दिव्यांगानी संघटिपणे संघर्ष केला नसता? माजीमंत्री बच्चुभाऊ गुहाटिला गेले नसते ?तर दिव्यांग मंत्रालय निर्मिती झाली नसती? दिव्यांगाना न्याय मिळाला नसता?

  असे मत दिव्यांग, वृ.नि.मि.मंडळ चे संस्थापक डाकोरे पाटिल यांनी माहुर येथे जागतिक दिनी मेळाव्यात केले   माहुर येथे ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनी माहुर शाखेच्या बोर्डाचे अनावरण दिव्यांगाचा मेळावा दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्टृ शाखा माहुर बोर्डाचे अनावरण जिजखमाता चौक येथे दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे,माहुरचे नगरअध्यक्ष फेरोजभाई दोसानी, नायब तहसिलदार, मा.आमदार केरामचे … Read more