ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा ?(relve)

  Relve:मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिक आणि वयस्कर व्यक्तींसाठी एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे. लोकल ट्रेनच्या सामान्य डब्यात असणाऱ्या गर्दीत ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश करणं शक्य होत नाही. अशातच रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिक सुखरूप प्रवास करू शकणार आहेत. येत्या दोन वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकलमध्ये स्वतंत्र डबा … Read more

Education: ISRO मध्ये नोकरी करण्यासाठी शिक्षण काय घ्यावे, कोणत्या विषयांचे ज्ञान हवे?(ISRO)

  ISRO ही अंतराळाचा अभ्यास करणारी भारतीय संस्था आहे. चंद्र, सूर्य, तारे, आकाशगंगा यांच्याबाबत तुम्हाला कुतुहल असेल तर तुम्हीही इस्रोमध्ये नोकरी करु शकता. तुम्हाला अवकाशात रस असेल आणि या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर कोणते शिक्षण घ्यायला हवे? महत्वाचे : 18 वर्षांखालील पाल्यांना इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पालकांची परवानगी लागणार..( instagram) या क्षेत्रासाठी कोणता विषय महत्वाचा आहे? … Read more

१ नोव्हेंबरपासून रेशनच्या दुकानात ‘या’ लोकांना धान्य मिळणार नाही? (ration)

  ration:राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत, सर्व शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने यापूर्वीच जारी केली होती. मात्र अनेक शिधापत्रिकाधारकांची अवस्था अशीच आहे. ज्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे रेशन (Ration Card) १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे. सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold ) विभागाने दिलेल्या … Read more

ईद-ए-मिलाद म्हणजे काय? हा सण कसा साजरा केला जातो, पहा धार्मिक महत्त्व..( eid )

  Eid:ईद मिलाद-उन-नबीला ईद-ए-मिलाद असेही म्हणतात. इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ईद मिलाद-उन-नबी हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना, रबी अल-अव्वालच्या 12 तारखेला साजरा केला जाणारा एक विशेष इस्लामी सण आहे. या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना, समारंभ आणि उत्सव आयोजित केले जातात. लोक मशिदींमध्ये प्रार्थना … Read more

ज्याची भीती होती तेच झालं ; भारतात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला..(Monkeypox)

  Monkeypox:परदेशात भारतात परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झाल्याची भीती असून या व्यक्तीला रुग्णालयात आयसोलेट करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. कोविड-19 महामारीनंतर मंकीपॉक्स व्हायररसने जगाबरोबरच भारतातही चिंताजनक परिस्थिती आहे. पण या आजाराशी लढण्यासाठी सर्व तयारी पूर्ण असल्याचं आरोग्य विभागाने (Health Ministry) म्हटलं आहे. सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता … Read more

सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold )

  Gold :या आठवड्यात सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी तुफान घौडदौड केली. चांदीने तर एकाच दिवसात 3 हजार रुपयांची उसळी घेतली. तर सोन्याने पण दमदार कामगिरी बजावली. सणासुदीत या धातूंमध्ये अजून उसळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही धातू पुन्हा मोठा रेकॉर्ड नावावर नोंदवण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञांना वाटत आहे. चष्याचा नंबर घालवण्याचा दावा करणाऱ्या … Read more

कांदा निर्याती बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय शेतकरी,निर्यातदारांना मिळणार दिलासा ( former )

    former:केंद्र सरकारने कांद्यावरी किमान निर्यात मूल्याची अट (MEP) हटवण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची अधिसूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने काढली आहे. या निर्णयामुळे कांदा निर्यातीला चालना मिळणार असून शेतकरी आणि निर्यातदार व्यापार्‍यांना दिलासा मिळाला आहे. मे 2024 मध्ये, मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती, परंतु किमान निर्यात मूल्य 550डॉलर प्रति मेट्रिक टन निश्चित … Read more

मोठी बातमी! देशभरातील टोलनाके होणार बंद ?( toll naka)

  Tollnaka:आगामी काळात तुम्हाला टोल बूथवर टोल टॅक्स भरावा लागणार नाही. वास्तविक, सरकारने टोल वसुलीसाठी जीपीएस आधारित प्रणाली अधिसूचित केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 मध्ये सुधारणा करून GPS द्वारे इलेक्ट्रॉनिक टोल संकलन सुरू करण्याची घोषणा केली. खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार … Read more

खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा याला तत्काळ अटक करून कठोर कार्यवाही करा :लोणार काग्रेंस कमीटीची मागणी ( rahulgandhi )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर rahulgandhi:लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटींच्या वतीने खा. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेता तरविंदरसिंह मारवा यांना गजाआड करण्याची मागणीचे निवेदन महराष्ट्र प्रदेश काग्रेंस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याआदेशाने व जिल्हा काग्रेंस कमेटीचे अध्यक्ष तथा मा.आमदार राहुल बोंद्रे यांच्या सुचने नुसार लोणार काँग्रेस … Read more

चष्मा आता विसरा! भारतात जादुई ‘आय-ड्रॉप’ला मिळाली मंजूरी; कमी दिसणाऱ्यांसाठी संजीवनी..(glasses)

  glasses:कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांना यापुढे चष्मा घालण्याची गरज नाहीये. अस्पष्ट दृष्टी असलेल्या आणि चष्म्याशिवाय काहीही वाचू शकत नसलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन ‘आय ड्रॉप्स’ला भारतात मान्यता देण्यात आलीय. मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने प्रीस्बायोपिया उपचारासाठी PresVu Eye Drop विकसित केला आहे. प्रिस्बायोपिया नैसर्गिकरित्या वृद्धत्वासह उद्भवते, ज्यामुळे जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. सेंट्रल … Read more