ट सिंग चे पालन न करणाऱ्या विरुद्ध राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत ८०६ व्यक्तीकडून ४ लाख ३३ हजार ५०० रुपयाचा दंड वसुल केला आहे, दंडाची रक्कम … Read more