गोळीबाराने पून्हा हादरले नांदेड प्रसिध्द बाधंकाम व्यावसायिक संजय बियाणी याच्यांवर गोळीबार हल्लेखोरानी अनेक गोळ्या झाडल्या

  उषा पानसरे मू.का. संपादीका मो. 9921400542 अमरावती दिनाक 6 एप्रिल नादेंड येथिल प्रसिध्द बिल्डंर संजय बियाणी याच्यावर मंगळवार दिनांक 5 एप्रिल ला सकाळी साडेदहाच्या सूमारास गोळीबार झाला या गोळीबारात संजय बियाणी हे गंभीर जखमी झाले दूचाकी वरून आलेल्या दोघानी बियाणी यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात संजय बियाणी याचां सह त्याच्यां वाहन चालकही जखमी झाला … Read more

केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल-डिझेल दरवाढी केल्याबद्दल थाली आणि टाळी वाजवुन केंद्र सरकारचे अभिनंदन

  उषा पानसरे अमरावती मू.का. संपादक मो. 9921400542 जामनेर दिंनाक 3 एप्रिल के द्र सरकारच्या वतीने पैट्रोल डिझल दरवाढी केल्या बद्दल थाली व टाली वाजवून केद्र सरकार चे अभिनंदन युवासेनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. राज्यव्यापी आंदोलनात जामनेर तालुका युवासेनेने सहभाग घेत जामनेर नगर परिषद चौकात थाळी … Read more

जामनेर विज वितरण कंपनी चे उप अभियंता शैलेंद्र, एच.बागरे यांना निवेदन देण्यात आले

उषा पानसरे मू.का. संपादक मो.9921400542 असदपूर यांना गांधी चौक ते बिस्मिल्ला नगर या भागाची विज समस्या बाबत निवेदन देण्यात जामनेर :दिनांक 3/४/२०२२ पवित्र रमजान महिना,सुरु होत आहे,परत गांधी चौक ते बिस्मिल्ला नगर,या भागाची विज,समस्या दिवसें दिवस,वाडत आहे,वारंवार,वीज पुरवठा खंडित होत,असल्यामुळे नागरिक,त्रस्त झाले आहे. रमजान महिन्यात अशी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये,याची काळजी घ्यावी.आणि गांधी चौक … Read more

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

  उषा पानसरे मू.का. संपादक असदपूर मो.9921400542 26 मार्च ठाणे, कल्याण : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य व भारतीय पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट महा मेडिकल कॅम्प कल्याण येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे उपाध्यक्ष डॉ. वाघ यांनी सदर शिबिराचे आयोजन … Read more

पूर्णा नगर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत व्यवास्थापन समितिचे गठन

  उषा पानसरे असदपूर दिनांक 21 मार्च पूर्णा नगर येथिल जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेत व्यवास्थापन समिती नूकतिच गठीत करण्यात आली करण्यात आले असून यामधे अध्यक्ष व उपाध्यक्ष ची निवड करण्यात आली सलंग तीसऱ्यान्दा अब्दुल अलीम अब्दुल तमीज यांची पालक समितिच्या अध्यक्ष पदी सर्वनुमते निवड करण्यात आली तर उपध्यक्ष पदी शाहीन परवीन नियाज अहमद … Read more

पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

  उषा पानसरे मू.का. संपादक मो.9921400542 असदपूर पाळधी येथील जिल्हा परिषद शाळेत पाळधी केंद्रा अंतर्गत येणाऱ्या शाळेंचे शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांना शालेय व्यवस्थापन समिती अंतर्गत येणारे रचना, कर्तव्य, जबाबदाऱ्या तसेच गुणवत्ता पूर्ण शिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून … Read more

राजकीय गुन्हेगारीला अटकाव घालणे आवश्यक अमरावतीत अतिरिक्त ठाणे व सीसीटीव्ही ची मागणी

  उषा पानसरे मू.का. सपादच मो. 9921400542 अमरावती गृहविभागाच्या मागण्यांवर विधानसभेत आ. सौ. सुलभाताई खोडके यांची चर्चा*. मुंबई ८ मार्च : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या मंगळवारच्या सत्रामध्ये सभागृहात राज्याच्या गृहविभागाच्या विषयांवरील पुरवणी मागणींवर चर्चा घडवून आली . या चर्चेमध्ये अमरावतीच्या आ. सौ . सुलभाताई खोडके यांची सहभागी घेतला . अमरावती मतदार संघात निवडणुकीच्या काळात राजकीय … Read more

नांदरून ग्रामपंचायत कार्यालया समोर छावा क्रांतीविर संघटनेचे आमरण उपोषण!

  उषा पानसरे असदपूर मू.का. सपादक मो,9921400542 दिनांक 8 मार्च दर्यापूर विविध मागण्यांसाठी विद्याधर श्रीरंग रायबोले बसले उपोषणाला दर्यापूर -तालुक्यातील नांदरून ग्रामपंचायत कार्यालयासमोर येथील छावा क्रांतीविर संघटनेचे ग्रामपंचायत सदस्य विद्याधर श्रीरंग रायबोले हे आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले आहे. गावात झाडे कमी असून कामावर मजूर जास्त असल्याबद्दल व आम्ही पाच सदस्य असून काम मागण्याचा … Read more

वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी जेसिआय अमरावती गोल्डन प्रिन्सेस चे कौतुक – मा. एकनाथ आव्हाड

  उषा पानसरे असदपूर मू.का. सपादक मो.992140042 दिनांक 3 मार्च दिनांक २७ फेबुवारी रोजी जेसिआय अमरावती गोल्डन प्रिन्सेस व कैवल्य एज्युकेशन फौंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शब्द गंगा आपल्या घरी …लेखक आपल्या दारी व राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. शब्द गंगा आपल्या दारी या कार्यक्रमाला सकाळी १०. ३० … Read more

कोकर्डा ग्रामपंचायत कार्यालय आणि ब्राम्हणवाडा सोसायटी चौक येथे शिवजयंती निमित्य शिवरायांना अभिवादन

  उषा पानसरे मू,का. सपादक मो.9921400542 असदपूर कोकर्डा येथे शिवजयंती दिनानिमित्त गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सौं. पुष्पाताई ज्ञानेश्वर बारब्दे यांच्या हस्ते शिवरायांचा पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे सुद्धा जयंती चा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी गावच्या सरपंच सौं. पुष्पाताई ज्ञानेश्वर बारब्दे ह्या होत्या. त्याचं बरोबर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी … Read more