बोराळे येथे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कॅण्डल मार्च द्वारे अभिवादन. मुलं/मुलांनी केली संपूर्ण पूजा पाठ.

  यावल (प्रतिनिधी . विकी वानखेडे यावल तालुक्यातील बोराळे येथे भारतीय घटनेचे शिल्पकार ,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महपरिनिर्वाण दिनी कैंडल मार्च काढून मानवंदना देण्यात आली. बोराळे या गावात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलक ठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहन्यात येऊन त्यांच्या प्रतिमेचे पूजन व फुलपुष्प अर्पण बोराळे … Read more

accident news /या भीषण अपघातात तीन महिला ठार, तर 22 जण गंभीर जखमी..

  जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात या भीषण अपघाताची घटना समोर आली.असून ट्रक,जीप आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत. तर या दुर्घटनेत 22 जण गंभीर जखमी झाले आहे. हे घटना मोठी असून या घटना 22जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवारी दुपारी विचखेडा फाट्याजवळ घडली. याबाबत असे … Read more

यावल फैजपुर रस्त्यावर चारचाकी व मोटरसायकलचा भिषण अपघातात मोटरसायकल चालकाचा दुदैवी मृत्यु पोलिसात गुन्हा दाखल

  यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे यावल फैजपुर रोडवरील पॅट्रोल पंपासमोर दुचाकी व चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याने या घटनेत एकाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैय्यद खलील उर्फ खलनायक) सैय्यद हमीद (वय-४५) रा. डांगपुरा ता. यावल असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीसांनी दिलेली माहिती अशी … Read more

डांभुर्णी गावाच्या.चारुदत्त दिनेश पाटील(सोनवणे) यूपीएससी (CDS) या परीक्षेतून ऑल इंडिया रैंक ९६ घेऊन इंडियन आर्मी मध्ये लेफ्टनंट या पदी निवड ..

  यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे तालुक्यातील डांभुर्णी गावातील रहीवासी निंबाजी काका सोनवणे सद्या चोपडा येथे वास्तव्यास असलेले यांचा नातू व गोंदिया येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत दिनेश निंबाजीराव सोनवणे यांचे चिरंजीव चारुदत्त दिनेश सोनवणे याचे संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी ने घेतलेल्या कम्बाईन डिफेन्स सर्विसेस (CDS)च्या परीक्षेतून ऑल इंडिया रँक 96 घेत भारतीय … Read more

मुंबई येथील उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने जाणार पोलीस पाटील यांच्या बैठकीत निर्णय

  यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस पाटील जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला तसेच प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिनांक २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान राज्यातील पोलीस पाटील बांधवांच्या विविध मागण्यांसाठी म.रा.गां.का.पोलीस पाटील … Read more

Election/ यावल तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व ११ पैकी ५जागा जिंकल्या भाजपा३,राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस,अपक्ष प्रत्येकी एक

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे तालुक्यातील दहा ग्रामपंचायती च्या सार्वत्रिक तर चार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मोहन माला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली आहे मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. ग्रामपंचायत साकळी लोकनियुक्त सरपंच पदी दीपक नागो पाटील (२५६४) तर सदस्यपदी–१) … Read more

PM Samman Nidhi : ‘या शेतकरी सन्मान निधी’चे काम ‘कृषी, महसूल’ काम करेना

पंतप्रधान किसान  सन्मान नेते संबंधित अडचणी येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना दुरुस्त न करताच परत पाठवले या सन्माननिधीचे कुठले बाबन ऐकून घेणे असा प्रकार सुरू आहे या महसूल प्रशासन कामाबाबत उदासीन आहे शेतकऱ्याने याबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होते पण या तक्रारीकडे कोणीही शेतकऱ्याची बाजू ऐकून घेत नाही या शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात शेतकरी सन्मान निधीचे दूर करण्यासाठी … Read more

जिल्हा अधिकारी कार्यालयवरील उपोषणाला बसपा चा पाठिंबा BSP 

  जिल्हा अधिकारी कार्यालय जळगाव येथे गेल्या 20-22 दिवसा पासुन समस्त आदिवासी, कोळी समाज समन्वय समीतीच्या वतीने, उपोषन आंदोलन सुरू आहे ,हे उपोषन ,1] विना अट आदिवासी कोळी समाजातील,टोकरे कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी,चे जातीचे दाखले, कोळी नोंदी वरुण, सरसकट मिळावे, 2] व ज्या आदिवासी समाज बाधवांना, जात वैधता ,प्रमाणपत्र मिळाले आहे, त्यांच्या … Read more

Yaval / तब्बल एक ट्रॅक्टर सह १३ मोटारसायकल हस्तगत करत १५ संशयित आरोपींना अटक सर्वत्र एकत्र खडबळ

  विकी वानखेडे यावल शहरातील कुंभार टेकडी वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतांना यावल पोलिसांच्या हाती वाहन चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १५ संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांनी ३७ मोटरसायकल व एक ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली पोलिसांकडे दिली असून त्यातील एका ट्रऍक्टरसह १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत … Read more

चहा पिताना झालेल्या मस्करीतून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  विकी वानखेडे यावल या संदर्भातील माहिती अशी की, यावल शहरातील गजबजलेल्या बोरावल गेट परिसरात दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास धनगरवाडा येथील राहणारे प्रभाकर आनंदा धनगर ( वय ५५ वर्ष ) हे चहाच्या स्टॉलवर बसलेले होते. या ठिकाणी उपस्थितांमध्ये चेष्टा मस्करी सुरू होते. यातूनच रामा केशव ढाके (राहणार व्यास नगर, यावल) या व्यक्तीने चेष्टा … Read more