धरणगाव तालुका तलाठी अध्यक्ष म्हणून साखरखेर्डा येथील सुमित गवई यांची निवड ‘

  सिंदखेड राजा ( सचिन खंडारे ) सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील रहिवासी असलेले सुमित ज्ञानेश्वर गवई यांची जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तलाठी संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला त्यावर सुमित गवई यांची बिनविरोध निवड करण्यात आली ‘यावेळी सचिव वीरेंद्र सोनकांबळे उपाध्यक्ष मीना शिरसाठ सहसचिव बालाजी लोंढे संघटक … Read more

कोरोना च्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथील प्रतिष्ठाने कडकडीत बंद . ।

  सिंदखेड राजा (सचिन खंडारे ) बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढता कोरूना चा उद्रेक बघता जिल्हाधिकारी यांनी 21 फेब्रुवारी पासून शहरी व ग्रामीण भागामध्ये 28 फेब्रुवारी पर्यंत काही प्रतिबंधित क्षेत्र वगळून काही नियम व अटी घालून लॉकडाऊन ची घोषणा केली आहे ‘दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे ।या पार्श्वभूमीवर सिनखेडराजा … Read more

गारपीटग्रस्त भागाची जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी नुकसान झालेल्या गहू कांदा हरभरा पिकाची पाहणी गहू हरभरा मका पिकासाठी हेक्टरी 59 हजार रुपये तर फळबाग कांदा नेट साठी 1 लाख रुपये तातडीची मदत द्या राका जिल्हाध्यक्ष ऍडवोकेट काझी यांची मागणी

  सिंदखेड राजा (सचिन खंडारे ) बुलढाणा जिल्यात दिनांक 19 व 20 रोजी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी हंगामातील शेतकऱ्यांची पिके भुईसपाट झाली बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 18 हजार हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून नुकसान ग्रस्त सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा, झोटींगा देऊळगाव कोळ, डोरव्ही आदी भागातील अवकाळी पा ऊस गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची … Read more

मास्क लावा अन्यथा कठोर कारवाई करू ! ठाणेदार जितेंद्र आडोळे सिंदखेड राजा (स्वतः बाजारात फिरून लोकांना मास्क लावण्याचे केले आव्हान !

  सिंदखेडराजा ( सचिन खंडारे ) सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी त्यांच्या ताफ्या सह मलकापूर पांग्रा येथिल आठवडी बाजारात येऊन दुकानदार आणि नागरिकांना कोरोनाची नियम पाळा तसेच ज्यांनी मास्क लावला नाही त्यांना मास्क लावा असे सांगत यापुढे बिना मास्क दिसलास कठोर दंडात्मक कारवाई करू असा खणखणीत इशारा ठाणेदार यांनी … Read more

शेगाव वरुण श्री क्षेत्र तुळापूर संभाजी महाराज समाधी स्थळ येथे सायकलने रवाना 

  शनिवार दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धर्मवीर संभाजीराजे चौक ते श्रीक्षेत्र शेगाव पासून श्रीक्षेत्र तुळापुर संभाजी महाराज स्थळ पुणे येथे बलिदान मांस निमित्ताने सायकल यात्रा काढण्यात आली. आकाश भाऊ पाटील या युवकाने ही सायकल यात्रा काढली होती. या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक नागेश दादा … Read more

गावंडे महाविद्यालय समोरील गतीवरोधकाला पांढरे पट्टे मारण्याची मागणी !गतीरोधक दिसत नसल्याने अपघाताचे सत्र सुरूच !

  सिंदखेडराजा (सचिन खंडारे ) गावंडे महाविद्यालयासमोरील गतीवरोध काला पांढरपट्टे नसल्यामुळे रोज अपघात घडत आहे !साखरखेर्डा येथुन पाचशे मीटर अंतरावर शिंगणे महाविद्यालय आहे येथे जवळपास सात ते आठ हजार विद्यार्थी विविध विषयात शिक्षण घेत आहे ‘महाविद्यालया मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी पालकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि साखरखेर्डा येथून हा रस्ता लव्हाळा मार्गे मेहकर – … Read more

नुकसान भरपाई मिळाण्यासाठी शेतकऱ्यांचे धरणावर उपोषण सुरूच…

  अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक आज उपोषणाचा सहावा दिवस… स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पाणी बंद करण्याचा प्रयत्न पोलिसांनी रोखले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या निम्न ज्ञानगंगा प्रकल्प 2 बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणाच्या भिंतीवर आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस असून काल पासून स्वाभिमानी शेतकरी … Read more

सावंगी टेकाळे येथिल सिद्धार्थ गायन पार्टीचा समाजासमोर आदर्श,

  भिम गित गायनाच्या माध्यमातून गावातील बुद्ध विहारासाठी १ लाख रु चे दिले धम्मदान ! महाराष्ट्राच्या गाव खेड्यातील भिम गित गायनाच्या माध्यमातून भजनी मंडळ जोपासतात आंबेडकरी चळवळ सिंदखेड राजा (सचिन खंडारे ) * देऊळगाव राजा तालुक्यातील जिल्हा बुलढाणा येथिल सिद्धार्थ गायन पार्टी च्या महिला पुरुषांनी गावातील वाढदिवस , पुण्यानोमोदन व डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती बौद्ध जयंती … Read more

जळगाव जामोद तालुक्यातील अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर महिला भूषवणार सरपंचपद

  गजानन सोनटक्के महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत 29 जानेवारीला काढण्यात आली त्यानुसार जळगाव जामोद तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीला पैकी पंचवीस ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदाचा मान जिजाऊ सावित्रीच्या लेकींना मिळणार आहे जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाभरातून आलेल्या सदस्य पदाधिकारी व त्यांच्या साक्षीने महिलांचे आरक्षण निर्धारित करण्यात आले त्यामध्ये जळगाव … Read more

बसचे ब्रेक फेल घाटातील घटना, चालकाच्या सतर्कतेने ४० प्रवाशांचे वाचले प्राण

  अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक खामगाव – बुलडाणा आगारातून परतवाड्याकडे निघालेल्या बसचे अचानक बोथा घाटात ब्रेक फेल झाल्याची घटना आज दि.२७ जानेवारी रोजी दुपारी घडली.   येथे क्लिक करून पहा https://www.suryamarathinews.com/post/8498 यावेळी चालकाने दाखविलेल्या समयसुचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व बसमधील ४० प्रवाशांचे थोडक्यात प्राण बचावले. चालकाच्या या सतर्कतेमुळे बसमधील सर्व प्रवाशांनी त्यांचे कौतुक करत त्यांचे … Read more