70 वर्षपूर्वी जूनी वस्ती चोपडा येथील गौतमनगर रहिवाश्यांना न्याय मिळणार,,– शामिभा पाटील ( yavalnews )  

  यावल ( प्रतिनिधी ( विकी वानखेडे ) चोपडा येथील मागासवर्गीय अल्पसंख्यांकांच्या वस्त्या अतिक्रमणाच्या नावाखाली उध्वस्त करण्याचा डाव राज्य व केंद्र सरकारने आखला असून, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील गौतम नगर भागात 70 वर्षांपूर्वीची जुनी वसाहत दोन दिवसात खाली करा. अन्यथा बुलडोझर चालवून जमीन दोस्त करू अशी धमकी वजा इशारा प्रशासनाने रहिवाशांना दिला असता. वंचित बहुजन … Read more

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे मंगळवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न ( yavalnews ) 

  यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे yavalnews: शहरातील फैजपूर मार्गावर असलेल्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे मंगळवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास तरूणांनी मोठा प्रतिसाद दिला. यावल येथे संपन्न झालेल्या मोठया संख्येत बेरोजगार तरूणांनी विविध ११ कंपनीच्या व्यवस्थापिकीय मंडळास मुलाखती दिल्या. यातील काही गरजूंना जागेवरचं नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या … Read more

Crimenews | मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा जळगावात खून, हा खून क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला

  Crimenews : जळगावातील चाळीसगाव मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे मुंबईत नोकरीं पोलिस दलात कार्यरत असलेला तरूण सुट्टीसाठीआपलं गावी आला होता. ती मात्र सुट्टी त्याची अखेरची ठरली आहे. परंतु आता बऱ्याच वाद क्रिकेट खेळताना झालेल्या या वादातून त्या पोलिस तरूणावर प्राणघात हल्ला केले आणि त्यातच त्याने जीव गमावला. त्या नंतर रुग्णालयात उपचार … Read more

Yaval News अरुण पाटील यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार बहाल Journalism Award

  यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे Journalism Award : श्री कालिका देवी मंदिर संस्था नाशिक यांच्या वतीने आयोजित पत्रकार दिनानिमित्त कैलासवासी कृष्णराव पाटील कोठावळे उत्तर महाराष्ट्र पत्रकार पुरस्कार यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वृत्तपत्र पत्रकारिताक्षेत्रातून यावल जिल्हा जळगाव येथील दैनिक देशदूतचे तालुका प्रतिनिधी अरुण पाटील यांना. व त्यांची प्रतिनिधी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक एसटी पाटील … Read more

गरिबीची जान आणि श्रीमंतीची आन घेऊन सर्वसामान्य ते यशस्वी उद्योजक असा प्रवास करणारे भंवरलाल जैन:bhavarlaljain 

  अनिल सिंग चव्हाण (मुख्य संपादक ) bhavarlaljain :जळगाव, 01 जानेवारी 2024: गरिबीतून यशाचा शिखर गाठणारे भवरलाल जैन यांची कहाणी सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ 7 हजार रुपयांच्या भांडवलातून सुरुवात केलेल्या त्यांच्या कंपनीने आज 9 हजार 700 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. जळगाव जिल्ह्यातील साधारण शेतकरी कुटुंबातील भवरलाल जैन यांनी लहानपणापासूनच कष्टाची शिदोरी घेतली. … Read more

ayushman bharat card |डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार तर्फे मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिर,७५६ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

  यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे ayushman bharat card  : यावल येथील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आई हॉस्पिटलच्या शेजारी डॉ. कुंदन सुधाकर फेगडे मित्र परिवारातर्फे नागरिकांकरिता मोफत आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात यावल शहर व तालुक्यातील तब्बल ७५६ नागरिकांनी आप आपली नोंदणी केली व त्यांना मोफत कार्ड वितरण करण्यात आले. यावल शहरात … Read more

स्वअध्ययन हे शिक्षकांना अधिक सक्षम बनविते – गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यावल तालुका प्रशिक्षणास सुरुवात Yaval News 

  यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे शिक्षण प्रणालीतील मुलभूत सुधारणेच्या केंद्रस्थानी शिक्षक असणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्या समाजातील सर्वात आदरणीय आणि आवश्यक सदस्य म्हणून या प्रशिक्षणातून शिक्षकांचे ज्ञान अद्ययावत करण्यात मदत झाली पाहिजे. कारण ते आपल्या पुढच्या पिढीतील नागरिकांना खरोखरच आकार देतील. शिक्षकांना सक्षम बनविण्यासाठी आणि शक्य तितक्या प्रभावीपणे त्यांचे कार्य करण्यास त्यांना … Read more

बोगस डॉक्टरच्या विरूध्द आज अखेर कारवाई बाकीच्यांचं बोगस नकली डॉक्टरांचं काय?doctornews 

  यावल तालुका ( प्रतिनिधी) विकी वानखेडे तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असतांना आज यावलमध्ये तब्बल दहा वर्षांपासून पदवी नसतांनाही रूग्णांची आर्थिक लूट करणार्‍या मुन्नाभाई टाईप डॉक्टरच्या विरूध्द आज पोलीस कारवाई करण्यात आली आहे. यावल तालुक्यात बहुतांश गावांमध्ये बंगाली डॉक्टरांचा धुमाकूळ सुरू असून कोणतीही डिग्री व अधिकृत परवाना नसतांना ते रूग्णांच्या जीवाशी खेळत असून त्यांची … Read more

चारमळी आदीवासी भागात अधिकारी वर्गाकडून मतदान केंद्र पाहणी व मतदान ओळखपत्र वाटत /voter id

  यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे यावल तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात असलेल्या चार मळी याठिकाणी प्रत्येक्ष जाऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधून तेथील आदीवासी बांधवाना मतदानाचे हक्क अधिकार याविषयी मार्गदर्शन करून चारमळी येथिल विधानसभा रावेर मतदारसंघ 11 मतदान केंद्र पाहणी दौरा केला असता त्याठिकाणी राहत असलेल्या आदीवासी बांधवाना मतदान यादीचे वाचन व नविन मतदारांना मतदान … Read more

१४ डिसेंबर पासून ग्रामसेवक संघटना जाणार बेमुदत संपावर जुनी पेन्शन योजनेसाठी

  यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे राज्य सरकारचे सर्व शासकीय कर्मचारी,निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठीची नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी यासह विविध न्यायिक मागण्यांसाठी दि.१४ डिसेंबर २३ गुरुवार पासुन बेमुदत संपावर जात असुन या संपास यावल तालुका ग्रामसेवक संघटना सहभागी होणार असल्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक संघटनेच्या वतीने नुकतेच पंचायत … Read more