केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी – प्रकाश पोहरे
खोलापूर येथे किसान जागृती सायकल यात्रेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश पोहरे व व्यासपीठावर उपस्थित किसान ब्रिगेडचे पदाधिकारी खोलापूर केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले नवी कृषी कायदे हे शेतकऱ्यांचे जीवन अंधकारमय करणारे असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मृत्यूच्या खाईत ढकलणे होय, असे कायदे करून केंद्र सरकार शेतकऱ्यांना पूर्णपणे साम्राज्य वादाखाली आणेल, अशी घणाघाती टीका शेतकरी … Read more