सामाजिक कार्याची दखल घेत न्यू अपोस्टलीक चर्च तर्फे काँग्रेस अध्यक्षाचा सत्कार कार्यक्रम संपन्न

  घुग्घुस प्रतिनिधि रमेश सूद्धाला घुग्घुस : येथील शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष राजूरेड्डी हे गेल्या अनेक वर्षांपासून निरंतर समाजसेवा करीत आहे यात संपूर्ण शहरात खाजगी टँकर द्वारे मोफत पाणी पुरवठा, कोरोना काळात गरजवंत नागरिकांना अन्नधान्य पुरवठा, समाजातील वंचित घटकांना आर्थिक मदद, मेरा शहर मेरी जवाबदारी या स्वच्छता अभियाना अंतर्गत शहरात केलेल्या स्वच्छता कार्याची दखल घेत … Read more

भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी केली कोळशाच्या जडवाहनांची होणाऱ्या नवीन मार्गाची पाहणी

  घुग्घुस प्रतिनिधी रमेश सुद्दाला, घुग्घुस वासियांना प्रदूषण व वाहतुकीच्या त्रासापासून मिळणार मुक्ती – भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे गुरवार 28 ऑक्टोबर रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश फुलारे, भाजपाचे सिनू इसारप, भारत साळवे, तुलसीदास ढवस यांनी संयुक्तरीत्या कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक … Read more

शहीद क्रांतिवीर बाबुराव शेळमाके यांच्या पुण्यतिथी दिनी काँग्रेस कार्यालयात शहीद दिन संपन्न

  घुग्घुस प्रतिनिधी रमेश सुद्दाला, घुग्घुस : इंग्रजांच्या जुलमी,अन्यायकारक अत्याचारी साम्राज्यवादी शासना विरोधात वयाच्या चोविसाव्या वर्षी पांचशे आदिवासी युवकांना सोबत घेऊन इंग्रजांशी बंड पुकारणाऱ्या क्रांतीवीर शहीद बाबुराव पुलेश्वर शेडमाके (राजगोंड) यांच्या शहिद दिनी 21 ऑक्टोबरला घुग्घुस काँग्रेस कार्यलयात संघर्षाचे सदैव स्मरण रहावे याकरिता शहीद दिन साजरा करण्यात आला. क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून … Read more

ट्रॅफिक बूथ लावण्यासाठी बहुजन समाज पार्टीची मागणी

  घुग्घुस प्रतिनिधी रमेश सुद्दाला, बहुजन समाज पार्टी द्वारा आज दिनांक 19/10/2021 ला घुग्घुस पुलिस स्टेशन ला निवेदन देण्यात आले. नवीन बस स्टँड घुग्घुस छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चंद्रपूर व वणी महामार्गावर तत्काळ ट्रॅफिक बूथ लावण्यात यावे व एक ट्रॅफिक पुलिस अधिकारी नेमण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी द्वारा करण्यात आली, असून आज … Read more

घुग्घुस येथे विविध ठिकाणी बथुकम्मा उत्सवाचे आयोजन

  घुग्घुस प्रतिनिधी रमेश सुद्दाला, घुग्घुस : बथुकम्मा म्हणजेच देवीचा धावा हा उत्सव तेलंगाना व आंध्रप्रदेश येथील पारंपरिक उत्सव असून हा उत्सव विशेषतः महिला वर्गा तर्फे साजरा केल्या जातो. हा उत्सव फुलांचा सण म्हणून साजरा केला जातो. महिला फुलांपासून बथुकम्मा बनवितात व याला महागौरीच्या रुपात पूजतात हा उत्सव येंगली बथुकम्मा पासून शुरू होतो व सददुला … Read more

धम्मचक्र परिवर्तन दिनी परिवर्तन बौद्ध महिला मंडळाची स्थापना

  घुग्घुस प्रतिनिधि रमेश सुद्दाला, नकोडा : येथील 14 ऑक्टोबर रोजी बौद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात पार पडला परमपूज्य विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले. माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून भीम वंदनेचे गायन करण्यात आले. सदर सोहळ्याचे आयोजन परिवर्तन बौद्ध महिला मंडळाचे अध्यक्षा सौ.रंजना आनंद झाडे, … Read more

चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

  घुग्घुस प्रतिनिधी रमेश सुद्दाला, घुग्घुस येथील अनेक युवकांनी चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. चंद्रपूर काँग्रेस कमेटीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ देवतळे यांचे घुग्घुस शहरात आगमन होताच येथील राजीव रतन चौकात फटाक्यांची अतिशबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. घुग्घुस येथील काँग्रेसचे नेते शेखर तंगलापेल्ली यांच्या शिवा रेस्टॉरंटला चंद्रपूर … Read more

लखीमपूर शेतकरी हत्याकांडा विरोधात महाविकास आघाडी तर्फे घुग्घुस बंद

  घुग्घुस (प्रतिनिधि) रमेश सद्दाला उत्तरप्रदेश येथील लखीमपूर (खैरी) येथे केंद्र शासनाच्या तीन काळ्या कायद्या विरोधात शांततेत आंदोलन करून घरी परत जात असताना भाजप नेते व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवून त्यांना ठार केले. ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जवाबदारी आहे त्याच गृहमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांचा अमानुष हत्याकांड घडवून आणला. आणि या नृशंस नरसंहाराला पाठीशी … Read more

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चंद्रपूर मनपा मध्ये सोडल्या कोंबड्या

  चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील जनतेला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे ह्या करिता अमृतजल योजने अंतर्गत कंत्राटदाराला 2015 मध्ये 354 कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आला परंतु आज 5 वर्ष लोटून गेले तरी ह्या योजनेच्या कंत्राटदाराने काम तर पूर्ण केले नाही आणि जे काम केले ते पण पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे काम केले. चंद्रपूर शहरा मध्ये पाईप … Read more

पाणी आडवा पाणी जिरवा, चिंचाळा येथील विद्यार्थी दिला संदेश

`जल संरक्षणाची करा तयारी, होणार आहे वर्षा भारी पाणी है निसर्गाद्वारे मनुष्याला मिळालेली अनमोल भेट आहे, आणि याचे मूल्य लावणे कठीण आहे. पाण्याशिवाय जीवनाचे महत्त्व नाही, आणि अस्तित्व ही नाही मग ते जीवन प्राण्यांचे असो वा मनुष्याचे. परंतु आजच्या आधुनिक युगात माणसाच्या निष्काळजीपणामुळे  धरतीवर पाण्याची कमी सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्याचा परिणामस्वरूप आज खूप सारे ठिकाण पाण्याच्या आभावाने … Read more