इंडियन बँकेच्या शाखा व्यवस्थापकाचा व बँकेच्या अधिकार्या मनमानी कारभार बँकेच्या खातेदारांचा पैसा. अन,खातेदारच चोर का? बँकेच्या खातेदारामधे चर्चेचा विषय

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी ==================== सरकार नेहमी मोठ्या वाज्यागाद्यत सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे पण या उलट अशी म्हणायची वेळ आली शेतकर्यावर व सामान्य खंजीर घेऊन उभे आहे नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील पापळ या गावामध्ये गेले अनेक वर्षांपासून इल्हाबाद बँकेची शाखा होती पण केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार या बँके नामकरण होऊन एक वर्षे पुर्ण … Read more

लॉकडाऊन च्या काळात सरकारने दिव्यांग,गोरगरीब जनतेसाठी उपाययोजना करा

  अपंग नेते शेख अनिस पत्रकार याची सरकार ला मागणी अमरावती :-गेल्या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक हाल गोरगरीब जनतेचे दिव्यांग बंधू-भगिनी चे आणि हातावर पोट असणाऱ्यांना गोरगरीबांचे झाले आहेत.पुन्हा त्यांना कसलाही त्रास न व्हावा यासाठी राज्य सरकारने आताच काही उपाययोजना त्या गरजू व्यक्तींसाठी करण्याची आवश्यकता आहे. आज त्यांच्यासाठी काही केले गेले नाही तर ते उपाशीपोटी होरपळून जातील … Read more

पिडीत महीलेला न्याय देण्यास प्रेस संपादक सेवा संघाचा महीला जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे यांनी घेतला पूढाकार

  असदपूर दिनाक 8 /4 /02021 रोजी प्रेस संपादक सेवा संघाचा वतीने उषा पानसरे महीला जि. अध्यक्ष यानी असदपूर ‘ ग्राम पंचायत ग्राम विकास अधिकारी दाळसिपे व असदपूर सरपच सौ ममता ताई येवूतकर याना निवेदन देण्यात आले तसेच शहापूर ग्राम पंचायत ग्राम विकास अधिकारी पवार साहेब व सरपच चापके बाई याना पण निवेदन देण्यात आले … Read more

परतवाडा पोलीसांच्या कार्याला सलाम

विमल रामभाऊ भोरे यांना रोख रक्कमेसह पर्श केली परत ==================== हंसराज उके अमरावती ==================== आज तारीख ७/४/२०२१ला बस स्टाँड परतवाडा परिसरात ड्युटीवर असलेल्या साहय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल खानंदे बँच नबंर ९७५व महिला पोलिस शाहीण शबास खान बँच नबंर ९१६यांना परतवाडा बस स्टँड परिसरात दुपारी बारा च्या सुमारास पेट्रोलिगं वर असताना एक पस्र सापडली व त्या … Read more

अपंग बेरोजगाराचे कर्ज प्रकरण मंजूर करा अन्यथा बँकाना घेराव घालणार

  हंसराज उके अमरावती अपंग जनता दल सामाजिक संघटना चा इशारा अमरावती..शासन निर्णय प्रमाणे अपंग बेरोजगाराना रोजगारासाठी बीज भांडवलं योजना सुरु असून या योजने मध्ये अपंग बेरोजगार यांना एक लाख पन्नास हजार रुपये कर्ज मिडते यामध्ये शासना कडून 30 हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येते व एक लाख वीस हजार बँक देते असे एकूण एक … Read more

महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन र.नं.NGP4511शाखा नांदगाव खंडेश्वर यांचा आझाद मैदानावर मुंबई येथे दिनांक 19एप्रिल 2021पासुन बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला

  भगवंत ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्र्वर तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन र.नं.NGP4511ची आज दि.4.4.2021रोजी सकाळी ठिक 11.30वा. नांदगाव खंडेश्वर येथे श्री.मंगेश भाऊ ढोरे जिल्हा यांचें अध्यक्ष ते खाली सभा आयोजित केली असता खालील विषयांवर चर्चा करण्यात आली. विषय.ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निव्रृती वेतन सुधारीत किमान वेतन व इतर प्रलंबित मागण्या बाबत तालुक्यांतील … Read more

माजी ग्रामपंचायत सदस्य. तथा सामाजिक कार्यकर्ते मा.प्रदिप भाऊ बोरकर यांच्या उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल

भगवंत ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्र्वर तालुका प्रतिनिधी ==================== नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील सातरगाव ग्राम विकासा पासुन कोसो दुर असलेले एकमेव ग्राम पंचायत म्हणजे सातरगाव गेली दोन वर्षांपासून ऐनवेळी तेथील ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते याना स्वतंत्र दिनाच्या दिवसालाच का? मागाव लागतो गावाच्या विकासासाठी न्याय. या भारत . India म्हणून अख्या जगात ओळख असलेल्या भारत म्हणजेच India या … Read more

अवैधरित्या वाळु वाहतूक ट्रक पकडला तळेगांव दशासर पोलीसांची धडक कार्यवाही

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी अमरावती तळेगांव दशासर ते घुईखेड महामार्गाने बाभुळगाव येथुन अवैधरीत्या वाळु वाहतुक करणार्या एका ट्रकला तळेगांव दशासर पोलीसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी ५ लाख ४०रुपयांचा मुधेमाल जप्त केला आरोपी लहुजी किसन पांडे वय ६० वर्षे रा.बाभुळगाव वरशिम मुस्तफा पठाण वय२७ वर्षे रा.गणोरी हे दोघे ट्रक क्रमांक एम एच ३६एफ ०४६४ मधे … Read more

पत्रकार शिवदास उईके यांना मिळावा न्याय .

  हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी पॉवर ऑफ मिडीयाची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचेकडे मागणी पॉवर ऑफ मीडिया, नांदगाव खंडेश्वर या पत्रकार संघटनेतील सदस्य शिवदास उईके हे आदिवासी समाजातील असून त्यांची वडिलोपार्जित जमीन असून येणार येतील देवतळे परिवारांने ती सदर जमीन बेकायदेशीरपणे हडप केली आहे. त्याबाबत पत्रकार शिवदास उईके यांनी विद्यमान उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांच्या … Read more

शिका रुग्णालयाच्या पिडीत परिचरीकावर डाँक्टराने केला अत्याचार डाँक्टर आरोपी वर ३७६,अँट्रासिटी गुन्हा दाखल

  भगवंत ब्राम्हणवाडे तालुका प्रतिनिधी नांदगाव रुग्णालयात १९वर्षे युवती गेले चार महिन्या पासुन परिचरीका म्हणून कामावर कार्यरत होती पिडीतीच्या तक्रारीवरुण शुक्रवार दिनांक १९/३/२०२१ला आरोपी डाँक्टराने पिडीत युवतीला नाईट ड्युटी साठी थांबवून ठेवले होते व १९ मार्च्या मध्यरात्री बळजबरीने रुग्णालयातील एका खोलीत त्या युवतीवर वारंवार बळजबरी अत्याचार आरोपी डाँक्टर करीत होते व दिनांक २०/३/२०२१ ला सकाळी … Read more