14 एप्रिल डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करू दया . वंचित चे नेते डाॅ उमेश वावरे यांची मागणी

  सचिन वाघे वर्धा कोराना सोबत आपलाला जिवन जगायचे आहे . अशे W.H.O यानि म्हटले आहे . तरी सुध्दा कोरोणा मुळे मागची जयंती साजरी करता आली नाही. महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यानची जयंती जगात म्हणविला जाते. पाच राज्यात निवडणुका होत असलास तिकडे लाखोच्या सभा होत आहे. तिकडे करोणा कही दिसत नाही भारतात वेगवेगळ्या स्टेडीयम … Read more

धुलिवंदनाच्या दिवशी युवकाने घेतली फाशी

    सचिन वाघे वर्धा हिंगणघाट दि.३० स्थानिक शास्त्री वार्ड येथील अनिरूद्ध रामदास ताकसांडे (२०) या युवकाने काल सायंकाळी गळफांस लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली. सदर घटना दि.२९ रोजी घडली असून मृतक हा अविवाहित होता.स्थानिक कापडदुकानात काम करीत असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मृतकाचे वडील रामदास सुखदेव ताकसांडे यांनी हिंगणघाट पोलिसांना दिली. पोलिसांनी … Read more

अतुल वांदिले वर्धा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवकांचा व महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश

  सचिन वाघे वर्धा हिंगणघाट 27 युवकांचा व महिलाचा पक्ष प्रवेश अतुल वांदिले वर्धा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण ,अमोल बोरकर जिल्हा उपाध्यक्ष ,सुनिल भुते वर्धा जिल्हा सचिव ,राहुल सोरटे वर्धा जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना , शेखर ठाकरे तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना जगदीश वांदिले वर्धा जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी सेना बच्चू कलोडे (सल्लागार ) महिला सेना शहर अध्यक्ष शितल … Read more

जिल्ह्यात जमावबंदी ,नि मु घटवाई विद्यालयात शिक्षकांचीच गर्दी…

  सचिन वाघे वर्धा वडनेर कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद आहे .तथापी हिंगणघाट तालुक्यातील नि.मु. घटवाई विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक आँनलाईन वर्ग घेत असतांनासुद्धा कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीचे आदेश असतानाही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेठीस धरून शाळेत उपस्थित राहण्यास बाध्य करीत असल्याचे दिसुन येत … Read more

केन्र्दं सरकारच्या नविन शेतकरी कायद्याच्या विरोध्दात ,वाढत्या दरवाढी साठी काँग्रेसचे तहसिल कार्यालया समोर करणार एक दिवसीय उपोषण

  सचिन वाघे वर्धा   केंद्र सरकारने पारीत केल्या तिन शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी वाढत्या महागाईच्या विरोधात सरकारला जाग आणण्यासाठी हिंगणघाट शहर व तालुका कॉंग्रेस कमेटी कडून आज २६ मार्चला सकाळी ११:०० वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कडुन आलेल्या सुचनेनुसार काँग्रेसकडून हिंगणघाट शहरातील तहसिल कार्यालयासमोर एक दिवशीय उपोषण करणार आले या वेळी एका शिष्टमंडळा … Read more

शहर व ग्रामीण मध्ये 27 मार्च पासून शनिवारी रात्री 30 मार्च मंगळवार सकाळी आठ वाजेपर्यंत टाळेबंदी

  सचिन वाघे वर्धा शहर व ग्रामीण मध्ये २७ मार्चपासून शनिवार रात्री पासून तर ३० मार्च मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आला वर्धा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २७ मार्च शनिवार रात्री पासून तर मंगळवार ३० मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात टाळेबंदी … Read more

स्वस्त धान्य दुकानदारांची बनवाबनवी च्या गैर कारभारा बाबत आम आदमी पार्टी च्या वतीने वर्धा जिल्हा अधिकारी यांना निवेदन

  सचिन वाघे वर्धा वर्धा दी.24 मार्च 2021 शहीद दिनाच्या दिवसी वर्धा जिल्हा आप च्या वतीने स्वस्त धान्य दुकान मध्ये होत असलेल्या गैरव्यवहार बाबत निवेदन देण्यात आले,निवेदनात जनतेला निकृष्ठ दर्जाचे मिळत असलेले धान्य,मशीन द्वारे पावती मिळत नाही,फक्त एकच किलो चणा डाळ मिळत असते,मक्का जबरदस्तीने दिला जातो,तो ईच्छेप्रमाणे द्यायला हवा,पावती मशीन 1 वर्षापासुन खराब आहे असे … Read more

मंगला ठक यांच्या नेतृत्वात ओबीसीची जातिनिहाय जनगणना व ज्येष्ठ नागरिक निराधार यांच्या मागण्या संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन

  सचिन वाघे वर्धा महागाईचा भस्मासुर वाढतच चालला आहे परंतु शासनाने बी. प. एल. ची उत्पन्न मर्यादा 21000 हजार गेल्या कित्तेक वर्ष पासून निर धारित केली आहे . आज प्रत्येक वस्तूचा किमती वाढत आहे मग बी. पी. एल. ची उत्पन्न पर्यादा आजही 21000 रुपयेच कशी काय आज प्रत्येक व्यक्तीचा दर डोईचा खर्च हा किमान 100 … Read more

हिंगणघाट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरुन मोटरसायकलने जात असतांना झालेल्या अपघातात एका विवाहित इसमाचा मृत्यु झाला.

  सचिन वाघे वर्धा प्राप्त माहितीनुसार वडनेर येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे कर्मचारी सुरेश देवतारे हे आपल्या पत्नीसमवेत उड़ाणपुलावरुन स्वतःचे मोटरसाइकलवरुन जात असता मागून आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने सदर अपघात झाला असून त्यात सुरेश देवतारे यांचा जागीच मृत्यु झाला. सुरेश देवतारे हे आज सायंकाळी ४.३० वाजताचे दरम्यान शालेय शिक्षिकेचे साक्षगंध आटोपुन नांदगांव परिसरातील द्वारकानगरी येथे घरी … Read more

हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल मे खुली व्यायाम स्कूल

  सचिन वाघे वर्धा हिंगणघाट दि .22 जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, इनके सहयोग से हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल बी.सी.ग्राऊड हिंगणघाट याहा खिलाडीओ के लिये खुली व्यायाम स्कूल। ये खुली व्यायाम स्कूल खिलाडीओ के लिए हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी.एल खांडरे सर , फुटबॉल प्रशिक्षक मुस्तफा बक्श सर , कराटे , किक … Read more