सेजगाव येथे शिबिरा दरम्यान NSS ची मतदान जनजागृती रैली रैली ने ग्रामस्थाचे लक्ष वेधले

  गोंदिया:- मतदान जनजागृतीसाठी एन.एम.डी महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजना व जि.प वरीष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रासेयो निवासी शिबिर दरम्यान सेजगाव येथे २०जानेवारी रोजी जनजागृती रॅली काढली. यावेळी उपसरपंच प्रमोद पटले,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.बबन मेश्राम,शिबिर प्रमुख डॉ.अश्विनी दलाल,प्रा.रवी रहांगडाले,प्रा.अर्चना अंबुले,मुख्याध्यापक फाल्गुन कावळे,गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक … Read more

प्रा.डाॅ.बबन मेश्राम यांच्या जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन पुस्तकाचे लोकार्पण

  गोंदिया:- एन.एम.डी महाविद्यालयतील समाजशास्त्र विभाग प्रमुख,रातुम नागपुर विद्यापिठातील समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व साहित्यिक प्रा.डाॅ.बबन मेश्राम लिखित जनसंवाद माध्यमे व सांस्कृतिक परीवर्तन या पुस्तकाचा लोकार्पण संविधान दिनी २६ नोव्हेंबर ला उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या दक्षिणेला व अयोध्येच्या उत्तरेस राप्ती ( अचिरावती ) नदीकाठी बसलेल्या बौद्धांच्या पाली वाङ्‌मयात सावित्थी असा श्रावस्तीचा उल्लेख असलेल्या, जैन वाङ्मयात त्यास … Read more

देवरी चेक पोस्टवर ४० किलो गांजा जप्त; आरोपीस अटक

  देवरी,दि.10:-राष्ट्रीय महामार्गावरील सीमा शुल्क तपासणी नाका शिरपूर/बांध येथे देवरी पोलिसांनी आज दुपारी ४ वाजता सुमारास रायपूर कडून नागपूर कडे जात असलेल्या सहा चाकी वाहनाची झळती घेतले असता त्या वाहनात ४७ किलो गांजा आढळून आल्याने तालुक्यातील ही मोठी कारवाई देवरी पोलिस स्टेशनच्या ठानेदारांनी केल्याची चर्चा सुरू असून अवैध धंधे करणा-यांचे या कारवाईमुळे मुस्के आवरणार असल्याचे … Read more

चिचगड जवळ झालेला मोटरसायकलअपघातात एक मृत

  चिचगड-१—चिचगड वरून पिडंकेपारला गावाकडे जात असलेल्या हिरो होंडा साईन MH.40-S.5631मोटारयाकलस्वारापैकी सिरपुर फाट्याजवळ झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. मृतकाचे नाव ईश्वर वाघमारे वय२२राहणार पिडंकेपार असे आहे. गाडी चालवणारा संदीप बागडेहरिया हा गाडीवर चौबल सीट जाताना गाडीचा संतुलन बिघडल्याने. रस्त्याच्या कडेला असलेल्या पळसाच्या झाडाला मोटारसायकल आढळली हा अपघात इतका जबरदस्त होता की … Read more

आरटीओचा देवरी चेकपोस्ट ठरला लुबाडणुकीचा अड्डा, परिवहन मंत्री लक्ष देतील का?

  शासन गरीब तर अधिकारी गब्बर होत आहेत. त्यामुळे आता या विषयाकडे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) लक्ष देतील काय, हाच प्रश्न वाहन चालक विचारत आहेत. आरटीओचा देवरी चेकपोस्ट ठरला लुबाडणुकीचा अड्डा, परिवहन मंत्री लक्ष देतील का?   देवरी : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील देवरी(सीरपुर बाधं) आरटीओचा चेक पोस्ट येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांच्या आर्थिक … Read more

राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री शरदचंद्रजी पवार यांच्या घरावरील षडयंत्रकारी भ्याड हल्ल्या चा गोंदिया येथे तीव्र निषेध

  राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा देशातील ज्येष्ठ नेते मा.श्री शरद पवार जी यांच्या घरावरील षडयंत्रकारी भ्याड हल्ल्या च्या विरोधात गोंदिया येथे गांधी प्रतिमा चौकात निषेध निदर्शने करण्यात आली. यावेळी खासदार मा.श्री प्रफुल पटेल यांचा निर्देशानुसार व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. काल शेकडोच्या संख्येने एसटी … Read more

मनसे पदाधिकारी यांचा भंडारा व गोंदिया जिल्ह्याचा दौरा संपन्न

  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब यांनी भंडारा जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून श्री मंदिप रोडे तर गोंदिया जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून राहुल बालमवार यांची नियुक्ती केली, त्यानंतर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व या भागातील एक जवाबदार पदाधिकारी म्हणून *हेमंतभाऊ गडकरी* यांनी नवीन जवाबदारी स्वीकारलेल्या श्री मंदिप रोडे व श्री राहुल बालमवार या सहकाऱ्यांना घेऊन नुकताच … Read more

कालव्यात तरंगताना आढळला महिलेचा मृतदेह

  आमगाव,दि.27ःतालुक्यातील अंजोरा रामाटोला परिसरातील मुख्य कालव्यात 65 वर्षीय महिलेचा मृतदेह Deadbody found 26 मार्च शनिवारला आढळला असून तेजनबाई दाजी वरखडे रा. रामाटोला असे मृतकाचे नाव आहे.पोलीस सूत्रात्राच्या माहितीनुसार मृतक ही काल रात्री आपल्या पतीसोबत लग्नसमारंभात जवळील कवडी या गावात गेले होते. पण लग्नसमारंभ आटोपल्यानंतर मृतका ने आपल्या पतीला म्हटले की तुम्ही गावाला जा मी … Read more

पालांदूर जमी येथील सव्वाकोटीची पाणीपुरवठा योजना ठरली फाेल

    देवरी दि.27: १ कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी खर्चून जल जीवन मिशन ही योजना देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल ग्रामपंचायत पालांदूर जमी येथे मंजूर करण्यात आली. कंत्राटदारच्या दुर्लक्षित धोरणामुळे गावकऱ्यांना या योजनेनंतरही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालांदूर जमी हे गाव तालुक्यातील अतिदुर्गम गाव आहे. गावात सात ते आठ बोअरवेल आणि दोन-तीन … Read more

चार तासाच्या आत पळालेला आरोपी आमगाव पोलिसांच्या ताब्यात

  आमगाव,दि.२५:–दहा लाखाच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एका १७ वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी आमगाव पोलिसांनी अटक केलेला आरोपी दुर्गाप्रसाद सुखचंद हरिणखेडे (वय २४ रा. नवेगाव खैरलांजी,मध्यप्रदेश)हा पोलीस कोठडीत असताना आज सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनआवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला असता सोबत असलेल्या एकट्या पोलिसाला झटका देत भिंतीवरुन कुदून फरार झाला होता़ … Read more