अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांच शूटींग होऊ देणार नाही-नाना पटोले यांचा इशारा

  गोंदिया-शैलेश राजनकर भंडारा,दि.18ः “अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. भंडारा येथे काँग्रेसच्या मोर्च्यात सहभागी झाल्यानंतर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारनं आलेल्या नवीन शेती कायद्यांविरोधात भंडारा येथे काँग्रेसच्या वतीने काढलेल्या आंदोलनात पटोले सहभागी झाले होते.पुढे … Read more

सरपंच ग्रामपंचायत मध्ये बसताच जण हितार्थ कामावर एक्शन,

  गोंदिया शैलेश राजनकर फुलचुर ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सरपंच मिलन भाऊ रामटेक्कर आपल्या कार्यालयात येताच एक्शन मूड मध्ये,त्यांनी फुलचुर ग्रामपंचायत मधील काही लोकांच्या समस्या येकूण त्या वर व आलेले गावकरी बंधूंच्या सोबत होत असलेल्या तीन समाश्यांचा निराकरण करण्यात यशस्वी झाले,पहिली समस्या ग्रामवासीयांना पिण्याच्या पाण्याची कोणत्या कारणा मुळे गैर सोय होत आहे,तर त्यांनी पागोली नदीवर लावलेल्या … Read more

छत्तीसगढ व मध्यप्रदेश_सिमेवर असलेल्या महाराष्ट्रातील देवरी तालुक्यात मनसेत_भव्य_पक्षप्रवेश

  गोंदिया-शैलेश राजनकर हे केवळ दृश्य नव्हे सत्यता आहे, आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्या मध्ये मनसे प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत भाऊ गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मनसे प्रदेश सरचिटणीस … Read more

सॉटसर्कीट मुळे घराला लागली आग थोडक्यात बचावला घरातील लोकांचा जिव,१,५२,२०० रुपयांचे नुकसान…….

  गोंदिया शैलेश राजनकार गोोंदिया तालुक्यातील शिरपुर बांध ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या कुंभारटोला गावातील फिरगीं मंगलु कुवरडेलीया यांच्या घराला दि.४ जानेवारी ला सांयकाळी ७.३० वाजता आग लागल्याची घटना घडली. या घटनेत घर मालकाचा सुमारे १,५२,२०० रुपयाचा नुकसान झाला आहे. सविस्तर असे की, कुंभारटोला गावात वास्तव्यास असनारे फिरंगी मंगलु कुवरडेलीया हे गावाच्या पलिकडे आपल्या नविन घराच्या … Read more

पदमपूर परिसरात भुकेमुळे तीन वर्षीय बिबट्याचा मृत्यू

  गोंदिया-शैलेश राजनकर आमगाव- तालुक्यातील पदमपूर गाव परिसरात वाघ नदीच्या कटेवर संरक्षित वन कम्पार्टमेंट 489 मध्ये एक बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. ही घटना 2 फेब्रुवारीला समोर आली असून हा नर जातीचा बिबट्या आहे. या बिबट्याचा भूकेने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यात बिबट्या आणि वाघांची शिकार झाल्याची दोन मोठी प्रकरणे समोर आली आहेत. … Read more

मनसेचा_१_दिवसीय_धरणे_आंदोलन

  गोंदिया. दिनांक ०२ फेब्रुवारी रोजी मंगळवारी सकाळी ११:०० वाजता पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, जिल्हाअध्यक्ष हेमंत लिल्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन घेण्यात आले, या आंदोलना मध्ये कोरोनाच्या काळात लाॅकडाऊन नंतर जेमतेम सामन्य जनता कसेबसे आपल्या कामधंदा किंवा व्यापाराच्या गाढ्या सावरत असतांनाच केंद्र सरकारने पेट्रोल, गॅस, डिझेल दर वाढविले ते कमी करावे तसेच … Read more

बकरी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

  गोंदिया-शैलेश राजनकर गोंदिया जिल्ह्यातील पशु मालकांकडून रात्री बरीच बकरे चोरी केली जात होती, त्याची तपासणी करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर सोपविण्यात आली होती. छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील भिलाई येथून या बकरी चोर टोळीचे सदस्य चारचाकी गाडीवर येत असत व 8-10 बक of्यांचा एक कळप वाटेजवळच्या खांबाला बांधलेला दिसला आणि त्याने तो उचलला व ठेवले. … Read more

चिचगड येथे महिला कांग्रेस तर्फे हळदी कुंकू व महिला मेळ्याव्याचे यशस्वी आयोजन .

  चिचगड येथील वीर बिरसा मुंडा स्मारका जवड आयोजन प्रतिनिधी :- आमगाव प्रज्ञा बागडे देवरी ता.30 महिला कांग्रेसच्या सीमाताई कोरोटे व देवरी तालुका महिला कांग्रेसच्या संयुक्त विध्यमानाने मकर संक्रांत नियुक्त महिलाकरीता सामूहिक हळदी कुंकू व महिला मेळ्याव्याचे यशस्वी आयोजन रविवार ( ता. 30 जानेवारी ) रोजी चिचगड येथील वीर बिरसा मुंडा यांच्या स्मारका जवळ करण्यात … Read more

पोलीसांची अवैध वाहतुकी विरोधात धडक कारवाई, ११,६५,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त. 33 जनावरे सह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात

  गोंदिया-शैलेश राजनकर गोंदिया, दिनांक – 30 जानेवारी 2021 – मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी पो. स्टे. हद्दीतील अवैद्य धंदे समुळ नष्ट करणे या उद्देशाने ऑपरेशन क्रॅकडाऊन मोहिम राबविणे चे आदेशित झाल्याने दिनांक ३०/०१/२०२१ रोजी गुप्त बातमीदांरा कडून सपोनि अजित कदम ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी यांना माहीती प्राप्त झाली की, छत्तीसगड वरुन … Read more

कोरोना लॉकडाऊन काळात,विद्युत ग्राहकाची फसवणूक केल्याबाबद ऊर्जा मंत्री श्री,नितीन राऊत व विद्युत कंपन्यांचे संचालक यांच्या वर विद्युत ग्राहक जनतेची फसवणूक केल्या बद्दल – फ़ोजदारी गुन्हा दाखल करा

    अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य भर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे, त्या अनुसंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया जिल्हयाच्या वतीने कोरोना काळात तीन महिन्याच्या लॉक डाऊन काळातील राज्यातील विद्युत ग्राहकांना अवास्तव अशी भरमसाठ वाढीव वीजबिल पाठविण्यात आले, वीज ग्राहकांना वीज बिला मध्ये दिलासा देण्याचा खोटा आश्वासन देऊन सर्व सामान्य जनतेला महिनो महिने … Read more